पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधी 2515च्या माध्यमातून गव्हाण येथे उभारण्यात आलेल्या स्मशानभूमीचे लोकार्पण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि.18) करण्यात आले. उरण विधानसभा मतदारसंघात आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे अनेक कामे मार्गी लागत आहे. त्यानुसार गव्हाण येथे स्मशानभूमीचे काम …
Read More »Yearly Archives: 2023
विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्याचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात
केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची माहिती डोंबिवली : रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा राज्य सरकारने केंद्राकडे पाठविलेला ठराव मंजुरीसाठी आता अंतिम टप्प्यात आहे. विमानतळाचे काम पूर्ण होताच केंद्राकडून तो मंजूर करून विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील …
Read More »उरण मतदारसंघात विकासकामांचा धडाका
आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन, उद्घाटन उरण ः रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे सातत्याने सुरू आहेत. या अंतर्गत वडविहीर, लोधिवली, कलोते, कर्जत, नढाळ, हातनोली, तारवाडी, भिलवले, कोयना येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी (दि. …
Read More »पनवेल महापालिका हद्दीतील जिल्हा परिषदेच्या शाळांचे मनपाकडे हस्तांतरण करा
ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांचे आदेश नागपूर, पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचे हस्तांतरण पनवेल महापालिकेकडे करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांनी नागपूर येथे संबंधित अधिकार्यांना दिले आहेत. पनवेल महापालिका हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचे हस्तांतरण पनवेल महापालिकेकडे विनामोबदला …
Read More »कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश
कर्जत, नागपूर : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार शरद पवार गटाचे नेते, कर्जत-खालापूर मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश लाड यांनी समर्थकांसह शनिवारी (दि.16) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री रवींद्र चव्हाण, मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत नागपूर येथे हा पक्षप्रवेश झाला. सुरेश …
Read More »पिक्चर हिट, सबकुछ फिट्ट!
पिक्चरच्या जगात एकच नाणं चालतं पिक्चर हिट मंगता है यार. पिक्चर हिट झाला रे झाला की येथे रंग कधी बदलतो ते समजतच नाही. ’निमल’ने कोणी अफाट स्तुती, कोणी वारेमाप निंदा वा टीका असं चक्रीवादळ निर्माण करताच तृप्ती डिमरी स्टार झाली. तुम्ही हा पिक्चर एन्जॉय केला असेल असं गृहित धरूनच तिचा …
Read More »पनवेलला मिळणार अखंडित वीजपुरवठा; 480 कोटी रुपयांचा निधी
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागास अखंडित वीजपुरवठा करण्याकरिता विविध योजनांतर्गत यापूर्वी अंदाजे 254 कोटी 11 लाख खर्च करण्यात आले असून उर्वरित 480.40 कोटी रुपयांची कामे सुधारित वितरण क्षेत्र योजनेच्या (आरडीएसएस) अंतर्गत प्रस्तावित केलेली आहेत, असे लेखी उत्तर …
Read More »मुंबई ऊर्जा प्रकल्प : शेतकर्यांचे समाधान झाल्यानंतरच काम करा! -मंत्री उदय सामंत
आमदार प्रशांत ठाकूर यांची शिष्टाई कामी! शनिवारी पाहणी व चर्चा पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई ऊर्जा प्रकल्पाच्या अनुषंगाने प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून सर्वेक्षण, प्रकल्पबाधितांशी चर्चा आणि त्यांचे समाधान झाल्यावरच या प्रकल्पाचे काम सुरू करावे, असे निर्देश राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी व मुंबई ऊर्जा प्रकल्पाच्या …
Read More »दरोड्याच्या तयारीत असलेल्या परप्रांतीय टोळीला खोपोलीत अटक
खोपोली : प्रतिनिधी प्राणघातक हत्यारे घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगडच्या पथकाने गुरुवारी (दि.14) पहाटेच्या सुमारास खोपोलीत जेरबंद केले. आठ दरोडेखोरांपैकी सहा जणांना पकडण्यात आले असून दोघे जण फरार झाले आहेत. खोपोली हद्दीत विहारी येथील बंद असलेल्या इंडिया स्टील कारखान्याच्या संरक्षक भिंतीजवळ दरोडेखोर दबा धरून …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते डोंबिवलीत आगरी महोत्सवाचे उद्घाटन
डोंबिवली : रामप्रहर वृत्त सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे लोकमान्यतेस पात्र ठरलेल्या आगरी युथ फोरम या सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित 19व्या अखिल भारतीय आगरी महोत्सवाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि.13) झाले. सन 2004पासून अखिल भारतीय आगरी महोत्सव या समाज सोहळ्याच्या आयोजनास सुरुवात केलेली …
Read More »