अलिबाग : प्रतिनिधी प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणात तसेच विविध प्रयोगातून शिक्षण घेता यावे यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र ही मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतर्गत शाळा डिजिटल मोबाईल करण्यात येत आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या दोन हजार 603 शाळांपैकी दोन हजार 12 शाळा डिजिटल झाल्या असून उर्वरित 591 शाळांमध्ये मोबाईलच्या माध्यमातून …
Read More »Monthly Archives: February 2023
पनवेल महापालिकेचा शिलकी अर्थसंकल्प सादर; आरोग्याला प्राधान्य
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेचा सन 2023-24चा शिलकी अर्थसंकल्प मंगळवारी (दि. 21) सादर झाला असून 2291 कोटी 48 लाखांच्या या अर्थसंकल्पात पनवेलकरांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार माता बालसंगोपन केंद्र, 15 यूपीएससी, 50 बेडची दोन हॉस्पिटल व प्रत्येक प्रभागात फिरत्या दवाखान्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. याशिवाय महापालिकेतर्फे इंग्रजी …
Read More »तळोजा येथे इमारतीमध्ये लागलेल्या आगीत घरातील साहित्य जळून खाक
पनवेल : वार्ताहर तळोजा फेस-2 मधील केदार सोसायटीच्या 13व्या मजल्यावर आगीची घटना घडली. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी घरातील सर्व साहित्य जाळून खाक झाले. तळोजा फेज-2 मधील सेक्टर 21 मध्ये केदार गृहसंकुलातील एल – 8 इमारतीच्या 13व्या मजल्यावर भाड्याने वास्तव्य करीत असलेल्या अजय बिलोड यांच्या घरात आग लागली. या …
Read More »पनवेलमध्ये साडेतीन कोटींचे ड्रग्ज जप्त; दोन विदेशींवर गुन्हा दाखल
पनवेल : वार्ताहर तेलंगणा राज्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाला पनवेलजवळील आदई गावात अमली पदार्थांचा साठा आढळला आहे. एका इमारतीमध्ये चार किलो 98 ग्रॅम वजनाचा व तीन कोटी 48 लाख रुपये किमतीचा मेथँक्युलोन हे ड्रग्ज पोलिसांनी हस्तगत केले असून या प्रकरणी बेन ओकोरोको व एका नायझेरियन महिलेच्या विरोधात …
Read More »दिव्यांग शाळेचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात
खारघर : रामप्रहर वृत्त सतीश हावरे दिव्यांग शाळेचा आठवा वार्षिक क्रीडा महोत्सव खारघरमध्ये झाला. या महोत्सवात सुमारे 40 दिव्यांग विद्यार्थ्यांनी विविध खेळांत सहभाग घेत प्रतिसाद दिला. या वार्षिक क्रीडा महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते दीपक शिंदे, प्रवीण बेरा व विशाल उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना मेडल, सर्टिफिकेट व …
Read More »नांदगाव संघ भाजप चषकाचा मानकरी
ग्रामीण खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकला पाहिजे -अॅड. महेश मोहिते रेवदंडा : प्रतिनिधी भाजपच्या माध्यमातून अलिबाग व मुरूडमध्ये कबड्डी, क्रिकेट आदी स्पर्धा आयोजित करून युवकांना प्रोत्साहित केले जाते, जेणेकरून येथील मातीतील, ग्रामीण भागातील खेळाडूंच्या गुणवत्तेला वाव मिळावे व हे खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकला पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे …
Read More »वाजे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे गणेश पाटील बिनविरोध
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील वाजे गु्रप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पक्षाचे गणेश किसन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. वाजे गु्रप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक सोमवारी (दि. 20) झाली. या निवडणुकीत गणेश किसन पाटील यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी पुष्पगुच्छ देऊन …
Read More »कामोठ्यात शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
कामोठे : रामप्रहर वृत्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंत्ती सर्वत्र मोठ्या उत्साहात रविवारी (दि. 19) साजरी झाली. या जयंतीनिमित्त कामोठ्यामध्ये ‘एक शहर एक शोभायात्रा’ काढण्यात आली होती. या यात्रेला कामोठेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग घेतला. ढोल ताशाच्या गजरात ही यात्रा कामोठे परिसरातून काढण्यात आली. या यात्रेत भाजपचे …
Read More »गावठाण संघाने जिंकला श्री रामशेठ ठाकूर चषक
पनवेल : रामप्रहर वृत्त श्री गणेश क्रिकेट क्लबच्या वतीने न्हावेखाडी येथे श्री रामशेठ ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा न्हावेखाडी येथील म्हेश्वरी मैदानात 16 ते 19 फेबु्रवारीदरम्यान रंगली. या क्रिकेट स्पर्धेत अर्णवी इलेव्हन गावठाण या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. या संघाला 50 हजार रुपये आणि भव्य …
Read More »भिंती संदेशातून स्वच्छ, सुंदर पनवेलचा नारा
पनवेल : नितीन देशमुख पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी शहरातील सार्वजनिक भिंतींवर स्वच्छतेचे संदेश रंगविले जात आहेत. ‘स्वच्छ पनवेल सुंदर पनवेल’चा नारा या संदेशांतून नागरिकांपर्यंत पोहचवला जात आहे. पनवेल महापालिका हद्द स्वच्छ, सुंदर असली पाहिजे यासाठी माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी …
Read More »