Breaking News

Monthly Archives: June 2022

पनवेलमध्ये भाजपतर्फे मोदी सरकारच्या विविध योजनांची सर्वसामान्यांना माहिती

पनवेल : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात मोदी सरकारच्या माध्यमातून विकासाच्या अनेक योजना राबवून नागरिकांना त्याचा लाभ देण्यात आला. त्या अनुषंगाने सरकारच्या या योजनांची माहिती जास्तीत जास्त सर्वसामान्यांपर्यंत पोहचावी याकरिता भाजपच्या वतीने सेवा सुशासन आणि गरीब कल्याणपर्व या कार्यक्रम …

Read More »

तेजस्विनी फाऊंडेशनतर्फे पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

पनवेल : वार्ताहर जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तेजस्विनी  सामाजिक व सांस्कृतिक फाऊंडेशन अलिबाग रायगड यांच्या पनवेल शाखेतर्फे हुतात्मा स्मारक उद्यान रोटरी क्लब पनवेल येथे नुकताच वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. पनवेल शाखा प्रमुख विजय पाटील तसेच राखी पाटील यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम पार पडला. या उपक्रमामध्ये फुलझाडांचे व फळझाडांची रोपे …

Read More »

लाचखोर सहाय्यक जिल्हा निबंधक एसीबीच्या जाळ्यात

अलिबाग : प्रतिनिधी एमआयडीसीतील जागेच्या कामासंदर्भात 30 हजारांची लाच स्वीकारताना रायगडचे सहायक जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी शैलेंद्र साटम यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. सोमवारी रात्री झालेल्या या कारवाईमुळे जिल्हा निबंधक कार्यालयातील खाबूगिरी समोर आली आहे. तक्रारदार यांचा कन्सस्लटिंगचा व्यवसाय असून ते एमआयडीसीमधील प्लॉटचे डॉक्यूमेंट एज्युडीकेशन संबंधीचे …

Read More »

शांतिवन येथे रंगला अनोखा माती उत्सव

पनवेल : वार्ताहर कुष्ठरोग निवारण समिती शांतीवन संचालित स्नेहलता निसर्गोपचार केंद्रात माती उत्सव साजरा करण्यात आला. वाशी, नवी मुंबई येथील स्वामी विवेकानंद केंद्राचे डॉ. जगदीश नायक व मुंबईचे डॉ. कौस्तुभ साळवी यांच्या संकल्पनेतून माती उत्सवाचे आयोजन शांतिवन पनवेल निसर्गोपचार शास्त्रानुसार उन्हाळ्यातील गर्मी व शरीरांतर्गत सूज कमी करण्यास योग्य माती लेप …

Read More »

24 जूनच्या सिडको घेराव आंदोलनाची जोरदार तयारी

सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकांना प्रारंभ पनवेल : रामप्रहर वृत्त लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यात याव्या यासाठी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने 24 जून या ‘दिबांं’च्या स्मृतिदिनी सिडको घेराव आंदोलनाची हाक देण्यात …

Read More »

बारावीच्या परीक्षेचा बुधवारी निकाल; विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये उत्सुकता

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (दि. 8) जाहीर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची उत्सुकता वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. यंदा परीक्षेदरम्यानचा गोंधळ टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या कोविड सुरक्षिततेचा …

Read More »

केबीपी कॉलेजतर्फे शिवस्वराज्य दिन सोहळा

नवी मुंबई : बातमीदार कर्मवीर भाऊराव पाटील (केबीपी) कॉलेज वाशी यांच्यातर्फे सोमवारी (दि. 6) शिवस्वराज्य दिन सोहळा आयोजित केला केला. त्यामध्ये सकाळी वाशी येथील छत्रपती शिवाजी चौकामध्ये शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला एनसीसी कमांडर व महाविद्यालयाच्या प्राचार्या यांनी हार घालून अभिवादन केले तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकांनी लेझीम …

Read More »

रुग्णवाढ रोखण्यासाठी उपाययोजना

नवी मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये नवी मुंबई : बातमीदार मागील पंधरवड्यापासून कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. कोविड प्रतिबंधाच्या दृष्टीने अभ्यासपूर्वक नियोजन करण्यासाठी महापालिका आयुक्त  अभिजित बांगर यांनी सर्व रुग्णालये व नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी तसेच आठही विभाग कार्यालयांचे विभाग अधिकारी यांच्याशी वेबसंवाद साधला. कोरोनाबाधित रुग्ण …

Read More »

प्रवक्त्यांची मुक्ताफळे

टीव्ही कॅमेरे दिसताच अद्वातद्वा मुक्ताफळे उधळणारे राजकीय पक्षांचे प्रवक्ते आता डझनांनी सापडतील. ही सारी प्रसिद्धी आपल्याला पक्षाच्या ध्येयधोरणांमुळे आणि पक्षाच्या सोयीसाठीच मिळत आहे याचे भान प्रवक्तेपद मिरवणारे हे नेते विसरतात. पक्षाची बाजू लावून धरण्याच्या नादात वाट्टेल ते बरळू लागतात. त्यांच्या या मुक्ताफळांचा पक्षाशी काहीही संबंध नसतो. तरीही प्रवक्त्यांच्या प्रमादांचे परिणाम …

Read More »

नेरळ-माथेरान घाटात रिक्षांची अवैध वाहतूक

कर्जत : बातमीदार नेरळ-माथेरान घाटरस्त्यावर जाण्यास अवजड आणि तीनचाकी वाहनांना बंदी आहे. मात्र बाहेरील तीनचाकी रिक्षाचालक हे आपली वाहने जुम्मापट्टी येथे जाण्याचे कारण देऊन माथेरान घाट पार करतात. घाटातून ये ये जा करताना तीनचाकी वाहनांना अनेकदा अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, माथेरान घाटात तीनचाकी वाहने नेणार्‍या चालकांवर कारवाई करावी. …

Read More »