भारतीय वंशाचा पंतप्रधान ब्रिटनमध्ये विराजमान झाल्यानंतर इतिहासाचे एक वर्तुळ पूर्ण झाल्याची भावना कुठल्याही भारतीय मनात घर करून राहील हे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. ज्या इंग्लंड बेटावरील फिरंगी साहेबाने भारतावर दीडशे वर्ष राज्य केले, ज्या ब्रिटिश साम्राज्यावरील सूर्य कधीही मावळत नव्हता, त्या साम्राज्याच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचा युवक विराजमान झाला ही तमाम भारतीयांसाठी …
Read More »Monthly Archives: October 2022
खोपोली विश्रामगृहाच्या जागेत सुसज्ज गार्डन उभारा
आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडीक यांचे बांधकाममंत्र्यांना साकडे खालापूर : प्रतिनिधी खोपोली विश्रामगृह गेल्या 10 वर्षापासून पडीक अवस्थेत असून, इमारतीची नासधूस झाली आहे. मोक्याच्या ठिकाणी असलेली ही जागा हडप होण्याची भीती असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या या विश्रामगृहाची जागा खोपोली नगर परिषदेस हस्तांतरीत करून तेथे सुसज्ज मोठे गार्डन उभारावे, …
Read More »राजपुरीमध्ये कचर्याचे ढिगारे
ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, ग्रामस्थाची जिल्हाधिकार्यांकडे तक्रार मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यालगत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. मात्र त्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार ग्रामस्थ जावेद अब्दुलकरीम हवालदार यांनी जिल्हाधिकारी, मुरुड तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. राजपुरी गाव पर्यटनाच्या दृष्टिकोनातून प्रसिद्ध आहे. ग्रामपंचायतीला …
Read More »माथेरानमध्ये लवकरच चाकावरचे उपहारगृह होणार सुरू
मध्य रेल्वेच्या अधिकार्यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी प्रवासी, पर्यटकांना रेल्वेच्या डब्यात निवांतपणे बसून खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता यावा यासाठी सीएसएमटी आणि नागपूर स्थानक हद्दीत ‘चाकावरचे उपहारगृह’ सुरू करण्यात आले असून प्रवासी, पर्यटकांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन मध्य रेल्वेने माथेरानमध्येही चाकावरचे उपहारगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जागेची पाहणी आणि …
Read More »कै. विठ्ठल चाहु केणी मैदानाच्या नामफलकाचे अनावरण
पनवेल : वार्ताहर चिंचपाडा, कोपर, कोल्ही, वाघिवली वाडा या गावांचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्थलांतर करण्यात आले. या गावांना हक्काचे मैदान मिळावे यासाठी ग्रामस्थांचा सातत्याने सिडकोकडे पाठपुरावा सुरू होता, मात्र सिडकोने चिंचपाडा विठ्ठलवाडी समोरील मैदान देण्यात आले आहे. या मैदानाला चिंचपाडा गावाचे सामाजिक कार्यकर्ते कै. विठ्ठल चाहु केणी यांचे नाव …
Read More »राज्य बेंच प्रेस स्पर्धेत अक्षय शनमुगम स्ट्राँगमन
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टींग असोसिएशनच्या वतीने 21 ते 23 ऑक्टोबर दरम्यान इंदापूर (पुणे) येथे बेंच प्रेस स्पर्धा सब ज्युनिअर, ज्युनिअर, सीनिअर, मास्टर अशा विविध गटाच्या ई क्विप आणि अनई क्विप स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत सीनिअर 74 किलो वजनी गटात रायगडच्या अक्षय शनमुगमयाने सुवर्ण पदक प्राप्त करून सीनिअर …
Read More »रेवदंड्यातील कुस्ती स्पर्धेत आंदोशी आखाडा प्रथम
रेवदंडा : प्रतिनिधी श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडळ चौल-रेवदंडा आयोजित कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ सोमवारी (दि. 24) उत्साहात झाला. स्पर्धेत आंदोशी आखाडा यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर वाडगाव द्वितीय व मांडवाने तृतीय क्रमांक पटकावला. रंगतदार कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी कुस्ती प्रेमी मंडळीने केली होती. प्रतिवर्षी लक्ष्मीपुजनाचे निमित्ताने रेवदंडा हायस्कूलच्या पटागंणात …
Read More »भाजपच्या वतीने पेणकरांना सूरमयी भेट
पेण : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष पेण शहराच्या वतीने मंगळवारी (दि. 25) दिवाळी सणानिमित्त सुमधुर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गायक संतोष पाटील व त्याचे सहकारी जगदीश पाटील, विद्या जोशी-शिवलिंग, अश्विनी म्हात्रे यांच्या सुश्राव्य गीतांनी या कार्यक्रमात रंगत आणली. पेणच्या विकासासाठी निधी कमी पडून देणार नाही. विकासकामे यापुढेही सुरूच राहणार …
Read More »चॉकलेट्समध्ये आढळल्या आळ्या
साजगाव ग्रामपंचायतीची दुकानावर कारवाईची मागणी खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील साजगाव ग्रामपंचायतीने दिवाळीनिमित्त वाटप केलेल्या मिठाईमध्ये आळ्या सापडल्याने खळबळ उडाली असून, जेथून ही मिठाई खरेदी करण्यात आली, त्या खारघर येथील ड्रायफ्रुट्सच्या दुकानावर कठोर कारवाई करण्याची मागणी साजगांव ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी केली आहे. दिवाळीत फराळ आणि मिठाईला मोठी मागणी असते. दिवाळीच्या …
Read More »पेण-पाबळ विभागातील कार्यकर्त्यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश
दिवाळीनंतर पक्ष वाढवण्याचे काम जोमाने करणार -आमदार महेंद्र दळवी पेण : प्रतिनिधी पाबळ विभागातील शेकाप तसेच उद्धव ठाकरे गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत दिवाळी मुहूर्तावर बाळासाहेबांची शिवसेना (शिंदेगट) पक्षात प्रवेश केला. दिवाळीनंतर बाळासाहेबांची शिवसेना वाढवण्याचे काम जोमाने करणार असल्याचे प्रतिपादन आमदार महेंद्र दळवी यांनी केले. …
Read More »