पनवेल ः वार्ताहर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातंर्गत मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (दि.10) पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात करण्यात आले. या वेळी त्यांनी महाराष्ट्राला नव्हे; तर संपूर्ण देशाला मार्गदर्शक ठरेल असे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयांतर्गत मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्ष उभारण्यात …
Read More »Yearly Archives: 2024
पद्मा खन्ना @ 75
(हुस्न के लाखों रंग…) पद्मा खन्ना पंचाहत्तर वर्षांची झाली (जन्म 10 मार्च 1949) असं मी म्हणेपर्यंत रसिकांच्या एका पिढीच्या डोळ्यांसमोर एव्हाना विजय आनंद दिग्दर्शित ’हुस्न के लाखों रंग’ हे तिने जॉनी मेरा नाम (1970) या धमाकेदार मसालेदार मनोरंजक चित्रपटात पडद्यावर साकारलेले गाणे आले असेल. दारूमध्ये अखंड बुडालेल्या प्रेमनाथची वासनेने वखवखलेली …
Read More »पनवेल येथे रविवारी मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयांतर्गत मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाचे उद्घाटन रविवारी (दि. 10) दुपारी 3 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात होणार आहे. या वेळी एनआरआय पोलीस ठाणे व तळोजा पोलीस …
Read More »पनवेलमधील सात गावांच्या घरमालकांना मिळणार घराखालील जागेचा मालकी हक्क
आमदार प्रशांत ठाकूर आणि आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते सोमवारी प्रॉपर्टी कार्डचे वाटप पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेत समविष्ट झालेल्या सात गावांमधील घरमालकांना त्यांच्या घराखालील जागेचा मालकी हक्क मिळणार आहे. आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते 725 जणांना सोमवारी (दि.11) प्रॉपर्टी कार्ड अर्थात मिळकत पत्रिकेचे वाटप …
Read More »पनवेल भिंगारवाडी येथील शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख तथा पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यशैलीवर आकर्षित होऊन भिंगारवाडी येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि.9) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार, योजना, उपक्रम गावोगावी, घरोघरी पोहचत आहेत. त्यांचा विकासाचा अजेंडा सर्वांना …
Read More »करंजाडेचे सरपंच मंगेश शेलार यांना झी 24 तासतर्फे आदर्श सरपंच पुरस्कार
पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंचे मंगेश शेलार यांना आदर्श सरपंच म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ग्रामपंचायत हद्दीत उत्कृष्ट काम केल्या बद्दल त्यांना शुक्रवारी (दि. 8) झी 24 तास तर्फे पालक मंत्री उदय सामंत यांचे हस्ते आमदार प्रशांत ठाकूर यांचे उपस्थितीत त्यांचा गौरव करण्यात आला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात …
Read More »बेदरकारीला चाप हवाच
वाघ हा जंगलामधील अन्नसाखळीच्या केंद्रस्थानी असतो. वाघ टिकला तर जंगलातील अवघ्या वन्यजीवविविधतेचा समतोल टिकून राहतो हे आता जगभरात एक प्रस्थापित पर्यावरणीय तत्त्व मानले जाते. त्यामुळे जिथे जिथे वाघ आहे, अशा सर्व अभयारण्यांमध्ये वाघांना जपण्याच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेतली जाते. भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान तसेच सर्वांत पहिला व्याघ्रप्रकल्प असलेले जिम …
Read More »रायगडसाठी 2600 कोटींचे करार
राज्य शासन उद्योजकांच्या सदैव पाठीशी -पालकमंत्री उदय सामंत रायगड : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने मोठ्या उद्योजकांबरोबरच छोट्या उद्योजकांनादेखील सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. उद्योजकांवर कुठलेही संकट येणार नाही याची राज्य शासन काळजी घेईल, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी (दि.7) …
Read More »सुकापूरमध्ये सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त सुकापूर ग्रामस्थ मंडळ आणि सुकापूर प्रीमियर लीगच्या वतीने सरपंच चषक 2024 ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते आणि उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.7) झाले. सुकापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, आपला दवाखाना, आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त सातत्याने आरोग्यसेवा पुरविणार्यावर माझा भर राहिला आहे. आयुक्त गणेश देशमुख यांनी पनवेल महापालिकेच्या सर्वंकष विकासासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातील इतर महापालिकांपेक्षा ही तरुण महापालिका आहे. कमी वेळेत केलेल्या विकासामुळे ती अग्रेसर बनत चालली असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि.7) केले. पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper