Breaking News

Monthly Archives: February 2023

उलवे नोडमध्ये ‘जाणता राजा’ला मानाचा मुजरा

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पनवेल तालुक्यातील गव्हाण-कोपर तसेच उलवे नोड येथे कार्यक्रमांचे आयोजन करून महाराजांना मानाचा मुजरा करण्यात आला. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला तसेच प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. गव्हाण-कोपर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या …

Read More »

पनवेलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

पनवेल ः रामप्रहर वृत्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती रविवारी (दि. 19) पनवेलमध्ये महापालिकेच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व अन्य मान्यवरांनी सहभागी होत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेला …

Read More »

करंजाडे येथे घरफोडी करणारे दोघे ताब्यात

पनवेल : वार्ताहर करंजाडे येथे घरातील दरवाज्याचे लॉक तोडून सोन्याचे बेसलेट व गॅस सिलिंडर चोरी करणार्‍या दोन आरोपींना तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या सहाय्याने पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. करंजाडे येथील तथास्तु इमारतीत घराचे दरवाज्याचे लॉक तोडून आत प्रवेश करून सात ग्राम वजनाचे सोन्याचे बेसलेट व 1 गॅस सिलिंडर …

Read More »

रस्त्यामध्ये तरुणांना अडवून लुटणार्‍या त्रिकुटाला पनवेल शहर पोलिसांनी केली अटक

पनवेल : वार्ताहर पनवेल रेल्वे स्थानक मालधक्का रोडवरून येत असताना तरुणांना रस्त्यामध्ये अडवून त्यांना धमकावून त्यांच्याकडून सोन्याची बाली व मोबाईल काढून घेणार्‍या तीन आरोपींना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेतील फिर्यादी विशाल दतू कांबळे व त्याचा मित्र संदिप शर्मा हे पनवेल रेल्वे स्टेशन येथून चालत मालधक्का रोड वरून …

Read More »

चारित्र्याच्या संशयावरून भर रस्त्यात पत्नीवर चाकूने हल्ला

पनवेल : वार्ताहर पत्नी दुसर्‍या व्यक्तीसोबत फिरत असल्याच्या संशयावरून एका व्यक्तीने भर रस्त्यात आपल्या पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना खारघर सेक्टर -13 मध्ये उघडकीस आली आहे. दादाराव सहदेव इंगळे असे या व्यक्तीचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पतीच्या हल्ल्यात गंभीर जखमी …

Read More »

पनवेलमध्ये रासपचा कोकण विभागीय मेळावा

आमदार महादेव जानकर यांचे होणार मार्गदर्शन नवी मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रीय समाज पक्षाचा कोकण विभागीय कार्यकर्ता मेळावा मंगळवारी (दि. 21) दुपारी 2 वाजता पनवेल येथील आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यकर्ता मेळाव्याला …

Read More »

रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला झटका; माजी उपनगराध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

धाटाव : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या बालेकिल्लात भाजपने सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे. रोहा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र दिवेकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. 18) पनवेल येथे भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे रोह्यात …

Read More »

महादेवाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी

कर्जतकरांनी घेतले कपालेश्वराचे दर्शन; तालुक्यातही महाशिवरात्री साजरी कर्जत : प्रतिनिधी महाशिवरात्री असल्याने कर्जत तालुक्यातील महादेवाच्या प्रत्येक मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तालुक्यातील प्रत्येक मंदिराच्या बाहेर दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या. बहुतांश मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी कपालेश्वराची पालखी मिरवणूक काढण्यात आली. रात्री …

Read More »

धनुष्यबाण चिन्ह मिळताच शिंदे गटाचा खोपोलीत जल्लोष

खोपोली : प्रतिनिधी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देताच राज्यात शिंदे गटाने जल्लोष साजरा केला. या पार्श्वभूमीवर खालापूर तालुक्यासह खोपोली शहरातील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील जागेत एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी करीत मिठाईचे वाटप केलेयावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. छत्रपती शिवाजी …

Read More »

मोहाचीवाडी-फणसवाडी रस्त्याचा लोकार्पण सोहळा

आमदार महेंद्र थोरवे यांची उपस्थिती कर्जत : प्रतिनिधी नेरळ ग्रामपंचायतीमधील मोहाचीवाडी ते फणसवाडी या रस्त्याचे काँक्रिटकरण करण्यात आले आहे. कर्जत राज्यमार्ग रस्ता ते मोहाची वाडी आणि तेथून पुढे फणसवाडी या रस्त्याची अनेक वर्षे दुरवस्था झाली होती. 2009 मध्ये या रस्त्याचे पंतप्रधान ग्रामसडक योजनेमधून या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. त्यानंतर दहा …

Read More »