अरविंद सावंतांची थेट पंतप्रधानांकडे तक्रार नवी दिल्ली ः वृत्तसंस्थामहाराष्ट्रातील सचिन वाझे प्रकरण संसदेत उपस्थित करणार्या अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.संसदेत सचिन वाझे प्रकरण …
Read More »1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस
केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला आणखी वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनावरील लस घेता येणार आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी …
Read More »खंडणी प्रकरणात उद्धव ठाकरेंचा हात
नवनीत राणांचा लोकसभेत गंभीर आरोप नवी दिल्ली ः वृत्तसंस्थामाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे राज्यात खळबळ माजली असताना लोकसभेतही त्याचे पडसाद उमटले आहेत. या प्रकरणी अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केला आहे. खंडणी प्रकरणात मुख्यमंत्र्यांचाही हात असल्याचा आरोप राणा यांनी केला …
Read More »राज्य सरकारचा महाराष्ट्रात तमाशा
चंद्रकांत पाटील यांचा घणाघातल पुणे : प्रतिनिधी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपामुळे राज्यभर भाजपने आघाडी सरकारविरोधात निदर्शने केली. पुणे शहरातही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी आघाडी सरकारचा महाराष्ट्रात निव्वळ तमाशा …
Read More »परप्रांतीयांचा पुन्हा परतीचा प्रवास
नागपूर ः प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा मजुरांच्या स्थलांतराला सुरुवात झाली आहे. हे स्थलांतर महाराष्ट्रातून मध्य प्रदेशमध्ये होऊ लागले आहे. मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशमध्ये येणार्या व जाणार्या बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या बसस्टॅण्डवर मध्य प्रदेशमध्ये …
Read More »राज्यातील चाचण्यांची संख्या वाढवा
पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांना सूचना नवी दिल्ली ः वृत्तसंस्था महाराष्ट्रासह गुजरात, केरळमध्येही दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि. 17) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या वेळी कोरोना संसर्गाला वेळीच रोखण्यासाठी राज्यातील चाचण्यांची संख्या वाढवा, अशी सूचना पंतप्रधान मोदींनी राज्यांच्या …
Read More »वाझेंचा ऑपरेटर सरकारमध्येच
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा घणाघाती आरोप नवी दिल्ली : वृत्तसंस्था मुंबईतील हाय प्रोफाइल भागात सापडलेली स्फोटकांची गाडी आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एपीआय सचिन वाझे यांना अटक करण्यात आल्यामुळे राज्य सरकारची मोठी अडचण झाली आहे. या मुद्द्यावरूनच मुंबई पोलीस आयुक्तांची बदलीही करण्यात आली. या घडामोडीनंतर भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी …
Read More »रेशन कार्ड धारकांसाठी अॅप लाँच
आता एका क्लिकवर मिळणार सर्व माहिती नवी दिल्ली ः वृत्तसंस्थासर्वसामान्यांसाठी आता एक खूशखबर आहे. मोदी सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी भारतात मेरा रेशन नावाचे मोबाइल अॅप लाँच केले आहे. यामध्ये गरजू म्हणजेच गरीब कुटुंबीतील लोकांना रेशन कार्डमध्ये आपली सध्याची स्थिती मिळणार्या सुविधांबाबत सर्व माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे.मेरा रेशन मोबाइल अॅप …
Read More »मोदी सरकारच्या योजनांना बंगालमध्ये ममता सरकारचा अडथळा
कोलकाता ः वृत्तसंस्थाएक काळ असा होता जेव्हा बंगाल अध्यात्म आणि स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व करीत होता. वंदे मातरम गीताने भारताला एकत्रित आणण्याचे काम केले. आता मात्र बंगालमध्ये गुंडाराज आहे. मोदी सरकारच्या योजना तुमच्यापर्यंत पोहचत नाहीत. यामध्ये सर्वांत मोठा अडथळा हा तृणमूल काँग्रेस सरकारचा आहे, असा घणाघाती आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह …
Read More »विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईचा विजेतेपदाचा ‘चौकार’
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था मुंबई संघाने उत्तर प्रदेशचा अंतिम सामन्यात सहा गडी राखून धुव्वा उडवत विजय हजारे करंडक जिंकला. यूपीने सलामीवीर माधव कौशिकच्या नाबाद 158 धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईला विजयासाठी 313 धावांचे आव्हान दिले होते. मधल्या फळीतील आदित्य तरेचे नाबाद शतक (118) आणि कर्णधार पृथ्वी शॉची आक्रमक अर्धशतकी (73) खेळी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper