Breaking News

Yearly Archives: 2023

ज्येष्ठांच्या सर्व उपक्रमांना सहकार्य -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त ज्येष्ठ नागरिकांना एकत्र येऊन वेळेचा सदुपयोग करता यावा, गप्पा मारता याव्यात, विचार विनिमय करता यावा यासाठी उपयुक्त ठरेल असे निवारा असणारे विरंगुळा केंद्र उभारल्याचे समाधान माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केले. उलवे नोड येथील सेक्टर 17मधील बिकानेर चौकामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या विरंगुळा केंद्राचे …

Read More »

सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप भाडे व अनामत रक्कम पूर्णतः माफ करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप भाडे व अनामत रक्कम पूर्णतः माफ करण्यात यावे, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे. या यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी निवेदन दिले असून या निवेदनात म्हटले आहे …

Read More »

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इन्व्हेस्टिचर सेरेमनी उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत इन्व्हेस्टिचर सेरेमनी शनिवारी (दि. 26) मोठ्या उत्साहात झाली. या वेळी यशस्वी विद्यार्थी तसेच शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला. दरवर्षी 7 ऑगस्ट हा रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा …

Read More »

आपटा येथे विविध विकासकामांचा शुभारंभ

आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती; ग्रामस्थांनी मानले आभार पनवेल ः रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या अल्पसंख्याक विकास निधी अंतर्गत आपटा ग्रुपग्रामपंचायत येथील विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा रविवारी (दि. 27) उत्साहात झाला. या वेळी ग्रामस्थांच्या वतीने आमदार महेश बालदी यांचे जोरदार स्वागत करण्यात आले व विकासकामांबद्दल …

Read More »

विरोधकांची कोल्हेकुई

राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे मजबूत सरकार दमदार कामगिरी करीत आहे. विकासाच्या योजना, प्रकल्प, निर्णय या सरकारकडून मार्गी लागून सर्वसामान्यांना दिलासा मिळू लागला आहे. शासन आपल्या दारी या अभिनव उपक्रमातून तर सरकार थेट जनतेपर्यंत पोहचत असून विविध घटकांना निरनिराळ्या प्रकारचे लाभ दिले जात आहेत. हे बघवत नसल्याने …

Read More »

रेवदंडा बंदरात अवैध डिझेलविक्री; चौकडी गजाआड

रेवदंडा ः प्रतिनिधी रेवदंडा येथील समुद्रात अवैधरित्या डिझेल विक्री करणार्‍या इंजिन बोटीवर पोलिसांनी रात्रीच्या सुमारास छापा टाकला आणि चौघांना अटक केली आहे. रेवदंडा रेती बंदरनजीक एक इंजिन बोट समुद्रातील अन्य बोटींना अवैधरित्या डिझेल विक्री करीत असल्याची खबर लागल्यावर खोपोली ठाणे निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सापळा रचला. या वेळी …

Read More »

भाजप जिल्हा कार्यालयाचे सोमवारी भूमिपूजन आणि पनवेल मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सोहळा पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या नव्याने उभारण्यात येणार्‍या उत्तर रायगड जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन तसेच नूतनीकरण केलेल्या पनवेल मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन सोमवार (दि. 28) राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार प्रशांत ठाकूर, …

Read More »

पनवेलमध्ये 8 ऑक्टोबरला मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार महाशिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त सामाजिक बांधिलकी जपणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल व रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले 15वे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार महाशिबिर 8 ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी दिली. खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार्‍या या …

Read More »

रोजचे रडगाणे

आमचे पक्ष भाजपनेच फोडले असे रडगाणे गेले अनेक दिवस महाराष्ट्राचे मतदार ऐकत आहेत. खरे तर या रडगाण्याचा आता सगळ्यांनाच कंटाळा येऊ लागला आहे. मोगलांच्या फौजांच्या राहुट्यांचे कळस कापून नेणार्‍या संताजी-धनाजी या रणमर्दांची दहशत दुश्मनाने इतकी खाल्ली होती की मोगली घोड्यांना पाणी पिताना देखील संताजी-धनाजी यांचे चेहरे दिसत असत आणि ते …

Read More »

उड्डाणपुलावरून गाडी कोसळली

एक जण जखमी पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातून जाणार्‍या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उड्डापूलावरून एका चार चाकी वाहन खाली कोसळल्याची घटना आज सकाळी घडली आहे. या घटनेत एक जण जखमी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. पनवेल जवळील शिवशंभो नाका ते बस स्थानक जाणार्‍या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उड्डापूलावरून किया सेलटॉस (क्र एमएच …

Read More »