रसायनी : बी. एस. कुलकर्णी वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीमधील गैर व्यवहाराबाबत सरपंच ताई पवार यांना आपल्या सरपंचपदाच्या खुर्चीवरून जून महिन्यात पायउतार व्हावे लागले, परंतु वासांबे ग्रामपंचायतीमध्ये अन्य सदस्यांचा ग्रामपंचायत कारभारात संपूर्ण आर्थिक व प्रशासकीय अनियमिततेमध्ये थेट सहभाग असेल तर त्या बाबतचा प्रत्येक सदस्याचा चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश निर्गमित करण्यात आला होता. …
Read More »Monthly Archives: November 2022
रामशेठ ठाकूर महाविद्यालयाची इंडस्ट्रियल व्हिजिट
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयाच्या व्यवसाय व्यवस्थापन विभागातर्फे गुरुवारी (दि. 24) एक दिवसीय औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले. या भेटीचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना बंदरामध्ये आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत आयात व निर्यात, व्यापार याविषयी प्रात्यक्षिक माहिती मिळवणे हे होते. महाविद्यालयातील …
Read More »सुकापूरमध्ये अन्नछत्र; भाजप नेते अरुणशेठ भगत यांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त स्व. मधूशेठ विठ्ठल भगत यांच्या स्मरणार्थ आणि भाजप नेते प्रमोद मधूशेठ भगत यांच्या वाढदिवसापासून प्रत्येक महिन्याच्या दर गुरुवारी सुकापूर येथे अन्नछत्र हा उपक्रम राबवून गरीब व गरजूंना मोफत अन्नदान करण्यात येत. त्या अंतर्गत गुरुवारी (दि. 24) भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या उपस्थितीत अन्नदान उपक्रम …
Read More »ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात बैठक
पनवेल ः वार्ताहर आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि. 24) बैठक झाली. बैठकीला पोलीस निरीक्षक शिंदे, गुप्त विभागाचे अधिकारी संजय धारेराव आदी उपस्थित होते. या वेळी विजय कादबाने यांनी सांगितले की, निवडणूक आचारसंहितेचे पालन करावे, धार्मिक मतभेद किंवा तणाव निर्माण होईल …
Read More »9500हून अधिक विद्यार्थ्यांनी चितारले स्वच्छ नवी मुंबईचे सुंदर चित्र
नवी मुंबई ः बातमीदार स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत 9500हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत स्वच्छ नवी मुंबईचे सुंदर चित्र रेखाटले. कोपरखैरणे येथील सेक्टर 14मधील निसर्गोद्यानामध्ये शाळानिहाय विद्यार्थी जमले होते. अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे …
Read More »सुकापूरमध्ये अन्नछत्र ; भाजप नेते अरुणशेठ भगत यांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त स्व. मधूशेठ विठ्ठल भगत यांच्या स्मरणार्थ आणि भाजप नेते प्रमोद मधूशेठ भगत यांच्या वाढदिवसापासून प्रत्येक महिन्याच्या दर गुरुवारी सुकापूर येथे अन्नछत्र हा उपक्रम राबवून गरीब व गरजूंना मोफत अन्नदान करण्यात येत. त्या अंतर्गत गुरुवारी (दि. 24) भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या उपस्थितीत अन्नदान …
Read More »कुंडेवहाळमध्ये काँक्रीट रस्त्याचा शुभारंभ
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल : रामप्रहर वृत्त उरणचे आमदार महेश बालदी यांच्या आमदार निधीतून कुंडेवहाळ बस स्टॉपपासून ते कुंडेवहाळ गावापर्यंत जाणारा रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. हे काम 20 लाख रुपयांचा निधी वापरण्यात आला असून या रस्त्याचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसाचे …
Read More »पनवेलमध्ये गोवर रोखण्यासाठी सज्जता
महापालिकेत तातडीची बैठक पनेवल ः प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात आढळणार्या गोवर रूबेला रूग्णांची संख्या लक्षात घेऊन महापालिका मुख्यालयात गुरुवारी (दि. 24) आयुक्त गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका कार्यक्षेत्रातील बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीच्या बैठकीत घेण्यात आली. गोवरचे रूग्ण मिळालेल्या परिसराचा सर्व्हे करणे, तसेच जनजागृती व लसीकरणावर भर देण्याच्या …
Read More »अटल करंडक एकांकिका स्पर्धेतील मुंबई विभागाच्या प्राथमिक फेरीला सुरुवात
पनवेल : प्रतिनिधी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने मानाची अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील मुंबई विभागाच्या प्राथमिक फेरीला गुरुवारी (दि. 24) खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयाच्या …
Read More »रोहा तालुक्यात कडधान्य पीक बहरले
रब्बी हंगामात यशस्वी प्रयोग रोहे : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील शेतकरी रब्बी हंगामात कडधान्याचा प्रयोग करीत मोठ्या प्रमाणात लागवड करू लागले आहेत. कडधान्याला चांगला भाव मिळत असल्याने दिवसेंदिवस हे क्षेत्र वाढत असल्याचे दिसून येत आहे. रायगड जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील रोहा तालुक्यात पूर्वी उत्तम दर्जाचे भातपीक तयार होत …
Read More »