कोल्हापूर : प्रतिनिधी मोहित कंबोज हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बुडवतील का, याची काळजी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी करू नये. पण संजय राऊत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेऊन बुडणार हे मात्र स्पष्ट दिसत आहे, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (दि. 16) कोल्हापूर येथे पत्रकारांशी …
Read More »Yearly Archives: 2022
द्रोणागिरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव दुर्ग मावळा प्रतिष्ठानचा पुढाकार
उरण : वार्ताहर सालाबादप्रमाणे यंदाही दुर्ग मावळा प्रतिष्ठान या गड किल्ल्याचे संवर्धन, संरक्षण करणार्या संस्थेतर्फे उरण तालुक्यातील ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ल्यावर शिवजयंतीनिमित्त शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 18 व 19 फेब्रुवारी असे दोन दिवस शिवजन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था, सह्याद्री प्रतिष्ठान उरण विभाग, …
Read More »चिरनेरच्या तरुणाला ड्रीम इलेव्हनमध्ये 35 लाखांचे बक्षीस
उरण : वार्ताहर कुणाचे नशीब कसे खुलेल हे सांगता येत नाही. चिरनेरच्या अशाच एका क्रिकेटवेड्या तरुणाला सध्या सुरू असलेल्या ड्रीम इलेव्हन स्पर्धेने धनवान केले आहे. त्याने लावलेल्या ड्रीम इलेव्हन टीमवर त्याला 35 लाखांची लॉटरी लागली आहे. भाविकांचे श्रद्धास्थान असलेला चिरनेर गावातील श्री महागणपती पंकज ठाकूर या तरुणाला पावला आहे. ड्रीम …
Read More »बेलापूर ते मुंबई आता अवघ्या 25 मिनिटांत!
केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते आज वॉटर टॅक्सीसेवेचे उद्घाटन नवी मुंबई : बातमीदार बेलापूर जेट्टी येथील बहुप्रतिक्षित वॉटर टॅक्सी अखेर नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. केंद्रीय बंदरे व जलवाहतूकमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन गुरुवारी (दि. 16) होणार आहे. त्यामुळे बेलापूर ते मुंबई अंतर 25 मिनिटांत …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करंजाडेतील बसथांब्याचे लोकार्पण
पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने करंजाडे येथे उभारण्यात आलेल्या बसथांब्याचे लोकार्पण भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते युवा नेते मंगेश शेलार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवारी (दि. 16) झाले. या वेळी उपस्थितांनी …
Read More »नवीन पनवेलमधील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
पनवेल : रामप्रहर वृत्त सिडकोने बांधलेल्या नवीन पनवेलमधील इमारतींची अवस्था बिकट झाल्याने त्या इमारतींचा पुनर्विकास करण्याच्या मागणीला यश आले आहे. माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत यांच्यासोबतीने या संदर्भात पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत महापालिकेने …
Read More »सह्याद्री सामाजिक विकास संस्थेतर्फे अॅड. मनोज भुजबळ यांचे आभार
पनवेल : रामप्रहर वृत्त सह्याद्री सामाजिक विकास संस्थेतर्फे एक दिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीमध्ये संस्थेचे सदस्य व पनवेल महापालिकचे नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनीही सहभाग घेतला होता तसेच त्यांनी निशुल्क फार्महाऊस उपलब्ध करून दिले त्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. एक दिवसीय सहलीमध्ये क्रिकेट, संगीत खुर्ची, …
Read More »भाजप वाहतूक सेल उपजिल्हा संयोजकपदी विजय धामणे
पेण : प्रतिनिधी रायगड भाजप वाहतूक सेल उपजिल्हा संयोजकपदी नुकतीच पेण येथील विजय धामणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण रायगड वाहतूक सेल जिल्हा संयोजक संकेत पोरे यांच्या अध्यक्षतेखाली विजय धामणे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी माजी नगराध्यक्ष रघुनाथ बोरेकर, गणेश चव्हाण, अशोक शिंगाडे हे उपस्थित होते. भारतीय जनता …
Read More »जिद्द व मेहनतीमुळे बंजारा समाजाचे अस्तित्व टिकून आहे -प्रितम पाटील
पेण : वार्ताहर जिद्दी व मेहनतीमुळे बंजारा समाजाने आपले अस्तित्व टिकून ठेवले असुन समाजाशी आपले नाते ऋणानुबंधनाचे असल्याची भावना नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी व्यक्त केले. त्यांनी संत सेवालाल महाराज 283व्या जयंतीनिमित्त मोतीराम तलाव येथील मंदिराजवळ आयोजित कार्यक्रमास उपस्थिती लावली. या वेळी सर्व समाज बांधवांनी आपल्या पारंपरीक पद्धतीने शाल देऊन नगराध्यक्षांचे …
Read More »शिरवलीत कंपनीच्या गेटवर विचित्र अपघात
कंटेनर चालकाचा मृत्यू खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली-पेण रस्त्यावरील शिरवली गावाच्या हद्दीत असलेल्या हुतामाकी या पॅकेजिंग कंपनीच्या गेटवर विचित्र अपघात होऊन यात कंटेनर चालकाचा मृत्यू झाला. बुधवारी (दि. 16) सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही दुर्दवी घटना घडली. कंपनीतून माल खाली करून वाहेर जाणार्या कंटेनर चालकाने आपली गाडी हुतामाकी कंपनीच्या दोन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper