कोल्हापूर ः प्रतिनिधी लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिले माफ करावीत, या मागणीसाठी शुक्रवारी (दि. 19) राज्यभर महामार्ग रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली. तसेच अधिवेशनाच्या सुरुवातीला वीज कनेक्शन तोडणीस स्थगिती द्यायची आणि शेवटच्या दिवशी उठवायची हा विधिमंडळाचा अवमान आहे. महाविकास आघाडी सरकारने …
Read More »‘ही तर नुसती सुरुवात, एकच भाग बाहेर आलाय’; देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान
पुणे ः प्रतिनिधी एनआयएने सचिन वाझे यांना अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केले आहे. आता तर नुसती सुरुवात झाली आहे. एकच भाग बाहेर आला आहे. दुसरा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे, असे फडणवीसांनी म्हटले. पत्रकरांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, हे प्रकरण अत्यंत गंभीर …
Read More »पाच राज्यांतील निवडणुकीसाठी भाजपच्या याद्या जाहीर
नवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्यात आहेत. यात पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढणार्या 65 उमेदवारांची तिसर्या व चौथ्या यादीचा समावेश असून, भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो हे टॉलिगंज येथून लढणार असल्याची घोषणा केली. तामिळनाडूत भाजप 20 जागांवर …
Read More »स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुभारंभ
अहमदाबाद ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाच्या उत्सवाला शुक्रवारी (दि. 12) प्रारंभ केला. पंतप्रधान मोदींनी साबरमतीमध्ये अमृत महोत्सवाचा शुभारंभ केला. यासह गुजरातमध्ये सहा ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पंतप्रधानांनी साबरमती आश्रमपासून 386 किलोमीटर लांब दांडी मार्चला हिरवा झेंडा दाखविला. पंतप्रधान मोदी यांनी …
Read More »कॅनडातही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बोलबाला; कोरोला लस पुरविल्याबद्दल पोस्टर लावून कौतुक
ओटावा ः वृत्तसंस्था कोरोनाच्या वैश्विक महामारीने संपूर्ण जगालाच आपल्या कवेत घेतले. कोरोनामुळे लाखो लोकांचे बळी घेतले आहेत, परंतु आता कोरोनाची लस बाजारात आल्याने जगभरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लशींचा पुरवठा केल्याबद्दल कॅनडा सरकारने भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. कॅनडामधील ग्रेटर टोरंटो परिसरातील रस्त्यांवर भारत …
Read More »महाराष्ट्रात कोरोना स्थिती गंभीर; केंद्राला चिंता
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशात एकीकडे कोरोनावरील लसीकरण सुरू असताना काही राज्यांत मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वेगाने वाढत आहेत. खासकरून महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाचे नवीन रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त होत असून, देशाला कोरोनामुक्त करायचे असेल सर्व जनतेने पूर्ण काळजी घेण्याची गरज आहे, असे नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. …
Read More »नागपुरात सात दिवस लॉकडाऊन
नागपूर ः प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी 15 मार्च ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. नागपूर मनपासह पोलीस आयुक्त कार्यालय हद्दीत असलेल्या कामठी, हिंगणा आणि वाडी येथेही हे लॉकडाऊन असणार आहे. नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत सात …
Read More »एमपीएससी परीक्षा पुन्हा पुढे ढकलली; पुण्यासह राज्यात विद्यार्थ्यांचा उद्रेक, राज्य सरकारचा निषेध
पुणे ः प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) 14 मार्च रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त असून, एमपीएससीच्या या निर्णयाविरोधात पुण्यासह अन्य ठिकाणी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून राज्य सरकारचा निषेध नोंदविला. राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलत असल्याची अधिकृत माहिती एमपीएससीने गुरुवारी (दि. 11) …
Read More »काँग्रेस नेते राहुल गांधींना शाळेत पाठवण्याची गरज
भर अधिवेशनात केंद्रीय मंत्र्यांनी झापले नवी दिल्ली ः वृत्तसंस्थास्वतंत्र मत्स्यपालन मंत्रालय बनवण्याच्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या मागणीवर या खात्याचे मंत्री गिरीराज सिंह यांनी लोकसभेत पुन्हा एकदा निशाणा साधला. इतकेच नाही तर भारत सरकार अंतर्गत कोणकोणते विभाग काम करीत आहेत याची माहिती घेण्यासाठी राहुल गांधी यांना शाळेत पाठवण्याची गरज आहे, …
Read More »पडिक्कलची ‘विराट’ विक्रमाशी बरोबरी
विजय हजारे स्पर्धेत सलग चार शतके नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाबीसीसीआयने आयोजित केलेल्या देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत कर्नाटकचा सलामीवीर देवदत्त पडिक्कलने केरळविरुद्ध झालेल्या सामन्यात 101 धावांची खेळी केली. या शतकासह त्याने विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली.या स्पर्धेत देवदत्तने अर्धशतकाने सुरुवात केली होती. त्यानंतर गेल्या चार सामन्यात त्याने शतक केले. दुसर्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper