पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल अर्बन बँकेच्या निवडणुकीत भाजपप्रणित उत्कर्ष पॅनेलने प्रचारात आघाडी घेतली असून महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. 23) शहरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीस प्रतिसाद लाभला. भाजपप्रणित उत्कर्ष पॅनल विजयी झाल्यानंतर अर्बन बँकेचे पूर्वीचे वैभवाचे दिवस पुन्हा येतील, असा …
Read More »Monthly Archives: November 2022
`मविआ’कडून शिवरायांची अवहेलना
खोपोलीत नामफलक पायदळी; भाजपकडून निषेध खोपोली : प्रतिनिधी खोपोलीत राज्यपालांच्या कथित विधानाबद्दल निषेध करताना महाआघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असलेला फलक पायदळी तुडविला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे समस्त शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत असून भारतीय जनता पक्षाने या प्रकाराचा जाहीर निषेध केला आहे. खोपोली शिळफाटा येथे बुधवारी (दि. …
Read More »अवैध, अवजड वाहतूक बंद करा
मनसेचा पालीत जनआक्रोश मोर्चा; तहसीलदारांना निवेदन पाली : प्रतिनिधी अष्टविनायक क्षेत्रांपैकी पाली शहरातील अवैध व अवजड वाहतूक सर्वात गंभीर समस्या बनली आहे. येथील अवैध वाहतूक बंद करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी (दि. 24) पालीमध्ये जन आक्रोश मोर्चा काढला होता. पालीतील अवैध व अवजड वाहतूकी विरोधात सुधागड मनसेच्या वतीने …
Read More »‘अशिक्षित ग्राहक, ज्येष्ठ होतात सायबर गुन्ह्यांचे शिकार’
कर्जत : प्रतिनिधी मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटरमुळे हे सायबर गुन्हे होत असतात. फेसबुक, इन्स्टाग्राम वापरामुळे आपण सायबर गुन्ह्यांमध्ये अडकत जातो आणि बदनामी टाळण्यासाठी तरुणवर्ग आत्महत्या करण्यास मागेपुढे पहात नाही. एटीएम कार्डमुळेही फसवणूक होते. अशिक्षित ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिक याचे बळी ठरतात, असे प्रतिपादन कर्जत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक के. डी. कोल्हे …
Read More »खोपोली शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करा
बाळासाहेबांची शिवसेना सीईओंच्या दालनात खोपोली : प्रतिनिधी अपुर्या व अनियमीत पाणीपुरवठ्याने खोपोलीतील नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील या पाणी प्रश्नाबाबत बाळासाहेबांची शिवसेना आक्रमक झाली आहे. शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या प्रतिनिधींनी गुरुवारी (दि. 24) नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अनुप दुरे यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेऊन चर्चा केली. खोपोली …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात वेबिनार
खारघर : रामप्रहर वृत्त खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात सोमवारी (दि. 23) व्यवस्थापन विभाग, चर्चासत्र व कार्यशाळा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वेबिनार घेण्यात आले. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई या संस्थेचे सहाय्यक संचालक डॉ. नीना नंदा उपस्थित ऑनलाईन होत्या. या वेबिनारसाठी …
Read More »नागरी कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश
नवी मुंबई पालिका आयुक्तांकडून विभागवार आढावा नवी मुंबई : बातमीदार महापालिकेमार्फत सुरू असलेली कामे विहित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे व त्याचा सातत्याने पाठपुरावा करून अपेक्षित कालावधीत नागरिकांना सुविधा उपलब्ध होतील याकडे बारकाईने लक्ष द्यावे, असे निर्देश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी विभागप्रमुखांना आढावा बैठकीवेळी दिले. या वेळी अतिरिक्त …
Read More »भाजपच्या पंचायत राज व ग्रामविकास विभाग संयोजकपदी शर्मिला सत्वे यांची नियुक्ती
माणगाव : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या पंचायत राज व ग्रामविकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने भाजपच्या संयोजकपदी माणगाव येथील पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या शर्मिला शिवराम सत्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गणेशकाका जगताप, युवानेते विक्रांत पाटील यांच्या हस्ते नुकताच शर्मिला सत्वे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. …
Read More »शिलालेखातील त्रुटी सुधारण्याची मागणी
अलिबाग : प्रतिनिधी आक्षी येथील आद्य शिलालेखाचे नुकतेच रायगड जिल्हा परिषदेमार्फत संवर्धन आणि सुशोभीकरण करण्यात आले. त्या वेळी शिलालेख परिसरात लावण्यात आलेल्या माहिती फलकांच्या मजकूरातील अनेक त्रूटी समोर आल्या आहेत. त्या तातडीने दुरुस्त कराव्यात, अशी मागणी इतिहास अभ्यासकांकडून केली जात आहे. आक्षी येथील मराठीतील आद्य शिलालेख कित्येक वर्ष दुर्लक्षीत अवस्थेत …
Read More »बोरघाटात डांबराच्या टँकरने घेतला पेट; वाहतुकीचा खोळंबा
खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटातील एचओसी ब्रिज मॅजिक पॉईंटजवळ डांबर वाहतूक करणार्या टँकरला बुधवारी (दि. 23)सायंकाळी 7च्या सुमारास अचानक आग लागली. खोपोली आणि महामार्गावरील अग्निशमन दलाच्या जवानांनी लागलीच धाव घेत या आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेमुळे द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुमारे 20 मिनिटे खोळंबली होती. या घटनेचे वृत्त समजताच …
Read More »