खारघर : रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडेन्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ’खारघर मॅरेथॉन 2023’ च्या अनुषंगाने खारघर येथे रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात एकपात्री अभिनय व भित्तिपत्रक तसेच ब्लॉग लेखन स्पर्धा पार पडल्या.एकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये राजश्री सुर्वे यांनी प्रथम क्रमांक, …
Read More »Monthly Archives: January 2023
भाजपतर्फे चेअरमन बाबा दांडेकर यांचा सत्कार
मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुका सुपारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी बाबा दांडेकर यांची निवड जाहीर होताच, भाजपतर्फे बाबा दांडेकर व उपाध्यक्ष मोअज्जम हसवारे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आण्णा कंधारे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुछ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्यासमवेत तालुका भाजप उपाध्यक्ष बाळा …
Read More »कालवली येथील पाणीसमस्या मार्गी
आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते जलजीवन मिशन योजनेचे भूमिपूजन पोलादपूर ः प्रतिनिधी तालुक्यातील कालवली येथे जलजीवन मिशन पाणी योजनेचे भूमिपूजन शनिवारी (दि. 14) आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते झाले. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची कालवली येथील पाणीसमस्या दूर होणार असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. या वेळी राजिप माजी उपाध्यक्ष चंद्रकांत …
Read More »मुंबई-गोवा महामार्गाची खड्डेमुक्तीकडे वाटचाल
डांबरीकरणाद्वारे काम सुरू; जनतेतून समाधान पाली ः प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील गेल्या काही दिवसांपासून युद्धपातळीवर करण्यात येत आहे. आता कल्याण इन्फ्रा कंपनीच्या माध्यमातून महामार्गाच्या कासू ते इंदापूर टप्प्यात डांबरीकरणाद्वारे खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले. पुढील अडीच वर्षांत सिमेंट काँक्रीटीकरण होणार आहे. त्यामुळे वाहनचालक, प्रवाशी वर्गाला दिलासा मिळाला …
Read More »क्रिकेट स्पर्धेत पेण फोटोग्राफर असोसिएशन संघ विजेता
रोहा : प्रतिनिधी रोहा, कोलाड, चणेरा पत्रकार असोसिएशनच्या वतीने रायगड जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन धाटाव येथील तालुका क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत पेण फोटोग्राफर असोसिएशनने प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेत 12 संघांनी सहभाग घेतला होता. द्वितीय क्रमांक रोहा फोटोग्राफर, तृतीय क्रमांक पोयनाड फोटोग्राफर, तर चतुर्थ क्रमांक …
Read More »किक-बॉक्सिंग स्पर्धेत रसायनीतील खेळाडू चमकले
मोहोपाडा : प्रतिनिधी रामकृष्णा अकॅडमी व हरिग्राम केवाळे व्हिलेज यांच्या वतीने जिल्हास्तरावर किक-बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मोहोपाडा, रसायनीतील खेळाडूंनी सहभाग घेत सुयश संपादन केले आहे. रसायनीतील किक बॉक्सिंग प्रशिक्षक संजय काशिनाथ पाटील व त्यांच्या खेळाडूंनी चार सुवर्ण आणि पाच रौप्यपदके पटकाविली. यात वेदांत सोनावणे, अजय जाधव, …
Read More »मर्दानी स्पोर्ट्स नॅशनल चॅम्पियनशिप; पनवेलच्या खेळाडू व पंचांचे सुयश
मोहोपाडा : प्रतिनिधी वर्ल्ड मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशन व मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत मर्दानी स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने पंच परीक्षा व स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये पनवेलमधील खेळाडू आणि पंचांनी यश संपादन केले. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून वर्ल्ड मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशनचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती व इंडियाच्या चेअरमन …
Read More »मिनीडोर संघटनेची क्रिकेट स्पर्धा रंगली
रेवदंडा : प्रतिनिधी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही रेवदंडा, चणेरा, चौल, नागाव, वावे या संकल्प सिद्धी मिनिडोर इको संघटनेच्या वतीने टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा चौल हिंगुळजा देवी मैदानात नुकतेच झाले. या स्पधेर्र्त महेश मानकर संघाने बाजी मारली. स्पर्धेचा शुभारंभ माजी पं.स.सदस्य उदय काठे, संकल्प सिद्धी मिनिडोर संघटनेचे अध्यक्ष आदेश मोरे, खजिनदार संतोष म्हात्रे, …
Read More »नवी मुंबईत हवा प्रदूषणाचा विळखा
रात्रीच्या वेळी वाहनचालकांना अडथळे नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली असून हवा गुणवत्ता निर्देशांक 300 पार गेल्याच समोर आले आहे. नवी मुंबईतील तुर्भे परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषणाचा विळखा पडला असल्याचे दिसून येत असून, रात्रीच्या वेळी वाहन चालकांना समोरची गाडी दिसत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. …
Read More »लोणेरे येथे भरदिवसा घरफोडी
साडेपाच लाखांचा ऐवज घेऊन चोरटे पसार माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील आर्या ग्रीन अपार्टमेंटमध्ये भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना सोमवारी (दि. 16) सकाळी 11 ते दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. चोरट्यांनी सुमारे साडेपाच लाखांचा ऐवज घेऊन पसार झाले आहेत. आर्या ग्रीन अपार्टमेंटमध्ये डी विंग तिसर्या मजल्यावरील रूम नं.304 या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper