Breaking News

Yearly Archives: 2024

सीकेटी महाविद्यालयाला राष्ट्रीय सांस्कृतिक स्पर्धेत सुवर्णपदक

पनवेल : रामप्रहर वृत्त आंतरविद्यापीठ युवा राष्ट्रीय महोत्सव या स्पर्धेचे आयोजन असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजतर्फे दरवर्षी करण्यात येते. यंदा राष्ट्रीय स्तरावरची ही स्पर्धा पंजाबच्या लुधियाना येथील अ‍ॅग्रीकल्चरल युनिव्हर्सिटीमध्ये नुकतीच झाली. या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या पनवेल खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालयाचा विद्यार्थी परिण मोरे (एमए …

Read More »

भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकार्‍यांची नियुक्ती

लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्ष राजश्री वावेकर यांनी प्रभाग क्रमांक 19मधील महिला पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा …

Read More »

प्रगतिशील शेतकरी संजीव समेळ यांच्या भात बियाण्याला पेटंट

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी संजीव प्रभाकर समेळ यांच्या बसझिना (वाडा कोलम) या गावठी भात बियाण्याला भारत सरकारच्या कृषी विद्यापीठाकडून पेटंट प्रमाणपत्र देण्यात आले आहे. याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रगतिशील शेतकरी संजीव समेळ यांचे अभिनंदन केले. संजीव समेळ यांच्या भात …

Read More »

उलवे येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ

दर्जेदार शिक्षणासाठी कोणतीही तडजोड नाही -लोकनेते रामशेठ ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्त दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कोणतीही तडजोड करणार नाही, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. संस्थेच्या उलवे येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ बुधवारी (दि.3) झाला. त्या वेळी ते …

Read More »

प्रत्येक मतदान बूथवर 370 अधिक मते मिळविण्याचा निर्धार -भाजप प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ

पनवेल : रामप्रहर वृत्त लोकसभा निवडणुकीत अब की बार 400 पार ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी भाजपने प्रत्येक मतदान बूथवर 370 अधिक मते मिळविण्याचा निर्धार केला आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ यांनी बुधवारी (दि.3) पनवेलमध्ये पत्रकार परिषदेत दिली. यासाठीचे बूथ विजय अभियान आजपासून सुरू झाले असून हे अभियान …

Read More »

महासंसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यंदाच्या निवडणुकीत किमान तीन लाखांच्या मतांची आघाडी घेऊन विजयी होतील- लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त प्रत्येक कार्यकर्ता एकरूप होऊन काम करणार आहे, त्यामुळे महासंसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यंदाच्या निवडणुकीत किमान तीन लाखांच्या मतांची आघाडी घेऊन विजयी होतील, असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 2) येथे व्यक्त केला. मावळ लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार व विद्यमान खासदार …

Read More »

माणगावमध्ये महायुतीच्या मेळाव्यात खासदार सुनील तटकरेंना निवडून आणण्याचा निर्धार

माणगाव : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीच्या दक्षिण रायगड जिल्हा पदाधिकार्‍यांचा मेळावा सोमवारी (दि.1) माणगाव येथील कुणबी भवनात उत्साहात झाला. या वेळी रायगड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीचे उमेदवार व विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना निवडून आणण्याचा निर्धार उपस्थित नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला. या मेळाव्यास महायुतीचे …

Read More »

मनसे, शेकाप पदाधिकार्‍यांचा भाजपमध्ये प्रवेश

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्त लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षात इनकमिंग सुरू असून महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे पनवेल महानगरप्रमुख गणेश सरवणकर आणि शेतकरी कामगार पक्षाचे युवक पदाधिकारी आदित्य हरिश्चंद्र शेळके, सुरज सवदे यांनी रविवारी (दि.31) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख …

Read More »

‘मनोरंजन’@50; विदेशी थीम तिकडेच बरी…

पिक्चरच्या नावात मनोरंजन असले म्हणून ते पडद्यावर असेलच, दिसेलच असे नाही. बरं, ते दिसले तरी त्या पिक्चरची थीम विदेशी असेल, आपल्याकडच्या पारंपरिक मनोरंजन चित्रपटाच्या हुकमी पब्लिकला रूचणारी नसेल तर? आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला कदाचित आश्चर्य वाटेल, एकेकाळी विदेशी चित्रपट आपला नाही असं मनोमन मानतच आपल्या मराठी व हिंदी चित्रपटावर …

Read More »

चारशे पार लक्ष्य गाठण्यासाठी कामाला लागा -माजी आमदार सुरेश लाड

खोपोली ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत चारशे पार जागांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. यासाठी या नूतन पक्ष कार्यालयाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवावे, घरोघरी जाऊन संपर्क साधावा, असे आवाहन भाजप नेते, माजी आमदार सुरेश लाड यांनी केले. खोपोली भाजपच्या नूतन जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन …

Read More »