पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख व पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे मतदारसंघात अनेक विकासाची कामे सातत्याने सुरू आहेत. या अंतर्गत रिटघर येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत गावातील रस्ता तयार करण्याच्या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते गुरुवारी (दि.14) करण्यात आले. …
Read More »Yearly Archives: 2024
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते कळंबोलीत उद्यानांचे लोकार्पण, खारघरमध्ये रस्ते कामांचा शुभारंभ
कळंबोली, खारघर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील कळंबोलीमध्ये दोन उद्याने साकारली आहेत. त्यांचे लोकार्पण तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या एक कोटी रुपयांच्या निधीतून खारघरमधील दोन रस्त्यांच्या डांबरीकरणाचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि.13) झाला. भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून नागरिकांना विविध सोयीसुविधा …
Read More »उरणमध्ये लवकरच साकारणार 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय
आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्न व पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्त उरण येथे 100 खाटांच्या श्रेणीवर्धीत उपजिल्हा रुग्णालयाची तसेच अधिकारी व कर्मचार्यांसाठी निवासस्थान इमारत उभी राहणार असून गेल्या 15हून अधिक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न उरणचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या मागणी व सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून मार्गी लागला आहे. या कामासाठी …
Read More »विकास कामांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात शहराचा चेहरामोहरा बदलणार – आमदार रवीशेठ पाटील
नगरपालिका हद्दीत विविध विकास कामांचे लोकार्पण पेण: प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून पेण शहराच्या विकासाकरिता कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध केला असून येणाऱ्या काळातही अधिकचा निधी आणून शहराचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे सांगून भाजप हा सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार रविशेठ पाटील यांनी सांगितले. …
Read More »लोकसभा निवडणूकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर
महाराष्ट्रातील 20 उमेदवारांसह देशभरातील 72 उमेदवारांची घोषणा मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी बुधवारी (दि. 13) जाहीर झाली. या यादीत हिमचाल प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगण, त्रिपुरा या राज्यातील उमेदवारांची नावे यामध्ये आहेत. महाराष्ट्रातील 20 उमेदवारांसह देशभरातील 72 उमेदवार भाजपने जाहीर केले आहेत. अपेक्षेप्रमाणे नागपूरमधून नितीन गडकरी, जालन्यातून …
Read More »पनवेल महापालिकेतर्फे गावठाण क्षेत्रातील मालमत्ता पत्रकाचे वाटप
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका हद्दीतील मौजे बीड, तळोजे मजकूर, चाळ, नागझरी, आडिवली, धानसर, आणि करवले या गावातील गावठाण क्षेत्रातील मालमत्ता पत्रकाचे वाटप मंगळवारी तळोजे मजकूर येथील शिवमंदीरामध्ये पनवेल मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयुक्त गणेश देशमुख, भूमी अभिलेख कोकण प्रदेश उप संचालक जयंत निकम, …
Read More »तळोजा मजकूर येथील प्राचीन शिव मंदिर जवळ सभागृह बांधण्यासाठी तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी
आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी आणि पाठपुरावा आला कामी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील तळोजा मजकूर येथील प्राचीन शिव मंदिर जवळ सभागृह बांधण्यासाठी तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. याकामी आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व पाठपुरावा कामी आला आहे. महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या …
Read More »उद्योजक, रोजगार निर्मितीसाठी व्यवसाय व्यवस्थापन उपयुक्त -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल, सातारा : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कमवा आणि शिका योजनेतून शिक्षण घेतले.शुन्यातून केलेली सुरुवात आज हजारो लोकांना माझ्या वेगवेगळ्या उद्योगामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करून देऊ शकलो. त्याच प्रमाणे केबीपी इन्स्टिट्यूट मध्ये उपलब्ध असलेल्या व्यवसाय व्यवस्थापन शिक्षणातून विद्यार्थ्यांनी भविष्यात रोजगार निर्मिती करणारे उद्योजक व्हावे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे …
Read More »आईला स्थान स्वागतार्हच
सरकारी दस्तावेजांमध्ये आईचे नाव निव्वळ वेगळ्या रकान्यामध्ये न नोंदवता उमेदवाराचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व शेवटी आडनाव अशी नाव लिहिण्याची नवी पद्धत बंधनकारक करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आईच्या नावाला स्वत:च्या संपूर्ण नावात स्थान देण्याबाबत व हे नाव वडिलांच्याही नावाआधी घेतले जाण्याबाबत विशेषत: तरुण पिढीची अनुकूलता …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन; मान्यवरांची उपस्थिती
सातारा ः रामप्रहर वृत्त कराडच्या सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अण्णा काका पाटील व डॉ. अरुणकुमार जयराम सकटे यांनी संपादित केलेल्या एम्प्लॉयमेंट अॅण्ड इन्कम जनरेशन थ्रो मनरेगा या पुस्तकाचे प्रकाशन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि.12)करण्यात आले. सातारा येथील छत्रपती …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper