A Guide To Upgrading Your Dating Profile A form of social engineering, it begins with contact with another supposed Internet dating website user. The relationship in all probability progresses shortly, the individual sends a really attractive photograph of themselves and asks you to ship one again. Scamming an unsuspecting victim …
Read More »Yearly Archives: 2022
लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना खाडे यांचे अभिनंदन
पनवेल : रामप्रहर वृत्त कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना खाडे चव्हाण सर्वोत्कृष्ट शाळा प्रमुख पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या यशाबद्दल ‘रयत’च्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मुख्याध्यापिका अर्चना यांचा सत्कार केला. या वेळी रायगड विभागीय अधिकारी रोहिदास ठाकूर, पीआरओ बाळासाहेब कारंडे …
Read More »पनवेलमधील समस्यांची सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये ठिकठिकाणी असलेल्या गटारांमध्ये पाणी साचण्याची समसम्या नागरिकांना भेटसावत होती. त्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या समस्यांची मंगळवारी (दि. 22) पाहणी करून अधिकार्यांना आश्वयक त्या सूचना दिल्या तसेच दांडेकर हॉस्पीटल समोर उभारण्यात येत असलेल्या शाळेच्या कामाची पाहणी …
Read More »मविआ सरकार शेतकरीविरोधी
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका कोल्हापूर ः प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे शेतकरीविरोधी आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी (दि. 22) कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना केली. दिशा सालियानच्या मृत्यूचे राजकारण होत असल्याचा आरोप एका पत्रकाराने निदर्शनाला आणला असता ते म्हणाले की, याबाबतीत काहीही राजकारण होत …
Read More »भाषेचे राजकारण
सध्या महाराष्ट्रात राजकारणाची भाषा आणि भाषेचे राजकारण असे दोन मुद्दे प्रामुख्याने ऐरणीवर आलेले दिसतात. राजकारणाच्या भाषेचे कवित्व थांबायला तयार नाही. चहुबाजूंनी खरपूस टीका होऊनदेखील सत्ताधारी पक्षाचे काही नेते आपली शिवराळ भाषा आवरायला तयार नाहीत. राजकारणातील भाषेचा योग्य तो समाचार मतदार आगामी निवडणुकीत घेतीलच. तथापि दुसरा मुद्दा भाषेच्या राजकारणाचा आहे. मराठीला …
Read More »क्रिकेट स्पर्धेत नवी मुंबई वॉरिअर्स संघ विजेता
पनवेल ः रामप्रहर वृत्त बँक ऑफ महाराष्ट्राने नुकताच आपला 87वा व्यवसाय प्रारंभ दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्ताने बँकेच्या नवी मुंबई झोनने आपल्या कर्मचार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पनवेल येथे क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत नवी मुंबई वॉरिअर्स संघाने विजेतेपद पटकाविले. स्पर्धेत नवी मुंबई झोनच्या वतीने नवी मुंबई वॉरिअर्स, वाशी …
Read More »पाणीकपातीचा निर्णय रद्द करा, अन्यथा आंदोलन
आमदार गणेश नाईक यांचा पालिकेला इशारा नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिकेने आठवड्यातून एक दिवस संध्याकाळी पाणीकपातीचा घेतलेला निर्णय नवी मुंबईकरांसाठी अन्यायकारक असून तो मागे घ्यावा, अन्यथा या विरोधात रस्त्यावर उतरून लोकशाही पध्दतीने तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई पालिका प्रशासनाला दिला आहे. महापालिका …
Read More »पनवेलमध्ये उद्या ‘मेरी आवाज ही पहचान है’
स्व. लतादिदींच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सुमधूर गीतांचा कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या सुरेल आणि सोनेरी आठवणींना उजाळा देण्यासाठी पनवेलमध्ये गुरुवारी (दि. 24) रात्री 8 वाजता शहरातील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ’मेरी आवाज ही पहचान है’ या सुमधूर गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. श्री. …
Read More »आता मोबाइलवरूनही भरता येणार पनवेल महापालिकेचा मालमत्ता कर
पीएमसी टॅक्स अॅपचे उद्घाटन पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका करदात्यांना आता घर बसल्या आपल्या महापालिका करांचा भरणा करता येणार आहे. त्याचप्रमाणो नावातील फेरफार किंवा तक्रारीबाबत आक्षेप, मालमत्ता उतारा व थकबाकीदार नसल्याचा दाखला महापालिका कार्यालयात न जाता मोबाइलवरून भरता येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या नवीन अॅपचे उद्घाटन पालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या …
Read More »उलवे नोडमध्ये हळदीकुंकू समारंभास उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुका भारतीय जनता पक्ष आणि उलवे नोड 2 महिला मोर्चा कमिटीतर्फे हळदीकुंकू समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात सोमवारी (दि. 21) झाला या समारंभाचे भाजप नेत्या शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले, तर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्यासह अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper