Breaking News

Yearly Archives: 2022

खोट्या तक्रारींचा शिमगा

गेले कित्येक दिवस महाराष्ट्रातील राजकारण आरोप-प्रत्यारोपांच्या शिमग्याने ढवळून निघाले आहे. राजकीय प्रगल्भता आणि सुसंस्कृतपणासाठी हा महाराष्ट्र एकेकाळी प्रसिद्ध होता, यावर आता कोणाचाही विश्वास बसणार नाही. हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा महाराष्ट्र आहे, याचा विसर पडू देऊ नका, अशा कानपिचक्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यंतरी दिल्या होत्या. पण त्यांच्याच महाविकास आघाडीतील …

Read More »

दररोज नवीन नाटकं बंद करा

 संजय राऊतांना किरीट सोमय्यांचे सडेतोड उत्तर मुंबई ः प्रतिनिधी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी मंगळवारी (दि. 8) पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या त्यांचे वाधवान यांच्याशी आर्थिक संबंध असल्याचा गंभीर आरोप केला. त्याला सडेतोड उत्तर देत किरीट सोमय्या यांनी, माझा वाधवान यांच्याशी काहीही संबंध नसून पुरावे …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात महिला दिनानिमित्त विविध उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयात महिला विकास कक्ष आणि लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 8) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून व्याख्यान व महाविद्यालयाच्या प्राध्यापिका व शिक्षकेत्तर महिला कर्मचार्‍यांसाठी नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या …

Read More »

भाजपच्या वतीने ई-श्रमकार्ड शिबिर

नवी मुंबई ः प्रतिनिधी भाजप प्रभाग क्रमांक 32 तर्फे मोफत ई-श्रमकार्ड, हेल्थकार्ड, युनिवर्ल्सल कार्ड शिबिराचे आयोजन प्रमोदशेठ घरत, डी. आर. पाटील यांनी बोनसरी गाव या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये नागरिकांना नवी मुंबईचे माजी महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते सदर कार्ड वाटप करण्यात आले होते. या वेळी माजी …

Read More »

खांदा परिसरात विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 14 येथे भाजप नगरसेवक मनोहर म्हात्रे यांच्या सन 2020-2021 च्या नगरसेवक निधीतून धाकटा खांदा स्मशानभूमीत हायमास्ट, भजन करण्यासाठी निवाराशेड तसेच गावातील प्रवेशद्वाराजवळील हायमास्ट येथे ग्रीलच्या कामाचा शुभारंभ मंगळवारी (दि. 8) करण्यात आला. या कामांचे उद्घाटन हरिशेठ भगत, वसंत म्हात्रे, रामदास डोंगरे, काशिनाथ …

Read More »

क्रिकेट प्रीमियर लीगमुळे स्थानिक खेळाडूंना संधी -आमदार प्रशांत ठाकूर

खालापूर ः प्रतिनिधी क्रिकेट प्रीमियर लीगमुळे स्थानिक खेळाडूंना संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत आणि अशा सामन्यांचे थेट प्रेक्षपण होत असल्याने जगात कुठेही हे सामने बघणे शक्य झाले आहे, असे प्रतिपादन भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते खोपोलीत बोलत होते. खोपोली मोगलवाडी, भानवज, काटरंग, मॉर्निंग 11 यांच्या …

Read More »

महिला दिनानिमित्त स्त्रीशक्तीचा जागर

उरण ः वार्ताहर उरण व पनवेल परिसरात विविध कार्यक्रमांनी स्त्री शक्तीचा सन्मान करण्यात आला. तर काही ठिकाणी सामाजिक उपक्रम आयोजित करून महिला दिन साजरा करण्यात आला. उरण महिला सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम रविवारी  (दि. 6) रोजी संपन्न झाला. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी …

Read More »

‘दिशा’च्या हिरकणींनी सर केला कर्नाळा किल्ला

पनवेल : वार्ताहर गड, किल्ले महाराष्ट्राला लाभलेली दुर्मिळ संपत्ती आहे. त्या संपत्तीच देखणं रूप, तिचा गोडवा ऐकण्यासाठी, अनुभवण्यासाठी दिशा व्यासपीठाच्या हिरकणींनी कर्नाळा ट्रेकिंगचे नियोजन महिला दिनानिमित्त केले होते. किल्ल्यावर पोहचल्यावर दीपा खरात यांच्या शिवगर्जना व राजमाता जिजाऊच्या जयघोषाने पुन्हा एकदा किल्ला दुमदूमला.  विद्या मोहिते यांनी इतिहासातील महिलांची यशोगाथा व आपण …

Read More »

ज्ञानमंदिरात विज्ञान दिन उत्साहात

कळंबोली : प्रतिनिधी म.ए.सो ज्ञानमंदिर, कळंबोली प्रशालेत नुकतेच रौप्य महोत्सवी वर्ष व राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून ’वैज्ञानिक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने विद्यालयात विविध वैज्ञानिकांचे फोटो लावण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळा समिती महामात्र तसेच आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील पदार्थ विज्ञान विषयाचे प्रा. गोविंद …

Read More »

उरण महाविद्यालयात पदवी प्रदान समारंभ

उरण : रामप्रहर वृत्त कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील बि.कॉम, एम.कॉम, बी. ए., बि.कॉम (अकाउंट अँड फायनान्स) वर्ष 2021 मध्ये उत्तीर्ण झालेल्या पदवीधर स्नातकांना मुंबई विद्यापीठाच्या निर्देशांनुसार पदवीप्रदान करण्यात आली. या कार्यक्रमासाठी इंद्रजित गुहा (ग्रुप जनरल मॅनेजर ओ. एन.जी.सी. प्लॅन्ट उरण) हे मुख्य अथिती होते. त्यांनी उपस्थित पदवीधरांना …

Read More »