321 विद्यार्थ्यांवर दोन परीक्षा बंदीची कारवाई औरंगाबाद ः प्रतिनिधी सामूहिक कॉपी प्रकरणात विभागीय शिक्षण मंडळाने गोंदेगाव येथील स.भु. हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावरील 321 विद्यार्थ्यांवर वन प्लस टूची कारवाई केली. या कारवाईमुळे झालेल्या परीक्षेचे संपादित गुण रद्द करत पुढील जुलै आणि मार्च 2020मध्ये होणार्या परीक्षेस विद्यार्थ्यांना मुकावे लागणार आहे. तसेच दोषी शिक्षकांवर …
Read More »तेलंगण, आंध्र ,केरळला भाजपचा बालेकिल्ला बनवा: अमित शहा
हैदराबाद : वृत्तसंस्था तेलंगण, आंध्र प्रदेश आणि केरळला भाजपचा बालेकिल्ला बनवा. या राज्यांतील 50 टक्क्यांहून अधिक मते भाजपच्या पारड्यात पडायला हवीत, असा कानमंत्र भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी हैदराबाद येथे कार्यकर्त्यांना दिला आहे. दक्षिण भारतातील भाजप सदस्य जोडणी अभियानाचा शुभारंभ त्यांनी केला. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे …
Read More »कर्नाटक पेच; काँग्रेस-जेडीएस बैठका
भाजपचे वेट अॅण्ड वॉच बेंगळुरू : वृत्तसंस्था कर्नाटकात निर्माण झालेल्या राजकीय पेचामुळे काँग्रेस-जेडीएस सरकार अडचणीत आले आहे. जर 13 आमदारांचा राजीनामा स्वीकारला गेला तर कुमारस्वामी सरकार अल्पमतात येईल. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामीदेखील अमेरिकेतून भारतात परतले आहेत. दिल्लीहून विशेष विमानाने ते बेंगळुरूत पोहचत आहेत. त्यांनी पक्षनेत्यांची सायंकाळी तातडीची …
Read More »सुधारणांचा अर्थसंकल्प
नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी (दि. 5) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दुसर्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. सुधारणांच्या या अर्थसंकल्पात गाव, गरीब आणि शेतकर्यांच्या विकासावर अधिक भर देण्यात आला आहे. (पान 2 वर..) -आयकर भरण्यासाठी ॅनकार्डची सक्ती नाही करदात्यांना आयकर भरणा करण्याच्या बाबतीत …
Read More »रत्नागिरीत बस उलटून 23 विद्यार्थी जखमी
रत्नागिरी : प्रतिनिधी शहरातील झाडगाव येथे एसटी बस उलटून 23 शाळकरी मुले जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 5) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. कासारवेलीहून शहर बस रत्नागिरीकडे येत असताना झाडगाव लघुउद्योग वसाहत रोडवर हा अपघात झाला. जखमी विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Read More »कोल्हापूरमधील तिलारी घाटात दरड कोसळली
कोल्हापूर : प्रतिनिधी चंदगड तालुक्यातील दक्षिण भागात असलेल्या तिलारी घाटात शुक्रवारी (दि. 5) दरड कोसळली. रस्त्याच्या बाजूला डोंगर खचून खाली ढासळल्याने येथील वाहतूक बंद झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग, पोलीस विभाग यांचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर खचलेला भाग पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू झाले. दरम्यान, तेथून …
Read More »जालन्यातील धामणा धरणाला तडे, चार गावांना धोका
जालना : प्रतिनिधी एकीकडे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटलं असतानाच तिकडे जालना जिल्ह्यातल्या धामणा धरणाच्या भिंतीलाही तडे गेले आहेत. भिंतीमधून पाणी पाझरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या तड्यांमुळे धरणाच्या आजूबाजूच्या तीन ते चार गावांना मोठा धोका निर्माण झाला आहे. धामणा धरण हे भोकरदन तालुक्यातील सेलूदमध्ये आहे. या …
Read More »हजारो फुटांच्या उंचीवर आयटीबीपीची आव्हानात्मक मोहीम
नवी दिल्ली : वृत्तसंस्था काही दिवसांपूर्वी इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्सकडून हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये 21 हजार फुटांच्या उंचीवर एक मोहिम हाती घेण्यात आली होती. काही गिर्यारोहकांच्या बचावासाठी ही मोहिम हाती घेण्यात आली होती. गिर्यारोहकांच्या या गटात एकूण 12 जणांचा सहभाग होता. ज्यामध्ये 11 परदेशी तर, एका भारतीय नागरिकाचा समावेश होता. 11 …
Read More »जम्मू-काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून 33 जणांचा मृत्यू
श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 33 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 22 जण जखमी आहेत. जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील सिरगवारी येथे हा भीषण अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. अपघातग्रस्त बस केशवनहून किश्तवाड येथे निघाली होती, …
Read More »जल संरक्षणासाठी सर्वांनी एकजूट व्हावे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील कोट्यवधी जनतेला विकास हवा आहे आणि त्यासाठीच त्यांनी मला सेवा करण्याची पुन्हा संधी दिली, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 30) आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या दुसर्या कार्यकाळातील पहिल्याच मन की बात कार्यक्रमात त्यांनी जल संरक्षणासाठी सर्वांनी एकजूट होण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांनी या …
Read More »