Breaking News

Yearly Archives: 2022

क्रिकेट स्पर्धेत पोयनाड संघ विजेता

अलिबाग ः प्रतिनिधी पोयनाड विभाग टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने पोयनाड येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेत झुंझार युवक मंडळ पोयनाडचा क्रिकेट संघ अंतिम विजयी संघ ठरला आहे. पोयनाड संघाने घरच्या मैदानावर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत अटीतटीच्या अंतिम सामन्यात जय गणेश आंबेवाडी संघावर मात करीत कै. प्रकाश मालोजी चवरकर स्मृतिचषक जिंकला. तृतीय …

Read More »

कबड्डी स्पर्धेत मजगाव संघ विजेता

मुरूड ः प्रतिनिधी येथील श्री काळभैरव क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेत भैरवनाथ मजगाव संघाने विजेतेपद पटकाविले. त्यांनी अंतिम सामन्यात वादळ खारीकवाडा संघावर आठ गुणांनी मात केली. मुरूड तालुक्यातील 20 संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. सामने रंगतदार झाले. तृतीय क्रमांक बापुजीदेव जोसरांजण आणि चतुर्थ क्रमांक श्री गणेश आदाड …

Read More »

वीर तायक्वांदो अकॅडमीचे यश

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड तायक्वांदो असोसिएशनतर्फे खांदा कॉलनीतील न्यू होरायझन पब्लिक स्कूल येथे 20वी ज्युनियर रायगड डिस्ट्रिक्ट चॅम्पियनशिप झाली. या स्पर्धेत वीर तायक्वांदो अकॅडमीने घवघवीत यश प्राप्त केले स्पर्धेत वीर तायक्वांदो अकॅडमीच आयन शेख, विदेश वास्कर, पार्थ जाधव, अर्जुन करातगी, आदित्य रामरामे, निहाल भोईर यांनी सुवर्णपदक, तर हुसेन शेख …

Read More »

वरिष्ठ गट क्रिकेट स्पर्धा : रायगडचा नाट्यमय विजय

अलिबाग ः प्रतिनिधी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने पुणे येथे सुरू झालेल्या वरिष्ठ गट आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेतील साखळी सामन्यात रायगडच्या संघाने एमसीव्हीएस या संघावर 14 धावांनी नाट्यमय विजय मिलवला. रायगडने  पहिल्या सामन्याचे पूर्ण गुण वसूल केले. नाणेफेक जिंकून रायगड संघाने फलंदाजी स्वीकारली. रायगडाचा पहिला डाव 52 धावांतच आटोपला. एमसीव्हीएस संघाने पहिल्या …

Read More »

महाडमध्ये स्फोट; तीन पोलीस गंभीर जखमी

महाड ः तालुक्यात कांबळे तर्फे महाड गावाजवळ जप्त केलेला जुना विस्फोटक मुद्देमाल नष्ट करीत असताना झालेल्या स्फोटात तीन पोलीस कर्मचारी गंभीर, तर एक किरकोळ जखमी झाला आहे. गंभीर जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून मुंबई येथे हलवण्यात आले आहे. हा मुद्देमाल कांबळे येथील एका दगडखाणीत नष्ट करताना मंगळवारी (दि. …

Read More »

14 मार्चपासून न्हावा-शिवडी सी लिंकचे काम बंद पाडण्याचा न्हावा ग्रामस्थांचा इशारा

मच्छीमारांना नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ उरण ः प्रतिनिधी न्हावा-शिवडी सी लिंक प्रकल्पाचे काम सुमारे 70 टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाले असले तरी बाधित असलेल्या न्हावा आणि न्हावाखाडी येथील 789 स्थानिक मच्छीमारांना अद्यापही नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या या ग्रामस्थांनी येत्या 14 मार्चपासून ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुरू असलेल्या सी लिंक प्रकल्पाचे काम बेमुदत …

Read More »

महिला दिनी स्त्रीशक्तीला सलाम; ठिकठिकाणी कार्यक्रम, महिलांचा सन्मान

पनवेल ः प्रतिनिधी जागतिक महिला दिन मंगळवारी (दि. 8) सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त विविध आस्थापना, संस्थांच्या वतीने ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उल्लेखनीय कामगिरी बजावणार्‍या महिलांना या वेळी सन्मानित केले गेले. एरवी कामात सतत व्यस्त असलेल्या महिलांंसाठी मंगळवारचा दिवस वेगळा होता. जागतिक महिला दिनानिमित्त नारीशक्तीचा सन्मान करणार्‍या …

Read More »

नवी मुंबईतील गौरी, शर्वरी युक्रेनमधून सुखरूप परतल्या

नवी मुंबई ः बातमीदार रशिया आणि युक्रेन या दोन देशांमधील भीषण युद्धामुळे अडकलेल्या भारतीयांना ऑपरेशन गंगा अंतर्गत मायदेशी आणले जात आहे. नवी मुंबईतील सीवूडमध्ये राहणारी गौरी प्रभू आणि सानपाड्यात राहणारी शर्वरी कदम या दोघीही सुखरूप भारतात परतल्याने तिच्या पालकांचा जीव भांड्यात पडला.विविध देशांतील विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये जात असतात. …

Read More »

महाराष्ट्राच्या मातीतील कुस्तीचा सर्वांना अभिमान -आमदार प्रशांत ठाकूर

रायगड कुस्ती प्रीमिअर लीगमध्ये कर्जत संघ अव्वल पनवेल ः रामप्रहर वृत्त कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीतील रांगडा खेळ आहे. त्यामुळे सर्वांना कुस्तीचा अभिमान आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते पनवेल तालुक्यातील नितळस येथे बोलत होते. पनवेल तालुक्यातील नितळस येथे जय हनुमान कुस्तीगिर संघाच्या वतीने …

Read More »

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पेन ड्राईव्ह बॉम्ब

राज्य सरकारच्या षडयंत्राचे पुरावे सादर मुंबई ः प्रतिनिधी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवारी (दि. 8) विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करीत ’पेन ड्राईव्ह’ बॉम्ब टाकला. सरकारच्या षडयंत्राचे पुरावे असल्याचे सांगत फडणवीस यांनी हा पेन ड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना सुपूर्द केला. भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यावर मोक्का …

Read More »