नवी दिल्ली : वृत्तसंस्था श्रीलंकेचे नवे अध्यक्ष गोताबाया राजपक्ष भारत दौर्यावर आले आहेत. हा त्यांचा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरचा पहिला परदेश दौरा आहे. आपल्या पहिल्या परदेश दौर्यासाठी त्यांनी भारताची निवड केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर त्यांची शुक्रवारी (दि. 29) द्विपक्षीय चर्चा झाली. या वेळी दहशतवादाबरोबच व्यापारासह अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात …
Read More »पॅराग्लायडिंगचा दोर निखळून एकाचा मृत्यू
कुलू : वृत्तसंस्था पॅराग्लायडिंग करताना दोरखंड निखळून हनिमूनसाठी हिमाचल प्रदेशला गेलेल्या नवविवाहित जोडप्यापैकी पतीचा खाली आदळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अरविंद (पूर्ण नाव समजू शकले नाही) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अरविंदला या साहसी राइडचा आनंद लुटायया होता, तर त्याच्या नवविवाहित पत्नीला पॅराग्लायडिंग करायचे नव्हते, त्यामुळे …
Read More »जळालेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह
सामूहिक बलात्कारानंतर हत्येचा संशय हैदराबाद : वृत्तसंस्था येथे एका 26 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पशुवैद्यकीय डॉक्टर असणारी ही तरुणी बुधवारपासून बेपत्ता होती. गुरुवारी सकाळी तिचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत शादनगर परिसरात पोलिसांना आढळून आला. या तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. …
Read More »टोलनाक्यावर उद्यापासून ‘फास्टॅग’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था टोलच्या नियमांमध्ये 1 डिसेंबरपासून मोठा बदल होणार आहे. इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंटसाठी ‘फास्टॅग’ अनिवार्य करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांवरील सर्व टोल प्लाझांमध्ये ‘फास्टॅग’द्वारे टोलची रक्कम भरता येणार आहे. केंद्र सरकारने 1 डिसेंबरपासून संपूर्ण देशात सर्व वाहनांना ‘फास्टॅग’ लावणे अनिवार्य केले आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय …
Read More »शिवसैनिकाला ‘10 जनपथ’वर नाक रगडावे लागेल -गिरिराज सिंह
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भाजपची साथ सोडत व एनडीएमधून बाहेर पडत काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाऊन सरकार स्थापन केलेल्या शिवसेनेवर केंद्रीय मंत्री व भाजप नेते गिरिराज सिंह यांनी घणाघात केला आहे. आता शिवसैनिकाला प्रभू रामाचे नाव घेण्यासाठी सोनिया गांधी यांचे निवासस्थान असलेल्या 10 जनपथवर नाक रगडावे लागेल, अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. …
Read More »श्रीकांत, साईप्रणीत, प्रणॉयची विजयी सलामी
सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धा लखनऊ : वृत्तसंस्था किदम्बी श्रीकांत, बी. साईप्रणीत आणि एच. एस. प्रणॉय या भारताच्या आघाडीच्या बॅडमिंटनपटूंनी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली आहे. तिसर्या मानांकित श्रीकांतने 36 मिनिटे चाललेल्या सामन्यात रशियाच्या व्लादिमिर माल्कोव्हचा 21-12, 21-11 असा सरळ गेममध्ये पराभव केला. कश्यपला फ्रान्सच्या लुकास कॉर्वीविरुद्धच्या लढतीत …
Read More »…म्हणून अजित पवारांवर विश्वास ठेवला : अमित शहा
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील राजकीय लढाईनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या घडामोडींवर मत व्यक्त केले आहे. ’अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते असल्याने भाजपने त्यांच्यावर विश्वास ठेवला होता,’ असे शहा यांनी सांगितले. निवडणूक निकालानंतर राज्यात तब्बल महिनाभर रंगलेल्या राजकीय नाट्याचा मंगळवारी शेवट झाला. भाजपला साथ देऊन …
Read More »महाराष्ट्रात वर्गणी टॅक्स सुरू
निलेश राणेंची शिवसेनेवर टीका कणकवली : प्रतिनिधी महाविकास आघाडीच्या नेतेपदी उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे गुरुवारी (दि. 28) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अशातच भाजप नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. हे दरोडेखोर आता उघड दरोडे टाकणार. कारण महाराष्ट्रात वर्गणी …
Read More »संविधान आमच्यासाठी सर्वांत मोठा ग्रंथ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्गार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आजचा 26 नोव्हेंबरचा ऐतिहासिक दिवस आहे. 70 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आपण विधिवत संविधान स्वीकारले होते. संविधान आमच्यासाठी सर्वांत मोठा ग्रंथ आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 26) काढले. संविधान दिनानिमित्त ते संसदेमध्ये बोलत होते. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, भारताचे संविधान आपल्याला नागरिकांना …
Read More »‘पीबीएल’मधून सायनाची माघार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीसाठी आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) पाचव्या हंगामातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाने गेल्या पीबीएलमध्ये नॉर्थ ईस्टर्न वॉरियर्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते, मात्र 20 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2020 या कालावधीत होणार्या आगामी हंगामात ती खेळणार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper