दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जींचा चित्रपट म्हणजे, स्वच्छ, निखळ, कौटुंबिक मनोरंजनाची हमी. (एखादा बुढ्ढा मिल गया रहस्यरंजक तसाच एखादा संगीतमय आलाप फसलेला. चालायचंच. काही गोष्टी इकडेतिकडे होणारच.) असाच त्यांचा मस्त जमलेला मनोरंजक चित्रपट बावर्ची. मुंबईत रिलीज 7 जुलै 1972. बघा ना, तब्बल बावन्न वर्ष होऊनदेखील तो आपल्या डोळ्यासमोर आहे. पुन्हा पुन्हा एन्जॉय …
Read More »Yearly Archives: 2024
भाजप नेते राजेंद्र पाटील यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा
आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून जनता विद्यालयास पाच लाखांची मदत पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांचा सुवर्ण महोत्सवी (50वा) वाढदिवस अजिवली येथील जनता विद्यालयात विद्यार्थी सत्कार, वह्या वाटपासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शनिवारी (दि. 6) साजरा करण्यात आला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य परिषदेच्या शिष्यवृत्ती परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. याबद्दल संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यालयाच्या 10 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. यामध्ये इयत्ता …
Read More »गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे
आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना संदर्भातील प्रश्न, पायाभूत सुविधा योग्य नियोजन या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळात अर्थसंकल्पातील नगर विकास विभागाच्या मागणी अनुषंगाने आपल्या मागण्या शासनाकडे मांडल्या. या वेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री महोदयांनी याकडे विशेषत्वाने …
Read More »पनवेलच्या कल्पतरू सोसायटीत सौरऊर्जा प्रणाली कार्यान्वित
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त शाश्वत ऊर्जा पद्धतीसाठी एक ऐतिहासिक कामगिरी म्हणून पनवेलमधील कल्पतरू रिव्हरसाइड हाऊसिंग सोसायटीने सौरऊर्जा प्रणाली बसवली आहे. या प्रणालीचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 5) करण्यात आले. या वेळी त्यांनी हा उपक्रम …
Read More »मच्छी विक्रेत्यांच्या समस्यांबाबत बैठक
सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत आयुक्तांशी चर्चा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील मच्छी विक्रेत्यांच्या समस्यांसंदर्भात महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयुक्त मंगेश चितळे यांच्यासोबत शुक्रवारी (दि. 5) बैठक झाली. या वेळी नवीन पनवेल येथे मच्छी मार्केटबाबत चर्चा करण्यात आली. नवीन पनवेल येथे वेगवेगळ्या ठिकाणी मच्छी …
Read More »मोरबे धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांसदर्भात आमदार महेश बालदी यांची मंत्री अनिल पाटील यांच्यासोबत चर्चा; लवकरच बैठक
चौक : प्रतिनिधी उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी गुरुवारी मोरबे धरणग्रस्तांच्या आंदोलनाला भेट देऊन समस्यांच्या सोडवणुकीसंदर्भात मदत व पुनवर्सनमंत्र्यांसोबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी या मुद्द्याकडे शासनाचे लक्ष वेधले असून शुक्रवारी (दि. 6) मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांच्यासोबत विचारविनिमय केला. या वेळी मंत्री पाटील यांनी …
Read More »तांबाटी आदिवासीवाडीच्या पुनर्वसनाची आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून मागणी
मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तांबाटी (ता. खालापूर) आदिवासीवाडीच्या पुनर्वसनाची औचित्याच्या मुद्द्याद्वारे मागणी केली. रायगड जिल्ह्यात असलेल्या खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये टाटा कॅन्सर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरसाठी शासनाच्या माध्यमातून 25 एकर जागा देण्यात आली आहे. एक चांगला प्रकल्प या ठिकाणी होत …
Read More »सर्वसमावेशक अर्थसंकल्पावर आमदार प्रशांत ठाकूर यांचे विधिमंडळात भाषण
सभागृहात पोटतिडकीने मांडल्या पनवेलच्या समस्या मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त राज्यातील सर्व घटकांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वसमावेशक असा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर झाला असून या अनुषंगाने विकासाचे चक्र निर्माण झाल्याचे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी अतिरिक्त अर्थसंकल्पावर विधिमंडळात बोलताना व्यक्त करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संपूर्ण …
Read More »एमएनएम विद्यालयातील विद्यार्थ्यांचे ‘शिष्यवृत्ती’त यश
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या पनवेल तालुक्यातील गव्हाण कोपर येथील मोरू नारायण म्हात्रे (एमएनएम) विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पूर्व उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तम यश संपादन केले आहे. या सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper