Breaking News

Monthly Archives: January 2023

मुंबई-गोवा महामार्गावर दुहेरी अपघात

ट्रकची इकोला जोरदार धडक, बालकासह 10 जणांचा मृत्यू खासगी बस उलटून दोघे ठार माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगावजवळ रेपोली गावच्या हद्दीत गुरुवारी (दि.19) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ट्रकची इको कारला समोरासमोर धडक लागून झालेल्या भीषण अपघातात कारमधील नऊ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर एका चार वर्षाच्या बालकाला माणगाव …

Read More »

कर्जत नगरपरिषदेच्या बायोगॅस प्रकल्पाची पाहणी

कर्जत : प्रतिनिधी कर्जत नगरपरिषदेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला केंद्र सरकारने सन्मानित केले आहे. मात्र मागील काही दिवस हा प्रकल्प तेथून हटविण्यात यावा, अशा मागणीसाठी स्थानिकांनी नगरपरिषदेवर मोर्चा काढला होता. त्यावेळी मोर्चेकर्‍यांनी सामोरे जाताना मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील त्रुटी दूर करण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार मुख्याधिकार्‍यांनी …

Read More »

दोषींवर कडक कारवाई करावी

सर्वेश कोळी आत्महत्या प्रकरण : बेलपाडा ग्रामस्थांची मागणी उरण : प्रतिनिधी बेलपाडा गावातील सर्वेश कोळी याच्यावर मोबाईल फोडल्याचा आरोप झाल्याने त्याने आत्महत्या केली आहे. या घटनेतील योगेश कोळी यांना अटक झाली. मात्र राजश्री कोळी यांना अटक झालेली नाही. त्यामुळे कोळी कुटुंबीयांमध्ये तसेच ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. राजश्री कोळी यांनाही …

Read More »

औद्योगिक क्षेत्रात मंदी, रासायनिक कारखान्यांवर परिणाम

धाटाव क्षेत्रात 40 ते 50 टक्क्यांच्या क्षमतेने कारखाने सुरु शासनाने लघु, मध्यम उद्योगांना सावरण्याची गरज रोहा : प्रतिनिधी रशिया युक्रेन युद्धाचे सावट, सर्वात मोठी बाजारपेठ व कच्च्या मालाचे निर्यातदार असलेल्या चीनवर आलेले मंदीचे सावट तर दुसरीकडे जागतिक बाजारपेठेत उत्पादित मालाला भाव नाही असे असताना कच्च्या मालाचे मात्र भाव वाढल्याने त्याचा …

Read More »

करंजाडेच्या सीमांकनाबाबत आता सोमवारी सुनावणी

उरण : बातमीदार करंजाडे गावाच्या सीमांकनाबाबत दुसरी सुनावणी सोमवारी (दि. 16) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे ठेवलेली होती. या वेळी योग्य तो निर्णय न झाल्याने आता ही सुनावणी   पुढच्या सोमवारी (दि. 23) जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे नियोजित केलेली आहे. त्यामुळे या सुनावणी वर सर्वांचे लक्ष लागुन आहे. सीमांकन बाबत सिडकोला …

Read More »

हर घर नल हर घर जल!  भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्त कुडावेत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असलेली जनजीवन मिशन अंतर्गत हर घर नल हर घर जल ही योजना देशभरात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत भाजपचे जिल्हाध्यक्ष व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नांमुळे पनवेल तालुक्यातील कुडावे गावात पाणीपुरवठा योजनेसाठी 63 लाख 65 …

Read More »

स्व. एन. डी. पाटील यांचे कार्य आदर्शवत : लोकनेते रामशेठ ठाकूर

कराड : रामप्रहर वृत्त लढवय्ये नेते आणि ज्येष्ठ विचारवंत दिवंगत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला तर आयुष्यात मोठे झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. ते मंगळवारी (दि. 17) कराड येथे आयोजित स्मृतिदिन कार्यक्रमात …

Read More »

उंबर्डेत वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

पेण : प्रतिनिधी मुंबई – गोवा महामार्गावर उंबर्डे गावच्या हद्दीत पायी जाणार्‍या पादचार्‍याला भरधाव मोटारीने धडक दिल्याने या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला होता. गंभीर जखमीचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. फिर्यादी अंकुश बाळाजी लांगी (47) रा, रोडे, कांदळेपाडा ता.पेण यांचे वडील बाळाजी पोशा लांगी (वय 65) हे मंगळवार …

Read More »

विजेचा धक्क्याने तरुणाचा मृत्यू

पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील पाचगणी आदिवासी वाडीतील तरुणाचा पेण शहरातील म्हाडा कॉलनी येथे एका खासगी बांधकामावर पाणी मारताना विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत माहिती अशी, पेण तालुक्यातील पाचगणी डोंगराळ भागात असणारी काही आदिवासी कुटुंबे उदरनिर्वाहासाठी शहराच्या आजूबाजूला झोपड्या बांधून राहत आहेत. अंतोरे फाटा येथेही …

Read More »

रोहा येथे अवैध गांजा पकडला

विक्रेत्याला पकडले पोलीस ठाण्यात गुन्हा रोहा : प्रतिनिधी रोहा शहरातील रोहा चणेरा मार्गावरील म्हाडा कॉलनीतील एका बंद इमारतीमध्ये गांजा विक्रीस आणलेल्या विक्रेत्याला रोहा पोलिसांनी पकडले आहे. रोहा पोलिसांनी त्या गांजा विक्रेत्याकडून 19 हजार 56 रुपयाचा गांजा जप्त केला आहे.रोहा पोलिसांची अवैध धंद्याच्या विरोधात धडक मोहीम सुरू असून या अंतर्गत अवैध …

Read More »