माणगावातील शेतकर्यांना पाण्याची प्रतीक्षा; रब्बी हंगामातील शेतीची कामे अडली माणगाव : प्रतिनिधी काळ प्रकल्पांतर्ग डोलवहाळ बंधार्याचे पाणी दरवर्षी 15 डिसेंबरदरम्यान डाव्या कालव्यातून माणगाव तालुक्यातील शेतीला सोडले जाते, मात्र या वेळी नोव्हेंबर महिना संपत आला तरी या कालव्यांच्या सफाईची कामे पाटबंधारे विभागाने अद्यापही हाती घेतली नाहीत. यंदा अतिवृष्टीमुळे या कालव्यात मोठ्या …
Read More »Monthly Archives: November 2022
वारे ग्रामपंचायत हद्दीतील विजेच्या खांबावर 24 तास दिव्यांचा प्रकाश
कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील वारे ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील सर्व गावांमध्ये पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र महावितरणकडून सार्वजनिक वीज वितरण करण्यासाठी आवश्यक असलेली वीजवाहिनी टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे तेथील विजेच्या खांबावरील दिवे 24 तास दिवस-रात्र सुरू असतात. महावितरणचे कळंब उपकेंद्र कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीत आहे. त्या उपकेंद्राची निर्मिती होत असताना …
Read More »विद्यार्थ्यांसाठी विमानतळ प्रतिकृतीचे प्रदर्शन; सीकेटी विद्यालयात उपक्रम
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय इंग्रजी माध्यमात सोमवारी (दि. 21) इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना विमानतळाच्या प्रतिकृतीचे दर्शन घडवण्यात आले. हा उपक्रम स्वयं एक्झिबिटर्स या संस्थेतर्फे राबविण्यात आला. विमानतळाचे कामकाज कसे चालते, विमाने लॅण्ड कशी होतात, टेक ऑफ …
Read More »भाजप नेते अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
भानघर येथील वृद्धाश्रमात फळे, धान्याचे वाटप पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. 22) विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. त्याअंतर्गत वाढदिवसानिमित्त भानघर येथील वृद्धाश्रमात फळे आणि धान्याचे वाटप करण्यात आले. भानघर येथे वृद्धाश्रमात …
Read More »जेएनपीएमध्ये सागरी गुणवत्तेचे व्यवस्थापन
उरण : प्रतिनिधी, वार्ताहर जेएनपीए हे भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर आहे. जेएनपीएने आयआयटी मद्रासच्या सिव्हिल इंजिनीअरिंग विभागाच्या सहकार्याने बंदरामध्ये एक सतत सागरी जल गुणवत्ता देखरेख केंद्र (उचथटचड) विकसित केले आहे. यासोबतच बंदरामध्ये विद्युत पर्यावरण निरीक्षण वाहन (एत) सुद्धा लाँच केले. या निरीक्षण केंद्र आणि ई-निरीक्षण वाहनाचे उद्घाटन जेएनपीएचे अध्यक्ष संजय …
Read More »बेलापूर येथे आगरी-कोळी कोकण महोत्सव उत्साहात
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई बाळासाहेबांची शिवसेना प्रभाग 39 पुरस्कृत शिवतेज मित्र मंडळ तर्फे बेलापूर येथील सी. एन. जी. पेट्रोल पंप शेजारील मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते विजय नाहट, शिवसेना नेते विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आगरी कोळी कोकण संस्कृती महोत्सवाचे 4 ते 20 नोव्हेंबर 2022 या कालावधीत …
Read More »सीकेटी विद्यालयात संविधान दिनानिमित्त जागर फेरी
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) मराठी प्राथमिक विद्यालयात संविधान दिनानिमित्त बुधवारी (दि. 23) जागर फेरी काढण्यात आली. यामध्ये कब-बुलबुल व तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. जागर फेरी नवीन पनवेल परिसरात फिरवण्यात आली. भारतीय संविधान हे भारतीय नागरिकांना मिळालेली देणगी …
Read More »करंजा मच्छीमार कार्यकारी संस्थेची 18 डिसेंबरला निवडणूक
उरण : वार्ताहर तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील चाणजे येथील करंजा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक 18 डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती राज्य मत्स्यव्यवसाय विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपनिबंधक सहकारी संस्थेचे शिरिष सकपाळ यांनी दिली. करंजा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्था राज्यातील सर्वात मोठी संस्था आहे. वार्षिक सुमारे …
Read More »नवी मुंबईत ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स सर्वेक्षण
सहभागासाठी पालिका आयुक्तांचे आवाहन नवी मुंबई : बातमीदार महापालिकेस स्वच्छतेसह वैशिष्टयपूर्ण प्रकल्प, कामांमुळे तसेच दर्जेदार सेवासुविधांमुळे राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध बहुमान, पुरस्कार प्राप्त झाले असून यामध्ये नवी मुंबईकर नागरिकांच्या प्रत्येक उपक्रमातील सक्रिय सहभागाचा महत्वाचा वाटा राहिला आहे. देशातील एक लक्षणीय शहर म्हणून नवी मुंबईचा सर्वत्र नावलौकिक होत असताना येथील …
Read More »खेरणे गावात रस्त्याचे काँक्रिटीकरण
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. 22) विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. त्यानिमित्त भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून खैरणे …
Read More »