पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील कोपर फाटा येथील हॉटेल मिलन पॅलेससमोर दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याचे पहायला मिळाले. यामध्ये तीस ते पस्तीस जणांच्या टोळक्याने दोन व्यावसायिकांच्या वादातून लक्झरी बसवर दगडफेक करीत गोळीबारही केल्याची घटना सोमवारी (दि. 13) पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान घडली. लक्झरी बसमधील प्रवाशांनाही मारहाण करण्यात आली. वृद्ध, महिला …
Read More »Monthly Archives: March 2023
पनवेलमध्ये ‘खेळ रंगला पैठणीचा’
पनवेल : वार्ताहर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, शुक्रवारी (दि. 10)पनवेल येथील फडके नाट्यगृहात खेळ रंगला पैठणीचा या कार्य क्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रिया इव्हेंट्स आणि बीबी बांठिया प्रस्तुत या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसिद्ध अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर उपस्थित होत्या. या वेळी वर्षा प्रशांत ठाकूर, ममता …
Read More »पनवेल रेल्वे स्टेशनवर भिकार्यांची दादागिरी
प्रवाश्यांना नाहक त्रास पनवेल : प्रतिनिधी पनवेल रेल्वे स्टेशनवर भिकार्यांकडून प्रवाश्यांची अडवणूक केली जात आहे. त्यांना हाकलणार्या रेल्वे सुरक्षा जवानांचा व्हिडिओ काढून अत्याचार करीत असल्याचे मेसेज सोशल मिडियावर टाकणार्यांमुळे रेल्वे सुरक्षा बलाचे जवान हतबल झालेत. त्यामुळे प्रवाशांना मात्र आता कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईचे प्रवेशद्वार समजले …
Read More »नवी मुंबईतील भूमिपुत्रांचा तीनपट मालमत्ता कर रद्द
आमदार मंदा म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील गरजेपोटी बांधलेल्या ग्रामस्थांच्या सुमारे 5,000 घरांना लावण्यात आलेला तीन पट मालमत्ता कर रद्द करण्यात यावा, याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी विधानसभेत आवाज उठवला होता तसेच सदरबाबत सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला होता. आमदार मंदा …
Read More »कोंढाणे धरणाच्या जमिनीबाबत आदिवासींचे हक्क अबाधित
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आश्वासन मुंबई : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील कोंढाणे धरण प्रकल्पासाठी मौजे कोंढाणे व चोची येथील खासगी जमीन थेट खरेदीबाबतचा प्रस्ताव सिडकोकडून जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आला आहे. या परिसरातील आदिवासींच्या जमिनी खरेदी करण्यासंदर्भात तक्रारी असून जिल्हाधिकारी स्तरावर याबाबत एका महिन्यात सविस्तर चौकशी करण्यात येऊन जो …
Read More »गड-किल्ल्यांवर मद्यपान केल्यास होणार कारवाई- मुनगंटीवार
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवर आता मद्यपान केल्यास तीन महिने तुरूंगाची वारी होऊ शकते कारण तसा प्रस्ताव राज्य सरकार मंजुरीसाठी पाठवणार असल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी (दि. 13) सभागृहात दिली. गड किल्ल्यांवर मद्यपान करणार्या फक्त तीन महिन्यांचा तुरूंगवासच नाही, तर सोबत दहा हजारांचा दंड ठोठावण्याचीही तयारी राज्य …
Read More »भावनिक न होता स्वतंत्र विद्यापीठाकडे वाटचाल करावी- माजी कुलगुरू विजय खोले
पनवेल : प्रतिनिधी सीकेटी महाविद्यालयाची स्वायत्त विद्यापीठाकडे वाटचाल होत असताना जग कोठे चालले आहे याचा विचार करून भावनिक न होता स्वतंत्र विद्यापीठाकडे वाटचाल करावी लागेल, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू विजय खोले यांनी रविवारी ( दि. 12) महाविद्यालयाच्या दोन दिवसीय रौप्य वर्ष महोत्सव समारंभाची सांगता करताना प्रतिपादन केले. जनार्दन …
Read More »सशक्त भारतासाठी सशक्त भाजप काळाची गरज
मंत्री रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन; पेणमध्ये विकासकामांचे भूमिपूजन पेण ः प्रतिनिधी जर तुम्हा आम्हाला सशक्त भारत बनवायचा असेल तर त्यासाठी येणार्या काळात सशक्त भाजप बनविणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी पेण येथे केले. पेणमध्ये नगर परिषदेच्या वतीने करण्यात येणार्या विविध विकासकामांचे भूमिपूजन मंत्री रवींद्र …
Read More »तळोजा मजकूर येथे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ
तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रात भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विकासाची अनेक कामे मार्गी लागत आहेत. त्यालाच अनुसरून तळोजा मजकूर गावात 100 मिलीमीटर व्यासाची नळजोडणी तसेच शिळ तलावात विहीर खोदण्यात येणार आहे. या विकासकामांचे भूमिपूजन माजी सभागृह नेते …
Read More »चिंध्रण येथे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते विहीर, बंधारा कामाचे भूमिपूजन
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील चिंध्रण येथे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून जल जीवन मिशन योजनेंतर्गत 92 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून विहीर आणि बंधारा बांधण्यात येणार आहे. या विकासकामांचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते रविवारी (दि. 12) झाले. देशाचे पंतप्रधान …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper