Breaking News

Yearly Archives: 2024

केंद्र सरकारच्या लोकाभिमुख योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवा -मंत्री आदिती तटकरे

माणगाव : प्रतिनिधी महायुतीचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील भाजप महिला कार्यकर्त्यांची बैठक गुरुवारी (दि.11) माणगाव येथे झाली. या वेळी राज्याच्या महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी केंद्र सरकारच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत आपण सर्वांनी पोहचवल्या पाहिजेत, असे प्रतिपादन केले. माणगावच्या सरलादेवी सभागृहात आयोजित …

Read More »

पनवेलमध्ये मराठी नववर्षाचे शोभायात्रेने जोरदार स्वागत

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून नागरिकांना शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्त गुढीपाडवा अर्थात मराठी नवीन वर्षानिमित्त पनवेल शहरात मंगळवारी (दि.9) नववर्ष स्वागत समितीच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत रामरथ, लेझीम पथक, ढोल पथक, ध्वज पथक, विविध चित्ररथ, झांज पथक तसेच पारंपरिक वेषभूषा करून पनवेलकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. …

Read More »

दहशत निर्माण करणार्‍यांना चोख उत्तर द्या

-भाजप उमेदवार सुजय विखे-पाटील यांचे आवाहन -कामोठे येथे संवाद मेळावा उत्साहात पनवेल ः रामप्रहर वृत्त दहशत निर्माण करणार्‍यांना चोख उत्तर द्या, असे आवाहन नगर मतदारसंघातील भाजप उमेदवार सुजय विखे-पाटील यांनी केले आहे. ते रविवारी (दि.7) कामोठे येथील पारनेरवासियांच्या संवाद मेळाव्यात बोलत होते. विजयभाऊ औटी मित्र परिवार आणि कामोठे रहिवासी सांस्कृतिक …

Read More »

पनवेल विधानसभा क्षेत्रात स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचे विशेष प्रसारण

पनवेल : रामप्रहर वृत्त ’पनवेल : रामप्रहर वृत्त ’स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन रविवारी (दि. 7) अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखेच्या वतीने पनवेलच्या ओरियन मॉल आणि खारघर येथील लिटिल वर्ल्ड सिनेमा येथे करण्यात आले होते. या वेळी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांची प्रमुख …

Read More »

खासदार श्रीरंग बारणे तीन लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी होतील -मंत्री उदय सामंत

उरण ः प्रतिनिधी, बातमीदार, वार्ताहर महाविकास आघाडीने केवळ टीकेसाठी टीका करू नये, विकासावर बोलावे. आम्हीच बनवलेल्या रस्त्यावरून येऊन आमच्यावरच टीका करू नका, असा टोला राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ’उबाठा’ प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला. मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार खासदार …

Read More »

भाजप स्थापना दिनानिमित्त पनवेलमध्ये बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्त प्रथम राष्ट्र, नंतर संघटन आणि शेवटी स्वतः अशी देशहिताची विचारसरणी व त्यानुसार कार्यरत असलेल्या भारतीय जनता पक्षाचा 45वा स्थापना दिन शनिवारी (दि.6) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर व उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलमध्ये युवा …

Read More »

दिव्या भारती स्मृतिदिन : ऐसी दीवानगी, देखी नही कहीं…

तहान भूक विसरून अक्षरश: झपाटल्यासारखे काम करणारे सर्वच क्षेत्रात असतात, पण काहींना हाच वेग, हीच घाई, हेच झपाटलेपण दुर्दैवाने घातक ठरते… त्यात नशीब-कमनशीबाची खेळी किती नि कशी हे ठरवता येणे खूपच अवघड. दिव्या भारती अगदी अशीच होती. वेग हा तिचा जणू स्वभाव होता. यश तिच्यावर मेहरबान होते. फॅन्सची संख्या झपाट्याने …

Read More »

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ रविवारी उरणमध्ये पदाधिकारी मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रासप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ उरण विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकार्‍यांचा मेळावा रविवारी (दि.7) एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता उरणमधील जेएनपीटी मल्टिपर्पज हॅाल येथे होणार आहे. या वेळी राज्याचे उद्योगमंत्री व रायगडचे …

Read More »

भाजप सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करणारा पक्ष -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल: रामप्रहर वृत्त सत्ता असो की नसो सर्वसामान्य माणसाचा विकास केंद्रबिंदू मानून काम करणारा भारतीय जनता पक्ष आहे, असे प्रतिपादन भाजपचे मावळ लोकसभा प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि.6) येथे केले. भाजपचा 45वा स्थापना पनवेल तालुका व शहर मध्यवर्ती कार्यलयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन …

Read More »

खासदार डॉ. सुजय विखे-पाटील रविवारी कामोठ्यात

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य मेळावा पनवेल : रामप्रहर वृत्त महायुतीचे नगर दक्षिणचे उमेदवार डॉ.सुजय विखे-पाटील यांना बहुमताने विजयी करण्यासाठी पनवेलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि.7) सायंकाळी 5 वाजता कामोठ्यातील नालंदा बुद्ध विहार मैदानावर पनवेल, नवी मुंबई आणि मुंबईस्थित पारनेरकरवासीयांचा परिवार संवाद भव्य मेळावा …

Read More »