Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

स्थलांतरित मजुरांसाठी केंद्राची विशेष योजना

पंतप्रधानांच्या हस्ते गरीब  कल्याण रोजगार योजनेचा शुभारंभ नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाआजचा दिवस ऐतिहासिक आहे. लॉकडाऊनच्या काळात आपापल्या घरी परतलेले मजूर आपल्या गावाच्या विकासासाठी काहीतरी करू इच्छितात. देशाला मजुरांच्या भावना व अपेक्षा समजतात. गरीब कल्याण रोजगार अभियान हे त्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. आमचा प्रयत्न आहे की या अभियानाच्या माध्यमातून मजुरांना …

Read More »

‘घरीच राहून कुटुंबीयांसोबत करा योगा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्थादरवर्षी योग दिवस हा मोठ्या उत्साहात साजरा होतो, मात्र या वेळची परिस्थिती तशी नाही. त्यामुळे कोरोनाच्या आधीच्या काळात आपण ज्याप्रकारे योग दिवस साजरा करत होतो तसा योग दिवस आपल्याला साजरा करता येणार नाही, पण प्रत्येकाने घरात राहून योग दिवस साजरा करायचा आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

देशात कोरोनाचा नवा उच्चांक

साडेतेरा हजारांहून अधिक रुग्ण आढळले; 336 जणांचा मृत्यू नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या तीन लाख 80 हजारांच्या पार पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत तीन लाख 80 हजार 532 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 12,573 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर दोन लाख चार …

Read More »

भारत चोख उत्तर देण्यास सक्षम

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला ठणकावले नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखमधील गलवान खोर्‍यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. या वेळी बोलताना त्यांनी भारताला शांतता हवी आहे याबद्दल कोणालाही शंका असण्याचे कारण नाही, पण डिवचले तर वेळ आल्यावर भारत जशास तसे उत्तर देण्यास सक्षम आहे, अशा शब्दांत …

Read More »

कोरोना रुग्णसंख्येचा देशात नवा विक्रम

नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशातील कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. शनिवारी (दि. 13) सकाळी संपलेल्या 24 तासांत देशात 11 हजार 458 नवे रुग्ण आढळले असून, देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा तीन लाख आठ हजार 993वर पोहोचला आहे. एका दिवसात सर्वाधिक नवे रुग्ण आढळल्याचा हा विक्रम आहे. याशिवाय मागील 24 तासांत 386 …

Read More »

पंतप्रधान मोदी जे बोलतात ते करून दाखवतात : अमित शाह

नवी दिल्ली : वृत्तसंस्थास्थलांतरित मजूर हे आपल्या देशाचा पाया आहेत. प्रवासी मजुरांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरेच काम केले आहे हे प्रवासी मजुरांचा अपमान करतात त्यांना माहीत नाही. पंतप्रधान मोदी जे बोलतात ते करून दाखवतात याची विरोधकांना कल्पना नाही, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले. शाह यांनी …

Read More »

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दोन लाखांच्या पार

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाआरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासांत 8909 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली असून, ही संख्या एका दिवसातील सर्वाधिक आहे. नव्या रुग्णांमुळे कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा दोन लाखांच्या पुढे गेली आहे, तर या विषाणूने आतापर्यंत 5815 लोकांचा बळी घेतला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत एक लाख 303 लोकांनी …

Read More »

आजपासून धावणार 200 विशेष ट्रेन्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आजपासून, अर्थात 1 जून 2020 पासून रेल्वे 200 विशेष गाड्या सुरू करत आहे. अनलॉक -1 च्या दिशेने जाण्याच्या दृष्टीने ही एक अतिशय महत्त्वाची पायरी मानली जात आहे. या ट्रेन श्रमिक विशेष ट्रेनपेक्षा वेगळ्या असतील. या ट्रेनची तिकिटे भारतीय रेल्वे केटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनची (आयआरसीटीसी) वेबसाइट, मोबाइल …

Read More »

महाराष्ट्र, गुजरातला वादळाचा धोका?

कोलकाता : वृत्तसंस्था येत्या 3 जून या दिवशी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांच्या किनारपट्टीवर वादळ धडक देण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. अरबी समुद्रामध्ये पुढील 48 तासांमध्ये कमी दाबाच्या पट्टा तयार होणार असल्याने दोन्ही राज्यांच्या किनारपट्टी भागांमध्ये 3 जूनपर्यंत वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. अम्फान या महाचक्रीवादळाने ओडिशा …

Read More »

दिलासादायक! देशाचा रिकव्हरी रेट वाढला

नवी दिल्ली : देशात आतापर्यंत एक लाख 45 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. असे असले तरी देशात कोरोनावर मात करून ठणठणीत होणार्‍या रुग्णांचा टक्काही वाढत आहे. जगातील इतर काही महत्त्वाच्या देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाबाधितांची संख्या व मृत्यूदर कमी आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी …

Read More »