Breaking News

Monthly Archives: June 2022

आ. गणेश नाईकांच्या इशार्याने पालिकेला जाग

बेलापूरच्या होल्डिंग पाँड स्वच्छतेसाठी उपाययोजना सुरू नवी मुंबई : बातमीदार बेलापूर येथील होल्डिंग पाँडच्या स्वच्छतेला सुरुवात केली नाही तर स्वतः पोकलेन घेऊन हा होल्डिंग पाँड साफ करण्याचा इशारा  आमदार गणेश नाईक यांनी महापालिका प्रशासनाला दिला होता. यानंतर हादरलेल्या पालिका प्रशासनाने होल्डिंग पाँड्स सफाईच्या अनुषंगाने तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. …

Read More »

कणखर ‘नया भारत’

काही दिवसांपूर्वी भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा आणि नवीनकुमार जिंदाल यांनी मोहंमद पैगंबरांविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. त्याबद्दल भाजपने तातडीने त्यांची हकालपट्टी केली असली तरी गदारोळ उडाला. हा गदारोळ देशात तर उडालाच परंतु त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवरही उमटले. इस्लामिक सहकार्य संघटना (ओआयसी), सौदी अरेबिया, अफगाणिस्तान, बहारिन आदी देशांनी भारतावर टीका केली. …

Read More »

लालपरीचा अमृतमहोत्सव… पण शतकी वाटचाल अडखळत

महाराष्ट्रातील जनतेची लाल परी अमृतमोहत्सवी वर्षात पदार्पण करीत असली  तरी जनतेचे तिच्या वरील प्रेम कमी झालेले नाही. आज ही येथील जनता तिच्या प्रतीक्षेत अनेक तास उभी राहून चातका सारखी तिची वाट पाहत असते. मग चालक-वाहकांनी केलेला संप असो नाही, तर गाडीतील बिघाड असो सामान्य माणूस तिची वाट पहातोच. राजकारणी लोकांनी …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला. या दिनाचे महत्त्व महाविद्यालयीन युवक-युवतींना पटवून देण्याकरिता जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सांस्कृतिक विभाग, राष्ट्रीय कॅडेट कॉप्स यांच्या संयुक्त विद्यमाने …

Read More »

बामणडोंगरीतील पाणीपुरवठा सुरळीत करा

उपसरपंच अमर म्हात्रे यांची मागणी; जलकुंभाच्या विद्युत जोडणीसंदर्भात ग्रामपंचायतीला स्मरणपत्र पनवेल : रामप्रहर वृत्त बामणडोंगरी येथे सिडकोतर्फे बांधण्यात आलेल्या भूमिगत जलकुंभासाठी विद्युत जोडणी एमएसईबीकडून मंजूर करून घेण्यास वहाळ ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक टाळाटाळ करीत आहे, असा आरोप उपसरपंच अमर म्हात्रे यांनी केला आहे. यासोबतच येथील नागरिकांची पाण्याची समस्या लवकरात लवकर …

Read More »

सिडको हस्तांतरीत नाले, गटारांची पनवेल महापालिकेकडून वेगाने सफाई

खारघर : रामप्रहर वृत्त येथील प्रभाग ‘अ’मधील सिडकोकडून पनवेल महानगरपालिकेला हस्तांतरीत झालेले नाले व गटारे साफसफाईची कामे अतिशय वेगाने आणि उत्तम रीतीने सुरू झाली आहेत.पावसाळा तोंडावर आले असताना सिडकोने गटारी व नाले साफसफाईची कामे पालिकेला हस्तांतरित केले. हे आव्हान पालिकेने स्वीकारून निविदा काढून प्रत्यक्ष कामाला सुरुवात सुद्धा केली. मागील वर्षापर्यंत …

Read More »

महावितरणचा वर्धापन दिन भांडुप परिमंडळात उत्साहात

मुंबई ः प्रतिनिधी महावितरणच्या 17व्या वर्धापन दिनानिमित्त भांडूप परिमंडलातील विविध मंडळ कार्यालयातर्फे कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भांडूप परिमंडळ व ठाणे मंडळ कार्यालयाचे कार्यक्रम मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात कोंकण प्रादेशिक विभागाचे, सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे, भांडूप परिमंडळचे मुख्य अभियंता धनंजय औढेंकर, भांडूप परिमंडळाच्या अधीक्षक …

Read More »

शिरवणेत दूषित पाणीपुरवठा

नागरिक संतप्त; माजी नगरसेविका माधुरी सुतार यांनी अधिकार्‍यांना विचारला जाब नवी मुंबई ः प्रतिनिधी शिरवणे गाव व सेक्टर 1 परिसरातील रहिवाशांना मागील दोन महिन्यांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता, तसेच येणारे पाणी दूषित व गढूळ असल्याने नागरिक संतप्त झाले. याबाबत भाजपच्या माजी नगरसेविका माधुरी सुतार यांनी मनपाच्या पाणी पुरवठा …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील समस्यांकडे लक्ष द्यावे

आमदार नितेश राणे यांनी साधला निशाणा नाशिक ः प्रतिनिधी भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. काश्मिरी पंडितांसाठी मोदी, शाह आहेत, तुम्ही राज्यातील समस्यांकडे लक्ष द्या, अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. सोशल मीडियावर शिवलिंगाची विटंबना केल्याप्रकरणी नितेश राणे यांच्या नेतृत्वात नाशिकमध्ये मंगळवारी (दि. …

Read More »

महिला रायगड प्रीमियर लीगच्या सराव सामन्यांमध्ये खेळाडूंची चमक

कर्जत : बातमीदार महिला रायगड प्रीमियर लीग होऊ घातली आहे. या स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी रायगड जिल्ह्यातील होतकरू महिला खेळाडूंना प्रत्यक्ष सामना खेळण्याचा अनुभव आणि खेळाचे विविध पैलू शिकण्याची संधी मिळावी तसेच प्रथितयश खेळाडूंचा खेळ जवळून अनुभवता यावा यासाठी रायगड प्रीमियर लीग आयोजन समितीतर्फे दोन सराव सामने आयोजित करण्यात आले. बेलापूर येथील …

Read More »