जासईतील वेअरहाऊसमध्ये साडेचार कोटींचा साठा जप्त उरण ः वार्ताहर देशाच्या सीमेवर दिवसरात्र शत्रूबरोबर लढणार्या लष्करी जवानांच्या ताटातील घास हडप करून तो परदेशात पळवण्याचा डाव महसूल विभाग आणि पोलिसांनी उधळून लावला आहे. देशभरातील लष्करी जवानांना वितरित करण्यासाठी 23 हजार 293 क्विंटल गहू घेण्यात आला होता. या गव्हाच्या 46 हजार 787 गोणी …
Read More »Yearly Archives: 2022
चेंढरे ग्रामपंचायत सभागृहात संवेदीकरण कार्यशाळा
अलिबाग : जिमाका महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने चेंढरे ग्रुप ग्रामपंचायत सभागृहात नुकताच एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविका यांना एचआयव्ही एड्स प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी संवेदीकरण कार्यशाळा घेण्यात आली. रायगड जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण …
Read More »रोहा सिटिझन फोरमचे मोतीबिंदू मुक्त रोहा अभियान!
दोन महिन्यात 161 जणांना मिळाली नवी दृष्टी रोहा : प्रतिनिधी रोहा सिटिझन फोरम ट्रस्ट आणि आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. 1) घेतलेल्या नेत्र तपासणी शिबिरात 182 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी मोतिबिंदू आढळलेल्या 45रुग्णांना नवीन पनवेलमधील आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. मोतीबिंदू …
Read More »चोळईमध्ये धान्य कुजल्याने कशेडी घाटाच्या प्रारंभी प्रचंड दूर्गंधी
पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटामध्ये चोळई गावाच्या हद्दीत ट्रक कोसळल्यानंतर सांडलेल्या तूस आणि धान्यावर पावसाचे पाणी पडल्याने प्रचंड प्रमाणात दूर्गंधी पसरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या दूर्गंधीमुळे अनेक वाहनचालकांना ओकारीसाठी उबळ येत असल्याचे दिसून आले आहे. पोलादपूर शहरापासून केवळ दीड किमी अंतरावरील कशेडी घाटातील चोळई गावात यंदा अपघाताचे …
Read More »नेरळ-कळंब एसटीसाठी थोड थांबावे लागणार
दोन ठिकाणचा रस्ता करावा लागणार दुरुस्त कर्जत : प्रतिनिधी नेरळ-कळंब राज्यमार्गावरील 150 मीटर रस्त्याचे काम अर्धवट असल्याने या मार्गावरील एसटी गाड्यांच्या फेर्या बंद आहेत. त्याचा फटका 50हून अधिक गावे आणि आदिवासी पाड्यांमधील विद्यार्थ्यांना तसेच नोकरदारांना बसत आहे. या रस्त्याची प्रशिक्षण बस आणून चाचणी घेतली मात्र रस्ता दोन ठिकाणी दुरुस्त केल्यास …
Read More »घोणसे घाटांत पुन्हा अपघात
दैव बलवत्तर म्हणून वाचला बल्कर म्हसळा : प्रतिनिधी माणगाव-दिघी या रस्त्यावरील घोणसे घाटातील केळेवाडी येथील एका तीव्र वळणावर मंगळवारी (दि. 2) भरधाव वेगाने चाललेल्या बल्करचा भिषण अपघात झाला. या अपघातात बल्कर पलटी झाल्यामुळे वाचला अन्यथा तो दरीत कोसळला असता आणि वित्त आणि मनुष्यहानी झाली असती. सीमेंट बल्कर (एमएच-46,पी-123) जेएसडब्ल्यू वडखळ …
Read More »ट्रेकर्स आणि शिव भक्तांनो सावधान
भिमाशंकर अभयारण्यातून जाताय… स्वच्छता कर भरायला लागणार कर्जत : बातमीदार बारा ज्योर्तीलिंगापैकी एक असलेल्या भिमाशंकर येथील मंदिरात श्रावण महिन्यात लाखो भाविक जात असतात. मुंबईकडील भागातील शिवभक्त आणि ट्रेकर्स हे भिमाशंकर अभयारण्यातून चालत जातात. मात्र त्यांच्याकडून वन विभाग स्वच्छता कर वसूल करीत आहे. वन विभागाच्या या कृतीने शिवभक्त आणि ट्रेकर्समध्ये नाराजी …
Read More »नेरळ कॉलेजमध्ये आरोग्य तपासणी शिबिर
रायगड हॉस्पिटलकडून विद्यार्थ्यांची तपासणी आरोग्य शिबीर; 84 विद्यार्थ्यांनी घेतला लाभ कर्जत : बातमीदार विद्या मंदिर मंडळाच्या नेरळ येथील मातोश्री सुमती चिंतामणी टिपणीस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या पथकाने 86विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. या वेळी आवश्यकता असलेल्या विद्यार्थ्यांवर डिकसळ येथील …
Read More »रोह्यात अन्नदान, वृक्ष लागवड
भाजप कामगार मोर्चा अध्यक्ष विलास डाके यांचा वाढदिवस निमित्ताने उपक्रम धाटाव : प्रतिनिधी भाजप कामगार मोर्चाचे रोहा तालुका अध्यक्ष तथा राजमुद्रा फाउंडेशनचे सल्लागार विलास डाके यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (दि. 2) भुवनेश्वर अदिवासीवाडीतील 50 कुटुंबातील सदस्यांना अन्नदान करण्यात आले. तसेच रोठ बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयालगत वृक्ष लागवड करण्यात आली. भारतीय जनता युवा …
Read More »रायगडात पावसाची दडी
बळीराजा चिंतेत अलिबाग : प्रतिनिधी जुलै महिन्याच्या मध्यात जोरदार कोसळल्यानंतर आता रायगड जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. गेले आठ दिवस ऊन पडत आहे. त्यामुळे भात रोप करपण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. बळीराजाची चिंता वाढली आहे. अशीच परिस्थिती पुढील काही दिवस राहिल्यास भाताची रोप सुकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper