कार्तिकी, वय वर्ष अवघं 17, इयत्ता बारावीची विद्यार्थिनी. इथपर्यंतची ही ओळख सर्वसाधारणपणे इतर विद्यार्थ्यांचीही बर्यापैकी अशीच असू शकते, मात्र कुमारी कार्तिकी संतोष महाडिक या मुलीची ओळख इतरांपेक्षा नक्कीच वेगळी आहे, सर्वांना प्रेरणादायी आहे. कार्तिकीचे बाबा सैन्याधिकारी होते, तर आईदेखील सैन्याधिकारी आहे. महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामधील आरे या गावचे सुपुत्र शहीद …
Read More »Yearly Archives: 2022
पनवेलमध्ये रक्षाबंधन सणानिमित्त हातमाग व यंत्रमाग कापड विक्री
परेश ठाकूर यांच्या हस्त प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त रक्षाबंधन सणानिमित्त सोलापूर येथील भाऊराया हॅण्डलूम यांच्यावतीने हातमाग व यंत्रमाग कापड विक्री व प्रदर्शन पनवेल शहरातील गोखले हॉलमध्ये भरवण्यात आले आहे. या प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन महापालिका माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी झाले. …
Read More »आमदार महेश बालदींनी घेतली सिडको प्रशासनासोबत बैठक
प्रलंबित असलेलेल्या विषयांवर सकारात्मक चर्चा उरण : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांनी सिडको प्रशासनासोब प्रलंबित असलेल्या विषयांबाबत बैठक घेतली. विविध समस्यांसंदर्भांतील प्रश्नांवर चर्चा करण्यात यावी, अशा आशयाचे पत्र सिडको व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांना दिल्यानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये त्यांनी प्रलंबित प्रश्नांवर लवकरच कार्यवाही करण्यात येईल, …
Read More »कळंबोलीतील समस्या सोडविणार
आमदार प्रशांत ठाकूर यांचे आश्वासन; स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या पदाधिकार्यांसोबत चर्चा पनवेल : वार्ताहर कळंबोलीमधील सर्वसामान्य नागरिकांना नेहमीच भेडसावणार्या विविध समस्यांवर स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या अध्यक्ष विजया कदम यांच्यासह सामाजिक संस्थेचे पदाधिकारी यांनी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी चर्चा करून त्या समस्या प्रामुख्याने मांडल्या तसेच लवकरात लवकर या समस्या …
Read More »मनसे कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश
मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत नवी मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त राज्यामधील अभूतपूर्व सत्तानाट्यानंतर शिवसेनेमधील अनेक नगरसेवक आणि पदाधिकार्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटामध्ये प्रवेश केला आहे. नवी मुंबईतील पनवेल, उरण आणि खारघरमधील मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी सोमवारी सायंकाळी मलबार हिल येथील नंदनवन बंगल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केलाय. …
Read More »रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटीचा स्थापना समारंभ
पनवेल ः वार्ताहर खांदा कॉलनी येथील रोटरी कम्युनिटी हॉलमध्ये रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटी या नवीन रोटरी क्लबचा सनद सादरीकरण, स्थापना समारंभ आणि सर्व नवीन सभासदांचा शपथग्रहण विधी साजरा झाला. रोटेरियन ध्वनी हर्मेश तन्ना यांची सनदी अध्यक्षपदी आणि रोटेरियन कमांडर दीपक जांबेकर यांची सनदी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. या …
Read More »हद्दपार असलेल्या गुन्हेगार चोरीच्या दुचाकींसह जेरबंद
पनवेल ः वार्ताहर नवी मुंबई, रायगड व ठाणे शहरे व जिल्ह्याच्या बाहेर हद्दपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलच्या पथकाने गस्त घालत असताना खांदेश्वर रेल्वे स्टेशन परिसरातून चोरीच्या दुचाकींसह जेरबंद केले आहे. गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मानसिंग …
Read More »घरोघरी तिरंगा उपक्रमासाठी जय्यत तयारी
पनवेल महापालिका एक लाख 25 हजार झेंडे खरेदी करणार पनवेल ः प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त यंदाच्या स्वातंत्र्यदिनी घरोघरी तिरंगा मोहीम राबविली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने जोरदार तयारी करीत आहे. या मोहिमेसाठी महापालिका एक लाख 25 हजार ध्वज खरेदी करणार आहे. नागरिकांना आपापल्या घरांवर ध्वज लावण्यासाठी महापालिकेच्यावतीने मुख्यालयामध्ये आणि …
Read More »कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम
पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष, कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, नादब्रम्ह साधना मंडळ खारघर आणि भाजप पनवेल तालुका सांस्कृतिक सेल यांच्या संयुक्त विद्यमाने शास्त्रीय-उपशास्त्रीय गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पनवेल शहरातील मार्केट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक …
Read More »पनवेलमध्ये रबर बॉल क्रिकेट स्पर्धा
माजी मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील बंदर रोड येथे असलेल्या रायगड स्पोर्ट्सच्या वतीने स्वातंत्र्य चषक दोनदिवसीय रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी (दि. 1) महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper