Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

‘वायफळ वक्तव्ये करू नका’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या महत्वपूर्ण बैठकीमध्ये मंत्र्यांना दोन महत्वाचे सल्ले दिले आहेत. वायफळ बडबड करु नका तसेच कोणत्याही नातेवाईकाला तुमच्या मंत्रीमंडळासाठी सल्लागार म्हणून नियुक्त करु नका असे सल्ले मोदींनी मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांना दिले आहेत. अनेकदा प्रसारमाध्यमांसमोर एखादे वक्तव्य केल्यानंतर त्यावरुन निर्माण होणारे वाद …

Read More »

एअर इंडियात प्लास्टिकबंदी

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर उचलले पाऊल; पुनर्वापर न होणार्‍या वस्तूंना मज्जाव नवी दिल्ली ः वृत्तसंस्था सरकारी विमान कंपनी असणार्‍या एअर इंडियाकडून 2 ऑक्टोबरपासून विमानांमध्ये पुनर्वापर न होणार्‍या (सिंगल यूज) प्लास्टिकवर बंदी आणली जात आहे. पहिल्या टप्प्यात एअर इंडिया एक्स्प्रेस आणि एलायंस एअरच्या विमानांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात …

Read More »

‘जनतेच्या रोषामुळेच राहुल गांधींचा यू-टर्न’

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरबाबत राहुल गांधींनी केलेली विधाने निंदनीय आहेत. त्यांच्या विधानांचा पुरावा म्हणून वापर करीत पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात भारताविरोधात याचिका दाखल केली आहे, मात्र आता राहुल गांधींना आपली भूमिका बदलावी लागली. कारण देशातील जनतेनेच त्यांच्यावर रोष व्यक्त केला आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेस नेते …

Read More »

जम्मू-काश्मीरच्या विकासाचा प्लॅन; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मंत्रिगटाची स्थापना

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यासाठी मोदी सरकाराने मंत्रिगटाची स्थापना केली आहे. काश्मीरचा विकास आणि तिथल्या युवकांच्या रोजगाराबद्दल मंत्रिगटाची आतापर्यंत दोन वेळा बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, थावरचंद गेहलोत, जितेंद्र सिंह, नरेंद्र तोमर आणि धर्मेंद्र प्रधान या मंत्रिगटाचे सदस्य आहेत. कलम 370 …

Read More »

बलात्कारी राम राहीमला दणका

हायकोर्टाने फेटाळला पॅरोल चंदीगड ः वृत्तसंस्था डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम बलात्कारप्रकरणी सध्या तुरुंगात असून त्याचा पॅरोल पंजाब व हरियाणा हायकोर्टाने मंगळवारी (दि. 27) फेटाळला आहे. राम राहीमच्या पत्नीने पॅरोल अर्ज हायकोर्टात दाखल केला होता. त्यावर मंगळवारी सुनावणी पार पडली असून हायकोर्टाने दणका देत पॅरोल फेटाळून लावला आहे. …

Read More »

मोदी सरकारचा बिग प्लॅन!

10 वर्षांत शेतकर्‍यांना होणार मोठा फायदा नवी दिल्ली ः वृत्तसंस्था केंद्र सरकारने एक अशी योजना आणणार आहे ज्यामुळे पुढील 10 वर्षांत देशातील 50 लाख हेक्टर नापीक जमीन शेतीसाठी वापरता येणार आहे. त्यामुळे जवळपास 75 लाख लोकांना रोजगार मिळू शकेल, अशी माहिती केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. …

Read More »

नगरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

अहमदनगर : प्रतिनिधी जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पारनेर तालुक्यातील गुणोरे येथे ही घटना घडल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुणोरे येथील एकाच शेतकरी कुटुंबातील चार जणांनी घरातील लोखंडी पाईपला दोरीने …

Read More »

काश्मीर प्रश्न द्विपक्षीय चर्चेनेच सोडवणार -मोदी

बियारित्झ : वृत्तसंस्था काश्मीर तसेच भारत आणि पाकिस्तानमधील सर्वच मुद्दे हे द्विपक्षीय असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांच्यासमोर स्पष्ट केले. मोदी आणि ट्रम्प यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली. भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थीची गरज नाही. ते दोघेही चर्चेने मुद्दे सोडवतील, असेही मोदी म्हणाले. अमेरिकेच्या सर्व सूचनांचे स्वागत असल्याचे मोदींनी म्हटले. पंतप्रधान …

Read More »

अरुण जेटली अनंतात विलीन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांना रविवारी (दि. 25) अखेरचा निरोप देण्यात आला. दिल्लीतील यमुना तिरावरील निगमबोध घाटावर जेटली यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा रोहन याने वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. या वेळी विविध पक्षांचे राजकीय नेते उपस्थित होते. जेटली …

Read More »

अरुणास्त! माजी केंद्रीय मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते जेटली यांचे निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे शनिवारी (दि. 24) निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. एम्स रुग्णालयात दुपारी 12च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेटली यांच्या निधनाने अभ्यासू आणि उत्कृष्ट संसदपटूला देश मुकला आहे. गेल्या काही दिवसांपासून जेटली आजारी होते. श्वसनाचा त्रास …

Read More »