Breaking News

Monthly Archives: August 2022

कुकशेतमध्ये रंगणार दहीहंडी उत्सव

नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार नेरूळ नोडमधील कुकशेत गावात दहीहंडी उत्सवाचा थरार रंगणार असून शुक्रवारी (दि. 19) कुकशेत गावातील गांवदेवी मैदानात या उत्सवाचे आयोजन माजी नगरसेवक सुरज पाटील व सुजाता सुरज पाटील यांनी केले आहे. जय गजानन मित्र मंडळ आयोजित खुल्या गटामध्ये दहीहंडी फोडणार्‍यास 25 हजार रूपये रोख पारितोषिक, पारंपारिक …

Read More »

चौल येथील पोहण्याच्या शर्यतीत अमर पाटील प्रथम

रेवदंडा : प्रतिनिधी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही चौल रामेश्वर पुष्करणीत पोहण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत खुल्या गटात अमर वासुदेव पाटील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. व्दितीय क्रमांक भारत कुथे व तृतीय भूषण शिर्के यांनी पटकाविला. स्पर्धा एकूण 14 गटात घेण्यात आली. गट क्रमांक एकमध्ये मुले डबल …

Read More »

उरण तायक्वांडो अकॅडमीचा गौरव

उरण : बातमीदार आमदार चषक जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत उरण तायक्वांडो अकॅडमीच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. याबद्दल त्यांचा आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली सत्कार करण्यात आला. सर्व पदक विजेतेे व मास्टर तेजस पाटील यांना भाजप तालुका अध्यक्ष व नगरसेवक रवी भोईर यांनी, तर मास्टर प्रथमेश यांना उपनगराध्यक्ष जयविन कोळी यांच्या हस्ते …

Read More »

होपमिरर फाउंडेशनतर्फे मोफत नेत्र तपासणी

पनवेल : रामप्रहर वृत्त होपमिरर फाउंडेशनने स्वातंत्र्य दिनानिमित्त सार्थ नेत्रालय आणि प्रहार ऑप्टिकल यांच्या सहकार्याने धानसर गावात गरजूंसाठी मोफत नेत्र तपासणीचे आयोजन केले होते. ज्यामध्ये मोफत नेत्र तपासणी आणि निराधारांसाठी मोफत चष्मे वाटप करण्यात आले, तसेच गरजूंना डोळ्यांच्या सर्व शस्त्रक्रियांवर सवलत देण्याचे ठरवले. या मोहिमेद्वारे होपमिरर फाउंडेशनने गरजूंना त्यांच्या डोळ्यांच्या …

Read More »

पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत खालापूरच्या कुणाल पिंगळेला कांस्यपदक

खोपोली : प्रतिनिधी पॉवरलिफ्टिंग ऑफ इंडिया आणि केरळ स्टेट पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सब ज्युनिअर-ज्युनिअर स्पर्धा केरळमध्ये झाली. या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार्‍या कुणाल सुभाष पिंगळे याने 53 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. कुणाल हा खालापूर तालुक्यातील घोडीवली गावचा रहिवासी आहे. या यशाबद्दल कुणाल पिंगळेवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा …

Read More »

प्रजापती समाज विकास मंडळातर्फे महाराजा दक्ष प्रजापती जयंती, स्वातंत्र्य दिन

पनवेल : रामप्रहर वृत्त प्रजापती समाज विकास मंडळ, नवी मुंबईतर्फे महाराजा दक्ष प्रजापती यांची जयंती आणि स्वातंत्र्यदिन सोमवारी (दि. 15) नवीन पनवेल येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व महाराज दक्ष प्रजापती यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थितांनी ‘जय जय …

Read More »

कर्जतच्या दोन खेळाडूंना पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत ‘सुवर्ण’

कर्जत : राष्ट्रीय ज्युनिअर क्लासिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत  कर्जतचे खेळाडु रोहिणी मोडक आणि गणेश तोटे या दोन्ही खेळाडूंनी सुवर्ण पदक पटकावून कर्जत तालुक्याची मान उंचावली. हे दोन्ही सुवर्ण पदक विजेते खेळाडू कर्जत शहरातील संजय हेगडे स्पोर्ट्स अकादमीचे खेळाडू आहेत. राष्ट्रीय सब ज्युनिअर क्लासिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धा पॉवर लिफ्टिंग ऑफ इंडिया …

Read More »

उरण येथे स्वातंत्र्य दिन साजरा

उरण : वार्ताहर भारतीय स्वातंत्र्य दिन उरण शहरात सर्वत्र साजरा करण्यात आला. उरण नगर परिषद कार्यालयासमोर प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्या वेळेस तंबाखू मुक्त अशी शपथ देण्यांत आली. त्याच प्रमाणे नगर परिषद भवरा समाज मंदिर, प्राथमिक शाळा क्र. 1 व 2, प्राथमिक शाळा मोरा …

Read More »

पनवेलमध्ये टेबल टेनिस स्पर्धेत अनिशा पात्रा, लोकेश पटवा विजेते

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल : रामप्रहर वृत्त अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ पनवेल आणि नवी मुंबई स्पोर्ट्स व सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई व रायगड जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा नुकतीच नवीन पनवेल येथे घेण्यात आली. या स्पर्धेत महिला एकेरीत अनिशा …

Read More »

उरण येथे आमदार चषक जलतरण स्पर्धेस प्रतिसाद

उरण : वार्ताहर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान, हौसी जलतरण संघटना आणि आलोक अ‍ॅक्वा इंजिनिअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने उरण येथे रविवारी (दि. 15) आमदार चषक जलतरण स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत नऊ गटांमध्ये 210 स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, तालुका …

Read More »