पनवेल ः रामप्रहर वृत्त खारघर येथील श्री साई गणेश मंदिर ट्रस्टच्या वतीने वतीने श्री गणपती बाप्पा व साईबाबा यांच्या मूर्तीची तसेच श्री स्वामी समर्थ यांच्या फोटो व पादुकांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित केला होता, तसेच गुढीपाडव्याच्या निमित्ताने आणि स्वामी प्रकट दिनाचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या …
Read More »Monthly Archives: March 2023
मालमत्ता कराची वसुलीमध्ये भरघोस वाढ
नागरिकांचा कर भरण्याकडे ओढा पनवेल ः वार्ताहर पनवेल महापालिकेचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकेने सिडको हस्तांतरीत भाग, एमआयडीसी भागांमध्ये व्यावसायिक मालमत्ता करधारकांडून वसुलीची थेट कारवाई सुरु केली आहे. परिणामी मालमत्ता करांमध्ये भरघोस वाढ होताना दिसत आहे. आत्तापर्यंत एकूण मालमत्ता कर 220 कोटी जमा झाला आहे. स्थानिक स्वराज्य …
Read More »भाजपकडून राहुल गांधीविरुद्ध घोषणाबाजी
ओबीसींचा अपमान केल्याने खारघर व कामोठ्यात केला धिक्कार पनवेल ः रामप्रहर वृत्त ‘मोदी’ आडनावावरून बेताल वक्तव्य केल्याबद्दल भारतीय जनता पक्षातर्फे खारघर आणि कामोठे येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा शुक्रवारी (दि. 24) निषेध करण्यात आला. 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या कर्नाटकमधील प्रचार दौर्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशाच्या विकासाबद्दल किंवा नागरिकांच्या …
Read More »पनवेलच्या सूकापूरमध्ये सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा
भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील सुकापूर येथे सुकापूर प्रीमियर लीग व ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने सरपंच चषक 2023 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 24) झाले. या वेळी त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत …
Read More »प्रकल्पग्रस्तांच्या उन्नतीसाठी उपाययोजना करणार-मुख्यमंत्री
मुंबई : प्रतिनिधी प्रकल्पग्रस्त जमिनी देतात. म्हणूनच मोठ मोठे विकास प्रकल्प उभे राहतात. त्यामुळे राज्याच्या विकासात प्रकल्पग्रस्तांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी राज्य शासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (दि. 24) विधान परिषदेत सांगितले. रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास, उद्योग आदी …
Read More »बेकायदेशीर कंटेनरयार्ड चालवणार्या भूमाफियावर कारवाई करा -आमदार महेश बालदी
तातडीने कारवाई करण्याचे विधानसभा अध्यक्षांकडून निर्देश पनवेल : रामप्रहर वृत्त सिडकोच्या जागेवर बेकायदेशीर कंटेनरयार्ड चालवणार्या भूमाफियावर कारवाई करा, अशी मागणी उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी शुक्रवारी (दि. 24) विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात औचित्याच्या मुद्याद्वारे केली. त्या अनुषंगाने विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश सिडकोला दिले. …
Read More »ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील तलाव स्वच्छ करावा
आमदार मंदा म्हात्रे यांची मागणी नवी मुंबई ः बातमीदार नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई हे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. सध्या याची दूरवस्था झाली आहे. तलावाची स्वछता करून सुशोभीकरण करावे, भगवान गौतम बुद्धांचा पुतळा बसवण्यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी मनपा आयुक्त राजेश नार्वेकर …
Read More »अवकाळीने वीटभट्टींचे कोट्यवधींचे नुकसान
कच्चा माल तुटला; भट्ट्या कोलमडल्या मोहोपाडा ः प्रतिनिधी गेले काही दिवस अवकाळी पावसाचे संकट घोंगावत असतानाच दोन-तीन तास मुसळधार पडलेल्या पावसामुळे वीटभट्टी चालकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. पावसामुळे वीटभट्टीवरील कच्चा माल तुटून पडला आहे, तर लावलेल्या भट्ट्या कोलमडल्या आहेत.एकीकडे रॉयल्टीसाठी शासन तगादा लावत असताना दुसरीकडे सिमेंट ब्लॉकमुळे पारंपरिक मातीवीट व्यवसाय …
Read More »काँग्रेस नेते राहुल गांधींची खासदारकी रद्द
नवी दिल्ली : वृत्तसंस्था मोदी आडनावाबद्दलच्या मानहानी प्रकरणात सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. लोकसभा सचिवालयाने ही कारवाई करीत राहुल यांना खासदार म्हणून अपात्र ठरविले आहे. राहुल गांधी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमधील कोलार येथे आयोजित सभेत बोलताना सर्व …
Read More »गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक
टोळीने लाखो लुबाडले; पोलिसांकडून शोध सुरू पनवेल ः वार्ताहर क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करून त्या बदल्यात जास्त पैसे मिळवून देतो, असे सांगून एका टोळीने कामोठे येथील नागरिकाची एक लाख 11 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कामोठे येथील बाळासाहेब दुरगुडे हे बँक ऑफ महाराष्ट्राच्या बँक खात्यावरून एलआयसीच्या हप्त्याचे पैसे भरत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper