केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये रिक्त जागांवर निवड केलेल्या उमेदवारांसाठी भारतीय डाक विभागाच्या पोस्ट मास्तर जनरल नवी मुंबई क्षेत्रातर्फे मंगळवारी (दि. 26) पनवेल येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या मेळाव्यात केंद्रीय …
Read More »Monthly Archives: September 2023
जनता सुज्ञ असल्याने विरोधकांनी श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये!
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सल्ला पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील कळंबोली शहराच्या विकास कामासाठी निधी उपलब्ध करावा अशी मागणी व त्या संदर्भातील पाठपुरावा कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केला होता. त्या अनुषंगाने कळंबोलीतील विकासकामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. याचे सर्व …
Read More »उरण जासई येथे 76 लाखांचे मद्य जप्त, तिघांना अटक
उरण : प्रतिनिधी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उरण पथकाने दिव-दिमण येथून आलेले मद्याचे तीन ट्रेलर कंटनेर पकडले आहेत. यामध्ये 76 लाख रुपये किमतीचे दारूचे बॉक्स आढळले असून या प्रकरणी तीन जणांना अटक करून वाहने जप्त करण्यात आली आहेत. उरण तालुक्यातील जेएनपीए परिसरात दिव-दिमण येथून परदेशी दारू येणार असल्याची खबर राज्य …
Read More »विद्यार्थ्यांनी यशाची उत्तुंग भरारी घ्यावी -लोकनेते रामशेठ ठाकूर
गव्हाण विद्यालयात कर्मवीर जयंती साजरी पनवेल : रामप्रहर वृत्त साधी राहणी व उच्च विचारसरणी हे तत्व अंगी बाणून विद्यार्थ्यांनी यशाची उत्तुंग भरारी घ्यावी, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी (दि. 25) गव्हाण येथे केले. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षणमहर्षी पद्मभूषण …
Read More »माथाडी कामगार कायद्यात कोणतीही छेडछाड केली जाणार नाही -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त माथाडी समाजातील बांधवांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी हे शासन वचनबद्ध आहे. माथाडी कामगारांचे नेते स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या प्रयत्नांमुळे अस्तित्वात आलेल्या माथाडी कायद्यात कोणत्याही परिस्थितीत छेडछाड केली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. 25) येथे दिली. माथाडी कामगार युनियनच्या वतीने स्व. आमदार …
Read More »कोशिश फाउंडेशनतर्फे श्री गणेश उत्सव वेशभूषा स्पर्धा
परेश ठाकूर यांच्याकडून विजेत्यांचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्त गणेश चतुर्थीचे औचित्य साधून कोशिश फाउंडेशनच्या वतीने रविवारी (दि. 24) श्री गणेश उत्सव वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या वेळी कोशिश फाउंडेशनचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत स्पर्धकांचे कौतुक केले व विजेत्यांना गौरविले. …
Read More »दिघाटी-चिरनेर जंगल परिसरात बिबट्याचा वावर
ग्रामस्थांंमध्ये घबराट उरण : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील दिघाटी आणि जवळच असलेल्या उरण तालुक्यातील चिरनेर येथील जंगलात बिबट्या फिरत आहे. या भागात बिबट्याच्या पायाचे ठसेही आढळून आले आहेत. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ धास्तावले आहेत. वन विभागाच्या अधिकार्यांनी याची पडताळणी करून बिबट्याचा शोध घ्यावा, अशी मागणी भयभीत लोक करीत आहेत. पनवेल आणि उरण …
Read More »नव्या पिढीने कर्मवीरांचा वारसा जपावा -लोकनेते रामशेठ ठाकूर
नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिक्षणाचे कार्य अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सुरू केले. कर्मवीरांना आपल्या कार्यात अनंत अडचणी आल्या, मात्र त्यांनी प्रत्येक अडचणीवर मात केली आणि गोरगरीबांच्या दारापर्यंत शिक्षण पोहचवले. कर्मवीरांचा हा वारसा नव्या पिढीने जपावा, असे आवाहन रयत …
Read More »मलेरिया, डेंग्यू रोखण्यासाठी एकत्रित काम करण्याची गरज
आमदार प्रशांत ठाकूर यांचे पनवेल मनपाच्या बैठकीत आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात मलेरिया, डेंग्यू रोगाविषयी सर्वसामान्यांना माहिती देऊन या रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी पालिकेबरोबर खासगी प्रॅक्टिशनर, लॅब, सर्वांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज असल्याचे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात किटकजन्य आजाराच्या …
Read More »महाडच्या गोमुखी आळीतील शतकोत्तर दशकपूर्ती गणेशोत्सव
महाड ः रामप्रहर वृत्त ऐतिहासिक व सामाजिक क्रांतीचे ठिकाण म्हणून शिवकाळापासून नोंद झालेल्या महाड शहरातील गोमुखी आळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने शतकोत्तर दशकपूर्ती पूर्ण करून 111व्या वर्षात पदार्पण केले आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी स्थापन केलेल्या हिंदू महासभेच्या माध्यमातून महाडमधील सावरकर अनुयायांनी या गणेशोत्सवाची 110 वर्षांपूर्वी स्थापना केली. शतकपूर्ती करणारे …
Read More »