Breaking News

Yearly Archives: 2024

पनवेलमधील सात गावांच्या घरमालकांना मिळणार घराखालील जागेचा मालकी हक्क

आमदार प्रशांत ठाकूर आणि आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते सोमवारी प्रॉपर्टी कार्डचे वाटप पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेत समविष्ट झालेल्या सात गावांमधील घरमालकांना त्यांच्या घराखालील जागेचा मालकी हक्क मिळणार आहे. आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते 725 जणांना सोमवारी (दि.11) प्रॉपर्टी कार्ड अर्थात मिळकत पत्रिकेचे वाटप …

Read More »

पनवेल भिंगारवाडी येथील शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख तथा पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यशैलीवर आकर्षित होऊन भिंगारवाडी येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि.9) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार, योजना, उपक्रम गावोगावी, घरोघरी पोहचत आहेत. त्यांचा विकासाचा अजेंडा सर्वांना …

Read More »

करंजाडेचे सरपंच मंगेश शेलार यांना झी 24 तासतर्फे आदर्श सरपंच पुरस्कार

पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंचे मंगेश शेलार यांना आदर्श सरपंच म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ग्रामपंचायत हद्दीत उत्कृष्ट काम केल्या बद्दल त्यांना शुक्रवारी (दि. 8) झी 24 तास तर्फे पालक मंत्री उदय सामंत यांचे हस्ते आमदार प्रशांत ठाकूर यांचे उपस्थितीत त्यांचा गौरव करण्यात आला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात …

Read More »

बेदरकारीला चाप हवाच

वाघ हा जंगलामधील अन्नसाखळीच्या केंद्रस्थानी असतो. वाघ टिकला तर जंगलातील अवघ्या वन्यजीवविविधतेचा समतोल टिकून राहतो हे आता जगभरात एक प्रस्थापित पर्यावरणीय तत्त्व मानले जाते. त्यामुळे जिथे जिथे वाघ आहे, अशा सर्व अभयारण्यांमध्ये वाघांना जपण्याच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेतली जाते. भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान तसेच सर्वांत पहिला व्याघ्रप्रकल्प असलेले जिम …

Read More »

रायगडसाठी 2600 कोटींचे करार

राज्य शासन उद्योजकांच्या सदैव पाठीशी -पालकमंत्री उदय सामंत रायगड : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने मोठ्या उद्योजकांबरोबरच छोट्या उद्योजकांनादेखील सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. उद्योजकांवर कुठलेही संकट येणार नाही याची राज्य शासन काळजी घेईल, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी (दि.7) …

Read More »

सुकापूरमध्ये सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त सुकापूर ग्रामस्थ मंडळ आणि सुकापूर प्रीमियर लीगच्या वतीने सरपंच चषक 2024 ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते आणि उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.7) झाले. सुकापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, आपला दवाखाना, आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त सातत्याने आरोग्यसेवा पुरविणार्‍यावर माझा भर राहिला आहे. आयुक्त गणेश देशमुख यांनी पनवेल महापालिकेच्या सर्वंकष विकासासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातील इतर महापालिकांपेक्षा ही तरुण महापालिका आहे. कमी वेळेत केलेल्या विकासामुळे ती अग्रेसर बनत चालली असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि.7) केले. पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांना …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या निधीतून चांभार्ली आणि पराडे येथे नवीन स्मशानभूमी

मोहोपाडा : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास आमदार निधीतून चांभार्ली आणि पराडे येथे 30 लाख रुपये खर्च करून नवीन आरसीसी स्मशानभूमी बांधण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन गुरुवारी (दि.7) झाले. या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, आमदार महेश …

Read More »

सायबर हल्ल्याची चुणुक!

फेसबुक-इन्स्टाग्राम बंद पडले तेव्हा भारतात रात्रीची वेळ होती तर अमेरिकेत दिवसाला सुरूवात होत होती. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीतील एक महत्त्वाचा दिवस, ‘सुपर ट्यूस’डे असताना सकाळीच फेसबुक, इन्स्टाग्राम बंद पडल्याने हा मोठा सायबर हल्ला आहे की काय याची भीती तिकडे व्यक्त होऊ लागली. एकंदर दोनएक तासासाठी जगभरातील लाखो लोक भयग्रस्त झाले …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल ग्रामीणमधील विकासकामांचा शुभारंभ

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून तालुक्यातील विहीघर, वाजे आणि चेरवली येथे विविध विकासकामांचा शुभारंभ भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी (दि.6) झाला. यामध्ये रस्त्याचे काँक्रीटीकरण, नाला बांधणे आणि स्मशानभूमीच्या कामांचा समावेश आहे. भाजपचे मावळ …

Read More »