Breaking News

Yearly Archives: 2023

पनवेलमध्ये बालकांच्या आरोग्याला प्राधान्य

महापालिकेतर्फे जागरूक पालक सुदृढ बालक अभियान पनवेल : प्रतिनिधी शासनाच्यावतीने 9 फेब्रुवारीपासून जागरूक पालक, सुदृढ बालक अभियान राज्यात सुरू करण्यात आले आहे. पनवेल महापालिकेने  या अभियानांतर्गत 25 हजार 770 बालकांची आरोग्य तपासणी केली. यामुळे बालकांमधील आजारांचे वेळीच निदान होऊन त्यांच्यावर उपचार करण्यास मदत होत आहे. बालकांचे आरोग्य सदृढ रहावे यासाठी …

Read More »

“लोकनेते रामशेठ ठाकूर ‘रयत’च्या पाठिशी खंबीर”

अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे गौरवोद्गार अहमदनगर : प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेच्या कोणत्याही शाखेला कोणतीही अडचण आली की, आमच्या मागे हक्काने रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर हक्काने उभे राहतात, असे गौरवोद्गार ‘रयत’चे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी कर्जत येथे काढले. अहमदनगर जिल्ह्यतील कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा …

Read More »

प्रकल्पग्रस्त कर्मचार्‍यांचा मार्ग सुकर

आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश नवी मुंबई : बातमीदार आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नांमुळे प्रकल्पग्रस्त कर्मचार्‍यांना कायम आस्थापनेवर घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेत ठोक मानधनावर गेली अनेक वर्षे कार्यरत असणार्‍या प्रकल्पग्रस्त कर्मचार्‍यांना कायम आस्थापनेवर घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे जिल्हाधिकार्‍यांनी कागदपत्रे छाननी केल्यानंतर संबंधित कर्मचार्‍यांना सेवेत रूजू …

Read More »

‘रासप’चा कोकण विभागीय कार्यकर्ता मेळावा उत्साहात

नवी मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रीय समाज पक्षाचा (रासप) कोकण विभागीय कार्यकर्ता  मेळावा राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पनवेल येथील आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या  मेळाव्याला हजारोंच्या  संख्येने  कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी कोकण प्रदेश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  निवडणुका आपण लढवणार असून कार्यकर्यांनी …

Read More »

इंदापूर रेल्वेस्थानकाची प्रवासी संख्या रोडावली

एकाच गाडीला थांबा ; स्थानक बनले क्रॉसिंग स्टेशन ; प्रवास जीवघेणा ठरण्याची भीती माणगाव : प्रतिनिधी गतिमान प्रवासासाठी कोकण रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत कोकण रेल्वे एकेरी ट्रॅक वरून दुपदरीकरणामुळे कोकण रेल्वेचा प्रवास अधिक गतिमान झाला. गोवा, साऊथ, मुंबई, कोकण प्रवास करणार्‍या पर्यटक प्रवाशांसाठी कोकण रेल्वेने मोठी भरारी …

Read More »

गणेश विसर्जन घाटावर महामार्गाचा पडणार हातोडा?

पूल बांधकामामुळे माणगाव नगरपंचायतीचे 25 लाख जाणार पाण्याता माणगाव : प्रतिनिधी मुंबई – गोवा महामार्गावरील माणगाव काळ नदीवर असणारा ब्रिटीश कालीन पूल हा वाहतुकीसाठी अपुरा पडत असल्याने या पुलालगत दुसरा नवीन पूल शासनाकडून बांधण्याचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे या पुलाच्या विस्तारीकरणात पुलालगत असणारा माणगावकरांचा गणपती विसर्जनाचा घाट 10 सप्टेंबर …

Read More »

आमदार महेश बालदी यांचा पुढाकाराने आदिवासी बांधवांना मथुरा अयोध्या काशीचे दर्शन

लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रयाण पनवेल : रामप्रहर वृत्त आपल्या मतदार संघातील आदिवासी वनवासी बांधवांना हिंदू तीर्थस्थळांचे दर्शन व्हावे या उदात्त हेतूने उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी उरण मतदार संघातील 1250 आदिवासी बांधवांना 22 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत मथुरा-अयोध्या-काशी …

Read More »

डिलिव्हरी न करता मोबाईल स्वतःकडे ठेवणार्‍या दोघांना अटक 

पनवेल  : वार्ताहर फ्लिपकार्ट कंपनीतर्फे ग्राहकांना वितरण करण्यासाठी आलेले मोबाईल परस्पर अन्यत्र विक्री करून पैसा कमावण्याचा प्रयत्न करणार्‍या आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून 3 लाख 41 हजार 406 रुपयांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहे. निलेश सुरेश शिरसट आणि  राजू छेदीलाल सेठ, असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. एनटेक्स …

Read More »

माणगाव म्हसेवाडीत वृद्धेला लुटून हत्या

माणगाव : प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील म्हसेवाडी येथील एका वृद्ध महिलेचे दागिने ती एकटीच घरात राहत असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने लुटून तिची घरातील पाण्याच्या टपात तोंड बुडवून हत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 21) दुपारी घडली. त्यामुळे खळबळ उडाली आहे. संगीता श्रीरंग सावंत (वय 69) असे मृत महिलेचे नाव आहे. …

Read More »

सजग सहभाग हवा

अंटार्क्टिकातील हिमाच्छादित आवरण झपाट्याने कमी होत असल्याचे शास्त्रज्ञांच्या नोंदीतून यंदा गेल्या वर्षीपेक्षा काहिसे लवकरच ध्यानात आले असून यापूर्वी कधीही तिथे इतकी टोकाची परिस्थिती आढळलेली नाही असे निरीक्षण ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी नोंदवले आहे. तेथील हिम वितळण्याचा मौसम संपण्यास काही आठवड्यांचा अवधी शिल्लक असताना विक्रमी बदल नोंदला गेल्याने जागतिक तापमानवाढीच्या दुष्परिणामांचा विळखा पृथ्वीला …

Read More »