पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सूचक प्रतिपादन नवी दिल्ली : वृत्तसंस्थाआपल्या देशातील तरुण-तरुणींना देशातील अराजकतेच्या परिस्थितीची चीड असून, जातीवाद आणि घराणेशाही त्यांना आवडत नाही. योग्य व्यवस्थाच तरुणाईला आवडते व ते अशा व्यवस्थेसोबत असतात, असे सूचक प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ‘मन की बात’ या आपल्या रेडिओ कार्यक्रमाद्वारे ते देशातील जनतेशी रविवारी …
Read More »नव्या वर्षात केंद्र सरकारची नवी योजना
नवी दिल्ली : वृत्तसंस्था नव्या वर्षात 15 जानेवारीपासून केंद्रातील मोदी सरकार ’वन नेशन, वन रेशनकार्ड’ योजना लागू करत आहे. सुरुवातीला 12 राज्यांमध्ये ही योजना कार्यान्वित होणार आहे. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, हरियाणा, राजस्थान, कर्नाटक, केरळ, गोवा, मध्य प्रदेश, त्रिपुरा आणि झारखंड या राज्यात ही योजना सुरू होत आहे. वन …
Read More »नगर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघातात तीन ठार
अहमदनगर ः प्रतिनिधी नगर-सोलापूर महामार्गावर आंबिलवाडी फाट्याजवळ एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले आहेत. अरुणराव बाबुराव फुलसौंदर (वय 55), अर्जुन योगेश भगत (वय 12), ताराबाई शंकर भगत (वय 60) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला असून हे सर्व जण नगरचे आहेत. तर, अपघातात …
Read More »राज्य सरकारकडून शेतकर्यांची फसवणूक, उद्धव ठाकरेंनी आश्वासन पूर्ण केले नाही -राजू शेट्टी
कोल्हापूर : प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केलेले नाही. महाविकास आघाडी सरकारने शेतकर्यांसाठी पीक कर्जमाफीचा घेतलेला निर्णय हा घाईगडबडीत घेतलेला आहे. त्यामुळे शेतकर्यांना न्याय मिळणार नाही. म्हणून सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. शेट्टी म्हणाले, राज्यात झालेल्या …
Read More »‘ती’ तरतूद दाखवाच!
अमित शहांचे राहुल गांधींना आव्हान सिमला : वृत्तसंस्थानागरिकत्व सुधारणा कायद्यावरून (सीसीए) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर घणाघात केला आहे. ’काँग्रेस आणि कंपनी अफवा पसरवत आहे की हा कायदा अल्पसंख्याकांचे नागरिकत्व हिरावून घेणारा आहे. मी राहुल गांधी यांना आव्हान देतो की या कायद्यात एकाही ठिकाणी अशी तरतूद असेल की ज्यामुळे …
Read More »नकारात्मक राजकारण करणार्यांना जनतेनेच शिक्षा करावी : अमित शहा
नवी दिल्ली : वृत्तसंस्थादिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. भारतीय जनता पक्षानेही त्यादृष्टीने आपले लक्ष दिल्लीवर केंद्रित केले. त्यानुसार गुरुवारी (दि. 26) पूर्व दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहा केजरीवाल सरकार आणि काँग्रेसवर यथेच्छ बरसले. अमित शहा यांनी विरोधी पक्षांवर आंदोलन भडकावणे आणि नकारात्मक …
Read More »रेल्वेला लवकरच येणार अच्छे दिन! प्रवासी भाड्यात होणार वाढ; रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी दिली माहिती
नवी दिल्ली : वृत्तसंस्था रेल्वे प्रवाशांसाठी आता महत्त्वाची बातमी आहे. मोदी सरकार लवकरच रेल्वे भाड्याने देणार आहे. तसेच रेल्वेच्या प्रवासी भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. रेल्वेप्रवाशांसाठी हा मोठा निर्णय असणार आहे. रेल्वेचा प्रवास महागणार असल्याने रेल्वेला अच्छे दिन येणार आहेत. भाडेवाढीचा निर्णय जाहीर होणार आहे. रेल्वेचा प्रवास आता महागणार आहे. …
Read More »सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करू नका!
‘सीएए’विरोधकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती लखनौ ः वृत्तसंस्थासुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) रस्त्यावर उतरून हिंसाचार करणार्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करू नका, अशी विनंती केली आहे. जर चांगले रस्ते, सुविधा, सांडपाण्याची योग्य व्यवस्था हा नागरिकांचा हक्क आहे, तर त्यांची योग्य काळजी घेणे हीसुद्धा आपलीच जबाबदारी आहे, असे पंतप्रधान …
Read More »‘एनपीआर’ होणार अद्ययावत, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला केंद्राची मंजुरी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी)वरून चर्वितचर्वण सुरू असतानाच केंद्र सरकारने राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला (एनपीआर) अद्ययावत करण्यास मंजुरी दिली आहे. एनपीआर अंतर्गत देशातील नागरिकांचा डेटाबेस तयार करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे एनपीआर म्हणजे नागरिकत्वाचे प्रमाण नसेल. एनपीआरची यादी अद्ययावत करण्यास मंजुरी देण्याबरोबरच …
Read More »देशात लवकरच मिथेनॉलमिश्रित इंधन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची पेट्रोलियम मंत्रालयास सूचना
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात लवकरच मिथेनॉलमिश्रित इंधन उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे जोरदार प्रयत्न सुरू करण्यात येत आहेत. इंधन आयातीवरील खर्चामध्ये लक्षणीय कपात व वाहनांमुळे होणार्या प्रदूषणात घट हा दुहेरी लाभ यातून साध्य होईल, असा सरकारला विश्वास आहे. या अनुषंगाने देशभरातील पेट्रोलपंपांवर मिथेनॉल उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना केंद्रीय …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper