अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (दि. 8) जाहीर करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील 93.11 टक्के विद्यार्थी उर्तीर्ण झाले. गेल्या वर्षी जिल्ह्यात 99.81 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. असे असले तरी यंदा रायगडने मुबई विभागात अव्वल स्थान …
Read More »Monthly Archives: June 2022
सीकेटी महाविद्यालयाचा बारावीचा 98.64 टक्के निकाल
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयाचा 98.64 टक्के निकाल लागला आहे. त्याद्दल संस्थेचे चेअरमन तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. सीकेटी विद्यालयाच्या सायन्स विभागातून 91.33 टक्के गुण मिळवत वेदांत गायकर याने प्रथम, 86 टक्के गुण मिळवत …
Read More »पनवेल महापालिकेत दोन महिन्यांमध्ये 22 कोटी 937 रुपये मालमत्ता कर जमा
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेत सन 2022-23 या आर्थिक वर्षात आतापर्यंत दोन महिन्यांत 22 कोटी 937 रुपये मालमत्ता कर जमा झाला आहे. मागील आर्थिक वर्षात मार्चपर्यंत 108 कोटी रुपये मालमत्ता कर जमा झाला होता. महापालिकेला वर्षाला 210 कोटी रुपये मालमत्ता कर जमा होणे अपेक्षित आहे. पनवेल महापालिका हद्दीत तीन लाख …
Read More »खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा ;पेणच्या आर्यन पाटीलला रौप्यपदक
पेण : रामप्रहर वृत्त हरियाणातील पंचकुला येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत पेण तालुक्यातील रावे येथील खेळाडू आर्यन अरुण पाटील याने उंच उडीत रौप्यपदक पटकाविले. याबद्दल त्याचे अभिनंदन व कौतुक होत आहे. अॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी मंगळवारी (दि. 8) पदकांची लयलूट केली. यात रायगडच्या आर्यन पाटीलने 2.04 मीटर उंच …
Read More »पनवेल मनपा इंग्रजी माध्यम शाळेच्या ज्युनिअर केजीची प्रवेश प्रकिया सुरू
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेमार्फत शैक्षणिक वर्ष 2022-23पासून इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू होत आहे. या शाळेच्या ज्युनियर केजीच्या वर्गामध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षण मोफत असणार आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनी 15 जूनपर्यंत आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी प्रवेश अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात …
Read More »शेतकर्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय
17 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ नवी दिल्ली : वृत्तसंस्था मोदी सरकारने देशातील कोट्यवधी शेतकर्यांना मोठी भेट दिली आहे. एकूण 17 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (दि. 8) हा निर्णय घेतला. यानुसार 2022-23 पीक वर्षासाठी 17 पिकांचा एमएसपी 100 रुपयांनी वाढवून 2,040 रुपये …
Read More »रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचा शंभर टक्के निकाल
खारघर : बारावीच्या परीक्षेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे. या विद्यालयातून विज्ञान शाखेमधून आकांशा लालमन गुप्ता (95%) प्रथम, सैमा युनूस शेख (84.17%) द्वितीय व यासिर इम्रान डिवदे (78.67%) तृतीय आला, तर वाणिज्य शाखेतून भावना दिनेश रावारिया (91%) प्रथम, …
Read More »बारावीत यंदाही कोकणची बाजी
राज्याचा निकाल 94.22 टक्के; मुली ठरल्या सरस मुंबई : प्रतिनिधी राज्याचा बारावीचा निकाल 94.22 टक्के इतका लागला आहे. या परीक्षेत दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभाग अव्वल ठरला आहे, तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. निकालात …
Read More »विराणी आदिवासीवाडीत निसर्ग साहस शिबिर; विद्यार्थ्यांचा सहभाग
पाली : प्रतिनिधी रायगड़ जिल्ह्यातील पेण तालुक्यातील विराणी आदिवासीवाडीत तीन दिवसीय निसर्ग साहस शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विविध साहसी खेळांचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. या शिबिरात सीएफआय या आंतरराष्ट्रीय संस्थेतील व मुंबई, पुण्यातील विद्यार्थी सहभागी झाले होते. राधा व रोहन मनोरे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. या …
Read More »लवजी स्टेशनमध्ये पत्रकाराने वाचविले तरुणीचे प्राण
खोपोली : प्रतिनिधी कर्जत-खोपोली रेल्वे मार्गावरील लवजी स्थानकात लोकलमधून उतरत असताना, एका तरुणीचा तोल गेल्याने ती खाली पडली. त्याक्षणी लोकलमध्ये प्रवासी असणारे पत्रकार विनीत जाधव यांनी प्रसंगावधान राखून सदर तरुणीस फलाटावर ओढल्याने पुढील अनर्थ टळला. विनीतच्या धाडसाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार खोपोलीहून मुंबईकडे जाणारी लोकल सायंकाळी सहाच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper