Breaking News

Monthly Archives: January 2023

रोठ बुद्रुक येथे रंगला कबड्डी स्पर्धेचा थरार

युवा जिल्हाध्यक्ष चषकावर रोहा संघाने कोरले नाव  आमदार प्रशांत ठाकूर यांची लाभली उपस्थिती धाटाव :  प्रतिनिधी भारतीय जनता युवा मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अमित घाग यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (दि. 9) रोजी रोहा तालुक्यातील रोठ बुद्रुक येथील हनुमान मंदिर क्रीडांगणावर रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने युवा जिल्हाध्यक्ष चषक स्पर्धा उत्साही वातावरणात …

Read More »

तळोजा रेल्वे स्टेशनसमोरील अपघातात दोघे जण जखमी

पनवेल : वार्ताहर एका लॉरीचालकाने रस्त्याच्या परिस्थीतीकडे दुर्लक्ष करून गाडीचे मागील चाक मोटरसायकल स्वारावर चढवल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील दोघे जण जखमी झाले असून मोटरसायकलीचेदेखील नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. रोडपाली येथे राहणार गोविंदा जैयस्वाल (वय 19) हा त्याचा मित्र साजनकुमार यांच्यासोबत स्कुटर सुझुकी …

Read More »

आग्रोळी संघ एनएमपीएलचा विजेता

नवी मुंबई : बातमीदार बहुचर्चित एनएमपीएल अर्थात नवी मुंबई प्रीमियर क्रिकेट लीगच्या चौथ्या पर्वाचे अजिंक्यपद आग्रोळी येथील जय मल्हार फायटर संघाने पटकाविले, तर गोठवली येथील साईप्रसाद संघाने उपविजेतेपदाला गवसणी घातली. एनएमपीएल टेनिस बॉल क्रिकेट लीग कोपरखैरणे येथील भूमिपुत्र मैदानावर रंगली. या स्पर्धेत नवी मुंबईतील 16 संघांनी सहभाग घेतला होता. या …

Read More »

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा पेच आणखी लांबणीवर पडला आहे. आता याबाबतची सुनावणी 14 फेब्रुवारीला होईल, अशी माहिती सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी दिली. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर दावा सांगितल्यापासून हा ठाकरे विरुद्ध शिंदे हा संघर्ष सर्वाच्च न्यायालयात पोहचला आहे. सत्तासंघर्षात मंगळवारी  (दि. 10) …

Read More »

खालापुरात उद्धव ठाकरे गटाला धक्का; चौकचे सुधीर ठोंबरे यांचा भाजपमध्ये प्रवेश

खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यात मोठा राजकीय भूकंप घडला असून चौक जिल्हा परिषद गटातील ताकदवान नेते सुधीर ठोंबरे यांनी सोमवारी (दि. 9) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मुंबई येथील कार्यक्रमात राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष व …

Read More »

रामबागमध्ये सुरेल गाण्यांची मैफिल

पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर न्हावे खाडी येथे उभारण्यात आलेल्या रामबागमध्ये रविवारी (दि. 8) रीदम अ‍ॅण्ड रायम या गु्रपच्या वतीने लाईव्ह म्युझीकल इव्हेंट या सुरेल गाण्यांच्या मैफिलीचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेातून आणि मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर टाकणारी अशी मस्वर्गसुख आनंद देणारी …

Read More »

लेखा शिक्षण आणि संशोधनाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती

सीकेटी महाविद्यालयात महत्त्वपूर्ण परिसंवाद पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयातील लेखा विभाग व लेखा आणि वित्त विभाग यांच्या समन्वयाने राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियाना अंतर्गत 6 आणि 7 जानेवारीला डिजिटल युगातील लेखा शिक्षण आणि संशोधन या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले …

Read More »

खारघरमध्ये आयुर्वेदिक आरोग्य केंद्र सुरू

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन खारघर : रामप्रहर वृत्त यु नारायण फाउंडेशन आणि अटल फाउंडेशन यांच्या वतीने खारघर सेक्टर 19 येथे मनोज. बी. पाटील यांनी आयुर्वेदिक आरोग्य केंद्र सुरू केले आहे. या केंद्राचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 8) झाले. या …

Read More »

रामशेठ ठाकूर कॉलेजमध्ये खाद्य महोत्सव, स्पर्धा

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. अशाच एका खाद्य महोत्सव व स्पर्धांचे आयोजन महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे सोमवारी (दि. 9) करण्यात आले होते.या स्पर्धेचा व खाद्य महोत्सवाचा मुख्य उद्देश वेगवेगळे वनस्पतींचा वापर करून …

Read More »

बेलापूर येथे रक्तदान शिबिर उत्साहात

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती नवी मुंबई : बातमीदार बेलापूर येथे भवानी फाऊंडेशनने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी डॉ. सदानंद शेट्टी यांनी आंतरिक समाधान हे समाजासाठी काही तरी काम केले तरच मिळते. निरोगी शरीरा सोबतच निरोगी मन हवे असेल तर समाजासाठी …

Read More »