Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

केंद्राच्या जीवावर मदतीची घोषणा केलेली का? फडणवीसांचा हल्लाबोल

नागपूर : प्रतिनिधी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीबाबत सत्ताधार्‍यांचा सर्व गोष्टी केंद्राकडे टोलवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू असून, सत्ताधार्‍यांनी केंद्राच्या जीवावर शेतकर्‍यांना मदतीची घोषणा केली होती का, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. विधानसभेच्या बाहेर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात आमचे काळजीवाहू सरकार असताना आम्ही कॅबिनेटमध्ये 10 हजार …

Read More »

शेतकर्यांना नुकसानभरपाई द्या!, नागपूर अधिवेशनात विरोधी पक्ष आक्रमक

नागपूर : प्रतिनिधी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा मंगळवार (दि. 17)चा दुसरा दिवस गाजला तो भारतीय जनता पक्षाने शेतकर्‍यांच्या प्रश्नावर घेतलेल्या आक्रमक पवित्र्याने. शेतकर्‍यांना प्रत्येकी 25 हजार रुपये नुकसानभरपाई द्या, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचा मुद्दा विरोधी बाकांवरील भाजपने लावून धरला. शेतकर्‍यांना 25 हजार रुपये …

Read More »

जामिया हिंसाचार; अटकेतील आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्लीच्या जामियानगर परिसरात झालेला हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोडीप्रकरणी पोलिसांनी 10 जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक केलेल्या आरोपींमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश नाही. अटक केलेले सर्व आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. 10पैकी तीन जण हे परिसरातील ‘बॅड कॅरेक्टर’ घोषित गुन्हेगार आहेत. दक्षिण दिल्लीच्या न्यू फ्रेण्ड्स …

Read More »

आपला देश धर्मशाळा नाही : गडकरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था नागरिकत्व कायदा देशातील नागरिकांच्या विरोधातील नाही. त्यामुळे देशातील जनतेला कुणीही भडकवू नये. विदेशी नागरिकांना आपल्या देशात बेकायदेशीरपणे राहण्याची मुभा द्यायला आपला देश म्हणजे धर्मशाळा नाही. कोणताही देश अशा घुसखोरांना कधीच थारा देऊच शकत नाही, असे केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी या कायद्याला बेगडी विरोध करणार्‍यांना सुनावले …

Read More »

राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी खो-खो स्पर्धा, मुंबई उपनगरची जेतेदाची हॅट्ट्रिक; महिलांत पुण्याची सरशी

सोलापूर : प्रतिनिधी येथे झालेल्या 56व्या राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी खो-खो स्पर्धेत पुण्याने महिलांच्या गटातील अंतिम सामन्यात गतविजेत्या ठाण्याला नमवून विजेतेपदावर नाव कोरले, तर पुरुषांमध्ये मुंबई उपनगरने विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधताना पुण्यावर मात केली. हरिभाई देवकरण प्रशालेच्या क्रीडांगणावर रविवारी (दि. 15) सायंकाळी झालेल्या पुरुष गटातील उत्कंठावर्धक अंतिम सामन्यात निर्धारित वेळेत …

Read More »

नक्षलवादी, फुटीरतावाद्यांपासून सावध रहा -सीतारामन, नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन काँग्रेसवर केला हल्लाबोल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील विविध विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाष्य केले आहे. विद्यार्थी चळवळींमध्ये शिरलेल्या जिहादी, नक्षलवादी आणि फुटीरतावाद्यांपासून जनतेनं सावध रहावं असं त्यांनी म्हटलं आहे. सितारामन म्हणाल्या, या विकेंडच्या काळात दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात घडलेल्या घटनेबाबत मला माहिती नव्हती. मात्र, विद्यार्थी …

Read More »

फास्टॅग नव्या वर्षात होणार लागू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था टोल नाक्यावरील वाहनांची गर्दी टाळण्यासाठी केंद्र सरकारने वन नेशन वन फास्टॅग योजना लागू करण्याचा निर्णय घेतला होता. 15 डिसेंबरपासून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार होती, पण फास्टॅगचा तुटवडा निर्माण झाल्याने केंद्र सरकारने योजना लागू करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. नव्या वर्षातच फास्टॅग योजना लागू होणार असून, …

Read More »

नागरिकत्व कायद्याचा निर्णय हजार टक्के योग्य : पंतप्रधान मोदी

दुमका (झारखंड) : वृत्तसंस्था कालपर्यंत पाकिस्तानकडून जे काम केले जात होते ते आता काँग्रेस करीत आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून काँग्रेसने ज्या पद्धतीने देशात आग लावण्याचे काम केले त्यावरून नागरिकत्व विधेयक लागू करण्याचा आमचा निर्णय हजार टक्के योग्यच होता हे सिद्ध झाले, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कायद्याचे स्वागत …

Read More »

राहुल गांधी माफी मागा!

’रेप इन इंडिया’वरून भाजप आक्रमक; माफी मागण्याची संसदेत मागणी नवी दिल्ली : वृत्तसंस्था काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी ’रेप इन इंडिया’ संबोधत बलात्काराबाबत केलेल्या वक्तव्यावरून शुक्रवारी (दि. 13) लोकसभेत गदारोळ झाला. भाजपच्या महिला खासदार स्मृती इराणी, लॉकेट चॅटर्जी आणि इतर खासदारांनी राहुल यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत राहुल गांधी …

Read More »

पक्ष सोडणार नाही : पंकजा मुंडे

परळी : प्रतिनिधी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांची कन्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी (दि. 12) गोपीनाथ गडावर खास मेळावा आयोजित केला होता. या वेळी बोलताना त्यांनी मी पक्ष सोडणार नाही, याचा पुनरूच्चार करून चर्चांना पूर्णविराम दिला. या मेळाव्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री …

Read More »