मुरूड : प्रतिनिधी मुदत संपलेल्या मुरूड-जंजिरा नगर परिषदेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप मसुदा तयार करून तो मंगळवारी (दि. 8) रायगडच्या जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आला असल्याची माहिती नगर परिषदेचे कार्यलायीन प्रशासकिय अधिकारी परेश कुंभार यांनी दिली. मुरूड-जंजिरा नगर परिषदेची मुदत संपली असून याठिकाणी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले …
Read More »Yearly Archives: 2022
म्हसळा तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील कामे ठप्प
ग्रामस्थांच्या तक्रारींमध्ये वाढ म्हसळा : प्रतिनिधी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झालेली म्हसळा तालुक्यातील तीन रस्त्यांची कामे (एकूण लांबी सुमारे 6.50 किमी) गेल्या गेल्या 3-4 वर्षांपासून ठप्प आहेत. त्याविषयीच्या ग्रामस्थांच्या तक्रारीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या दुसर्या टप्यामध्ये राज्यात 10 हजार किमी ची कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे …
Read More »महाराष्ट्र राज युवा पत्रकार संघातर्फे सन्मान सोहळा
नागोठणे ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज युवा पत्रकार संघातर्फे अनन्यसाधारण व्यक्तिमत्व सन्मान सोहळा 2022चे आयोजन सोमवारी (दि. 21) सायंकाळी 6.30 वाजता नागोठणे येथील आठवडे बाजाराच्या मैदानात करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, माजी मंत्री व विद्यमान आमदार रविशेठ पाटील, आमदार भरत …
Read More »पोलादपूरचे अविकसित आदिवासी जीवन
रायगड जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कातकरी उत्थान व सप्तसुत्री कार्यक्रमांतर्गत पोलादपूर तालुक्यातील सडवली गावातील समाज मंदिरामध्ये शुक्रवारी (दि. 18) सडवली, देवपूर, गांजवणे, खडपी, भोगाव, पैठण, कोंढवी येथील आदिवासी बांधवांकरिता कार्यक्रम झाला. तर पितळवाडी गावातील राधाकृष्ण मंदिराच्या सभागृहामध्ये मंगळवारी (दि. 22) केवनाळे, करंजे, साखर, देवळे येथील कातकरी महिला व पुरूषांचे …
Read More »बॅडमिंटन स्पर्धेत अलिबागचे सुजल गट्टे-युग सोनी विजेते
म्हसळा ः प्रतिनिधी म्हसळा बॅडमिंटनक्लबच्या यजमानपदाखाली ज्युनिअर दुहेरी बॅडमिंटन स्पर्धा तालुका क्रीडा संकुलात झाली. 17 वर्षांखालील मुलांच्या या दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत अलिबाग येथील सुजल गट्टे आणि युग सोनी यांनी विजेतेपद पटकाविले. स्पर्धेत म्हसळा, श्रीवर्धनसह जिल्ह्यातील महाड, रोहा, आलिबाग व अन्य तालुक्यांतून 32 संघ सहभागी झाले होते. म्हसळा येथील युसुफ अष्टीकर …
Read More »पॉवर लिफ्टिंगमध्ये खोपोलीतील विनायक पाटीलला सुवर्णपदक
खोपोली ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग असोसिएशनच्या वतीने मुंबई प्रभादेवी येथे सब जूनियर, सीनियर, मास्टर मुले-मुली यांची विविध गटांत स्पर्धा घेण्यात आली होती. यातील 66 वजनी गटात खोपोलीतील महिंद्रा सानयो कंपनीतील कामगार विनायक पाटील याने सुवर्णपदक पटकाविले. याबद्दल नुकतेच त्याचा कंपनीचे वरिष्ठ संचालक अविनाश सोमवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात …
Read More »अलिबागेत आरोग्य शिबिरास महिला पोलिसांचा प्रतिसाद
अलिबाग : प्रतिनिधी रायगड पोलीस, माणुसकी प्रतिष्ठान, जिल्हा सामान्य रुग्णालय व सहवेदना ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबागमधील जंजिरा सभागृहात मंगळवारी महिला पोलीसांकारीता विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या हस्ते या आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यावेळी उपस्थित होते. …
Read More »चिमुकल्यांसाठी मदतीचे आवाहन; नाट्यप्रयोगातून एक लाख 11 हजारांची मदत
कर्जत : बातमीदार चौक गावातील स्वरांजली आणि स्वराली कदम या लहान मुलींच्या शरिरातील अवयव बदलण्याची गरज डॉक्टरांनी सांगितली आहे. त्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, कर्जत येथील मदर आय फाउंडेशनने एका नाट्य प्रयोगाच्या खेळातून एक लाख 11 हजाराची आर्थिक मदत केली. खालापूर तालुक्यातील चौक येथील अमित जाधव …
Read More »कर्जत, नेरळ, खालापूर पोलीस ठाण्यात ‘महिलाराज’
कर्जत : बातमीदार आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचा सन्मान करण्यासाठी पोलीस दलाने मंगळवारी (दि. 8) सर्व कारभार महिला पोलिसांच्या हाती दिला होता. कर्जत आणि नेरळ पोलीस ठाण्यात महिला पोलिसांनी अगदी चोख कामकाज करीत सर्व बाबींवर नियंत्रण ठेवण्याचे काम केले. कर्जतच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्यामधील सर्व …
Read More »मुरूडमधील क्रिकेट स्पर्धेत भोगेश्वर पाखडी संघ अव्वल
मुरूड ः प्रतिनिधी मुरूड जुनीपेठ येथील शिवशक्ती क्रिडा मंडळाच्या वतीने क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मुरूड भोगेश्वर पाखाडी सिद्धिविनायक संघाने बाजी मारली, तर शेगवाड्यातील आर्यन संघ उपविजेता ठरला. स्पर्धेत शहरी व ग्रामीण भागातून मिळूण एकूण 28 संघांनी सहभाग घेतला होता. या वेळी माजी नगरसेवक गिरीश साळी, सामाजिक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper