‘खातो नथी, खावा देतो नथी’ असा नरेंद्र मोदी यांचा जुनाच लौकिक होता, तो मोदी पंतप्रधानपदी आल्यानंतरही कायम राहिला. भ्रष्ट पुढार्यांकडे करड्या आवाजात खुलासा मागणारे कुणी तरी सत्तेवर आल्याचा आनंद भारतीय जनतेला मात्र झाला. भ्रष्टाचाराविरोधातील ही लढाई आजही जोरात सुरू आहे. आणि त्याच्याच झळा महाराष्ट्रातील काही नेत्यांना लागत आहेत. मतांची बेगमी …
Read More »Monthly Archives: January 2023
खालापूरवासियांना विकासाची प्रतिक्षा
खोपोली: प्रतिनिधी नगरपंचायत खालापूरमध्ये वर्षभरात ठोस विकास कामे झाली नसून, केवळ बॅनरच्या माध्यमातून विकासनिधीचे आकडे खालापूर नागरिकांना पहायला मिळाले आहेत. खालापूर नगरपंचायत निवडणूकिला जानेवारी वर्ष पूर्ण होत आहे. सत्तापूर्तीचे वर्ष साजरे होत असताना ठळक असे विकास काम दृष्टीस पडलेले नाही. खालापूर नगरपंचायत हद्दीत कोट्यवधीची विविध विकासकामे आणल्याचे बॅनर अनेकदा दर्शनी …
Read More »रायगड जिल्ह्यात भूजल पातळी घटतेय
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस भूजल पातळी घटत चालली आहे. महाड, पोलादपूर, सुधागड या सारख्या डोंगराळ आणि चांगले पर्जन्यमान असलेल्या तालुक्यांमध्ये देखील भूजलपातळी घटत आहे. गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 0.49 मीटर एवढे आहे. पाणी समस्येचा अचूक अंदाज यावा म्हणून भुजल सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षण केले जाते. यात गेल्या …
Read More »राज्य बालनाट्य स्पर्धेत रायगडचे कलाकर चमकले
बळी नाटकाला रसिकांची दाद; सहकलाकारांचा सन्मान पाली : प्रतिनिधी 19 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत अम्युचर थिएटर नागोठणे रायगड प्रस्तुत बळी या नाटकातील बालकरांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. रायगडच्या झोतिरपाडा बेणसे येथील पायल कुथे व अन्य बाल कलाकरांनी उत्कृष्ट अभिनय सादर केला. बळी नाटकाला नाट्यरसिकांनी भरभरून दाद दिली. तसेच अभिनयासाठी …
Read More »चौक विभागातून भाजपात इनकमिंग सुरूच
कार्यकर्त्यांचा आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत प्रवेश खोपोली, उरण : प्रतिनिधी, वार्ताहर खालापूर तालुक्यात महाविकास आघाडीला खिंडार पडले असून चौक जिल्हा परिषद विभागातील टेंभरी ग्रामपंचायतीमधील शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. 11) प्रवेश केला आहे. दोन दिवसांपूर्वीच शिवसेना …
Read More »‘सिनेट’ सदस्यपदी मयुरेश नेतकर यांची नेमणूक
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली नियुक्ती लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिल्या शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई विद्यापीठ अधिसभा (सिनेट) सदस्यपदी पनवेल येथील मयुरेश नेतकर यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नियुक्ती केली आहे. त्याबद्दल मयुरेश नेतकर यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते …
Read More »‘दिबां’च्या प्रतिमेचे नवी मुंबई महापालिकेने पूजन करावे
विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांची मागणी नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिका अनेक युगपुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करुन त्यांच्या कार्याला उजाळा देवून नव्या पिढीला प्रेरणा देण्याचे कार्य करीत आहे. त्यानुसार लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जयंतीनिमित्त (13 जानेवारी) महापालिकेने ‘दिबां’च्या प्रतिमेचे पूजन करावे, अशी मागणी पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ …
Read More »पनवेल पोलिसांच्या वतीने समाजप्रबोधन कार्यक्रम
पनवेल ः वार्ताहर पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून 2 जानेवारी ते 08 जानेवारी रोजी दरम्यान पोलीस रेजिंग डे सप्ताह पनवेल तालुका पोलिसांच्या वतीने साजरा करण्यात आला. पनवेल तालुका पोलिसांमार्फत परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त पकंज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल परिसरात विविध समाजप्रबोधन उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये नशा मुक्ती व सायबर गुन्ह्याबाबत …
Read More »पनवेल महापालिकेमार्फत क्षमता बांधणी प्रशिक्षण
पनवेल ः प्रतिनिधी शासन सातत्याने कर्मचार्यांची काळजी घेण्याच्या दृष्टीने विविध सुविधा देत असते. या सुविधांचा कर्मचार्यांनी उपयोग करून घेतला पाहिजे. कोविड काळात ज्या पद्धतीने मास्क, हॅण्डग्लोज सफाई कामगारांनी वापरले होते, तसेच कायमस्वरूपी कचरा संग्रहण करत असताना,कचर्याची हाताळणी करताना कामगारांनी वापरून, स्वतः ची काळजी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन सफाई कर्मचार्यांच्या क्षमता …
Read More »पर्यटकांनी आततायीपणा टाळल्यास समुद्रकिनारे सुरक्षित
लाईफ जॅकेट ग्रामपंचायतीने पुरविण्याची मागणी मुरूड ः संजय करडे निसर्गसंन्नतेने नटलेली कोकण किनारपट्टी देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे, परंतु नवख्या ठिकाणी समुद्राचा अंदाज न घेता, तरूणाई पोहण्यासाठी खूपच अधीर होते. भरती-ओहोटीचे गणित लक्षात न घेतल्यास समुद्रात उडी घेणे जीवावर बेतू शकते. त्यामुळे ज्याप्रमाणे प्रशासनाने उपाययोजना करावी तशी पर्यटकांचीही जबाबदारी आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper