नवी दिल्ली : वृत्तसंस्थाएकीकडे हरियाणा, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधील शेतकरी सुधारित कृषी कायद्यांबाबत निदर्शने करीत असताना दुसरीकडे विविध राज्यांतील सुमारे 10 शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची सोमवारी (दि. 14) भेट घेतली आणि कृषी कायद्यांना पाठिंबा देत असल्याबाबतची पत्रे तोमर यांच्याकडे सुपूर्द केली.याबद्दल माध्यमांशी बोलताना तोमर …
Read More »महात्मा गांधींच्या पुतळ्याची अवहेलना
कृषी कायद्यांचा विरोध करताना भारताविरोधात घोषणाबाजी वॉशिंग्टन डीसी ः वृत्तसंस्था भारतातील सुधारित कृषी कायद्यांना विरोध करणार्या शेतकर्यांच्या समर्थनार्थ भारतीय-अमेरिकन शिख युवकांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये प्रदर्शन केले. या वेळी तेथील महात्मा गांधींच्या पुतळ्याची अवमानना झाल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी खलिस्तानी झेंडे सापडले असून, वॉशिंग्टनच्या भारतीय दूतावासासमोरच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. …
Read More »मुली स्वतःहून संबंध ठेवतात आणि ‘ब्रेकअप’नंतर बलात्काराच्या तक्रारी करतात
महिला आयोगाच्या अध्यक्षांचे विधान रायपूर ः वृत्तसंस्थामुली, महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा सातत्याने चर्चेत आहे. बलात्काराच्या वाढत्या घटनांवर एकीकडे चिंता व्यक्त होत असतानाच एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. बहुतांश मुली आधी स्वतःहून संबंध ठेवतात आणि ब्रेकअपनंतर पुरुषांवर बलात्काराच्या तक्रारी करतात, असे बेधडकवक्तव्य छत्तीसगढ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष किरणमयी नायक यांनी …
Read More »काँग्रेसच्या 2014च्या पराभवाला सोनिया गांधी, मनमोहन सिंह जबाबदार
प्रणव मुखर्जींच्या पुस्तकातून गंभीर आरोप नवी दिल्ली : वृत्तसंस्थासतत होत असलेल्या पराभवांमुळे काँग्रेसमधील नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभ राहत असताना आता माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांच्या पुस्तकातून काँग्रेस हायकमांडवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांनी 2014च्या काँग्रेसच्या पराभवाला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना जबाबदार धरले …
Read More »कृषी कायद्यांतील सुधारणांमुळे शेतकर्यांना नवे पर्याय
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकृषी कायद्यांतील सुधारणांनंतर शेतकर्यांना नवे बाजार मिळतील, पर्याय उपलब्ध होतील, तंत्रज्ञानाची मदत मिळेल. देशातील कोल्ड स्टोरेजच्या सुविधांमध्येही आधुनिकीकरण होईल. यामुळे सर्वाधिक गुंतवणूक ही कृषी क्षेत्रात होईल. याचा सर्वाधिक फायदा आपल्या शेतकर्यांनाच होणार आहे, असा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एफआयसीसीआयच्या 93व्या वार्षिक …
Read More »भाजप अध्यक्ष नड्डा यांच्या ताफ्यावर प. बंगालमध्ये हल्ला
कोलकाता : वृत्तसंस्थापश्चिम बंगालमधील राजकारणाला हिंसक वळण मिळाले असून, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. नड्डा हे पुढील वर्षी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभारी कैलाश विजयवर्गीय आणि प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्यासह कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी दक्षिण परगणाच्या दिशेने चालले चालले असताना डायमंड हार्बर परिसरात त्यांच्या वाहनांवर …
Read More »नव्या संसद भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतीयत्वाच्या विचारांनी ओतप्रोत संसद भवनाच्या निर्मितीचा शुभांरभ हा आपल्या लोकशाही परंपरेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. नवे संसद भवन आत्मनिर्भर भारताचे प्रतिक असेल. नव्या भारताच्या उभारणीचे ते साक्षीदार ठरणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. 10) येथे केले. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातंर्गत संसद भवनाचे भूमिपूजन पंतप्रधान …
Read More »पीएम वायफाय, आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेला केंद्राची मंजुरी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था मोदी सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकर्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान बुधवारी (दि. 9) केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यात पीएम वायफाय आणि आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेला मंजुरी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ही बैठक झाली. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद आणि …
Read More »राजस्थानात स्थानिक निवडणुकीत काँग्रेसला झटका; भाजपची आघाडी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था राजस्थानात सत्ताधारी काँग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धक्का बसला आहे. चार टप्प्यांत झालेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप बाजी मारेल, असे चित्र दिसत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिकरं जिल्ह्यात हिंसाचाराच्या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. भाजपने पंचायत समितीच्या 1835 जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेसला …
Read More »भारताच्या विकासात दूरसंचार क्षेत्राची मोलाची भूमिका; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 8) इंडिया मोबाइल काँग्रेसच्या कार्यक्रमाला संबोधित केले. भारताच्या विकासात दूरसंचार क्षेत्राने मोलाची भूमिका साकारली असून, कोरोना काळातही तंत्रज्ञानाची मोलाची मदत झाल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले, परंतु अजून आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा असल्याचेही ते म्हणाले. या कार्यक्रमास दूरसंचारमंत्री रविशंकर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper