Breaking News

Monthly Archives: March 2023

डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून जनतेचा विकास -प्रतीक कर्पे

पनवेल ः रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डबल इंजिन सरकारने महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून दमदार पाऊले उचलली आहेत. त्या अनुषंगाने देश व राज्यासाठी हे जनतेचे अर्थसंकल्प आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपच्या ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय सदस्य तथा मुंबई भाजपचे सचिव प्रतिक कर्पे यांनी रविवारी (दि. 12) …

Read More »

व्यवसायाभिमुख शिक्षण महत्त्वाचे ठरणार -मंत्री चंद्रकांत पाटील

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या दातृत्वाचे कौतुक पनवेल : रामप्रहर वृत्त देशाच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून व्यवसायाभिमुख शिक्षण महत्वाचे ठरणार असून शिक्षणासोबत सामाजिक जाणीव असलेल्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालयाने घेतलेली भरारी विद्यापीठाकडे वाटचाल करीत असल्याचे गौरवोद्गार राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी (दि. 11) खांदा कॉलनी येथे आयोजित …

Read More »

पनवेल महापालिकेकडून नागरिकांना दिलासा

पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत हद्दीतील निवासी मालमत्ताधारकांच्या करात होणार घट पनवेल : वार्ताहर पनवेल महापालिका क्षेत्रात 23 ग्रामपंचायती आणि 29 गावांचे समावेशन झालेले आहे. या ग्रामीण भागातील मालमत्तांना महापालिकेने नवीन कर आकारणी करून कराची देयके देण्यात आली होती, पण आकारलेला मालमत्ता कर अवाजवी असल्याने तो कमी करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी, …

Read More »

वडखळ सरपंच राजेश मोकल समर्थकांसह भाजपमध्ये स्वगृही

पेण : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार्‍या कार्यकर्त्यांचा ओघ वाढत असून शनिवारी (दि. 11) सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आमदार रविशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वडखळ सरपंच राजेश मोकल यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करीत पक्ष वाढविण्याचा निर्धार केला. या कार्यक्रमास माजी आमदार धैर्यशील पाटील, …

Read More »

कर्जतमध्ये माकडांचा धुमाकूळ

लहान मुलगा व ज्येष्ठ नागरिकाला घेतला चावा कर्जत : प्रतिनिधी कर्जत शहरात माकडांनी आबालवृद्धांना लक्ष्य केले असून ही माकडे माणसांच्या अंगावर धावून चावा घेत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. वन खात्याने व नगर परिषद प्रशासनाने या माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत. सुरुवातीला एक माकड कर्जत शहरात आले. …

Read More »

‘रोटरी’च्या वैद्यकीय सेवांचा पनवेलमध्ये शुभारंभ

गरजूंना वैद्यकीय उपचारासाठी मदतीच्या हातांची गरज- आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्त आर्थिक परिस्थितीमुळे ज्यांना उपचार घेणे शक्य होत नाही अशा गरजूंच्या वैद्यकीय उपचारासाठी मदतीचे हात पुढे आले पाहिजेत, असे आवाहन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेल डायग्नोपेनच्या वतीने खांदा कॉलनी …

Read More »

कळंबोलीत होणार निवासी प्रशिक्षण संशोधन संस्था

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली माहिती नवी मुंबई : बातमीदार राज्य शासनातर्फे युवकांना कुशलता पूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी शासन विविध शैक्षणिक योजना राबवत असते. तरुणांना अधिक लाभ व्हावा यासाठी नवी मुंबईत निवासी प्रशिक्षण संशोधन संस्था उभारण्यात येणार आहे. नवी मुंबई हे सर्वाधिक उद्योग व्यवसाय व …

Read More »

संघर्ष करणार्‍या महिलांचा पत्रकारांकडून सन्मान

पनवेल : रामप्रहर वृत्त सेवाभावी कार्यक्रम आणि अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी सुप्रसिद्ध असलेली पनवेल तालुका पत्रकार विकास मंच ही संस्था प्रामाणिक आणि सजग कार्यक्रम राबविण्याकरता ओळखली जाते. शनिवार दिनांक 11 मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या औचित्याने पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने श्रमधरेची कास धरत संघर्षमय परिस्थितीत आपल्या संसारासाठी नेटाने व्यवसाय …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते जलतरणपटू प्रभात कोळीचा सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा जलतरणपटू प्रभात कोळी याने खडतर सात समुद्रांच्या आव्हानांपैकी सातवे आव्हान न्यूझीलंड येथील कूक स्ट्राईट खाडी नुकतीच पोहून पार केली. याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 10) प्रभातचा सत्कार केला. या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. …

Read More »

उरणकरांची प्रतीक्षा संपली; खारकोपर-उरण मार्गावरून लोकल धावली!

उरण : प्रतिनिधी उरणकरांना ज्याची प्रतीक्षा ती लोकल अखेर शुक्रवारी (दि. 10) धावली. त्यामुळे खारकोपर ते उरण मार्गावर येत्या काही दिवसांत ही सेवा सुरू होण्याची चिन्हे आहेत. उरणच्या लोकलची घटिका समीप आल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. मागील 27 वर्षांपासून उरणकरांना लोकल ट्रेनची प्रतीक्षा आहे. मुंबई आणि नवी मुंबईपासून हाकेच्या …

Read More »