गांधीनगर : वृत्तसंस्था टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा यांनी मोदी सरकारचे कौतुक केले आहे. गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स (आयआयएस)च्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. ‘आपले पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याकडे देशासाठी एक व्हिजन आहे. त्यांनी अनेक दूरदर्शी पाऊले उचलली आहेत. हे सरकार गर्व वाटण्यासारखे आहे, आपल्याला अशा दूरदर्शी सरकारची …
Read More »‘सीएए’वरून तरुणांची दिशाभूल
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा कोलकाता : वृत्तसंस्थानागरिकत्व कायद्याबद्दल अफवा पसरवून तरुणांची दिशाभूल केली जात आहे. हा कायदा एका रात्रीत नव्हे, तर विचारपूर्वक तयार केला असून, तो नागरिकत्व हिसकावून घेणारा नाही, तर नागरिकत्व देणारा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 12) येथे केले. जे राष्ट्रपिता महात्मा गांधींनी …
Read More »केजरीवालांनी फक्त खोटी आश्वासने दिली, भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा हल्लाबोल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. तारखा जाहीर होताच सर्व पक्ष विजयाचा दावा करत आहेत. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. पाच वर्षे फक्त खोटी आश्वासनं देऊन दिशाभूल करणार्या, व्होट बँकेच्या राजकारणासाठी शांतता भंग करणार्या पक्षांना राज्यातील …
Read More »आग विझवताना इमारत कोसळली
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था राजधानी दिल्लीतील आगीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. गुरुवारी (दि. 2) दिल्ली आणखी एका आगीच्या घटनेने हादरली. पिरागढ भागातील एका कारखान्यात आगीचा भडका उडाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असताना स्फोट होऊन कारखान्याची इमारत कोसळली. यात अग्निशमन दलाच्या जवानांसह …
Read More »आठ कोटी शेतकर्यांच्या खात्यात पोहचला सन्मान निधी
तुमकूर ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारपासून (दि. 2) दोन दिवसांच्या कर्नाटक दौर्यावर आहेत. सिद्धगंगा मठानंतर त्यांनी तुमकूरमध्ये एका जनसभेला संबोधित केले. त्यांनी विविध राज्यांतील शेतकर्यांना कृषी कर्मण अॅवॉर्ड दिले आहेत. आज आठ कोटी लोकांजवळ सन्मान निधी पोहचला आहे. नव्या वर्षात, नव्या दशकाच्या सुरुवातीलाच अन्नदात्या शेतकरी भावा-बहिणीचे दर्शन झाले हे …
Read More »जनादेशाच्या पाठीत खंजीर खुपसला, देवेंद्र फडणवीस यांचा सत्ताधार्यांवर हल्लाबोल
नागपूर ः प्रतिनिधी केवळ सत्तेचा माल खाण्यासाठी आणि भाजपला दूर ठेवण्यासाठी विश्वासघात आणि बेईमानी करून राज्यात हे सरकार सत्तारूढ झाले आहे. जनादेशाच्या पाठीत खंजीर खुपसणारे सरकार, अशीच या सरकारची अवहेलना राज्यभर सुरू आहे, पण जनादेशाच्या पाठीत खंजीर खुपसणारे सरकार फार काळ चाललेले नाही, हा या देशाचा इतिहास सांगतो, अशा शब्दांत …
Read More »नववर्षात इस्रो घेणार भरारी!
गगनयान, चांद्रयान-3साठी केंद्र सरकारची परवानगी नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) नव्या वर्षात गगनयान आणि चांद्रयान-3 अवकाशात सोडणार आहे. ‘इस्रो’चे प्रमुख के. सिवन यांनी नववर्षाच्या सुरुवातीलाच पत्रकार परिषदेत बोलताना बुधवारी (दि. 1) देशवासीयांना ही आनंदाची बातमी दिली. या वेळी त्यांनी इस्रोची पुढील मोहीम व योजनांची माहिती दिली.चांद्रयान-3 मोहिमेसाठी …
Read More »‘दिल्लीतील हिंसेला काँग्रेस-आप जबाबदार’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसेला काँग्रेस आणि आम आदमी पक्षच जबाबदार आहेत, असा आरोप करतानाच या हिंसेप्रकरणी काँग्रेस आणि आपने देशाची माफी मागावी, अशी मागणी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. दिल्लीमध्ये झालेल्या हिंसेवर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचे नेते गप्प …
Read More »पायाभूत सुविधांसाठी केंद्राची 102 लाख कोटींची गुंतवणूक
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारतीय अर्थव्यवस्थेला पाच ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नॅशनल इन्फ्रा पाइपलाइन योजनेंतर्गत पायाभूत सुविधांसाठी पुढील पाच वर्षांसाठी 102 लाख कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी (दि. 31) …
Read More »सावंतवाडीत भाजपचा शिवसेनेला दे धक्का, संजू परब नगराध्यक्षपदी
सावंतवाडी : येथील नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे संजू परब विजयी झाले असून, त्यांनी शिवसेनेचे उमेदवार बाबू कुडतकर यांचा पराभव केला आहे. हा पराभव म्हणजे शिवसेनेचे आमदार व दीपक केसरकर यांना मोठा धक्का, तर भाजप नेते नारायण राणे यांचे मोठे यश मानले जात आहे. मतमोजणीत पहिल्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे बाबू कुडतरकर 301 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper