नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीदप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर जनतेने शांती व एकतेचे दर्शन घडवले, असे म्हणत मोदींनी सर्वांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’चा 59वा भाग रविवारी (दि. 24) प्रसारित झाला. या …
Read More »‘इफ्फी’मध्ये घोडचूक
सत्यजीत रे यांच्याऐवजी दुसर्याचा फोटो पणजी : वृत्तसंस्था सध्याच्या घडीला गोव्यात सुरू असणार्या 50व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया म्हणजेच इफ्फी 2019मध्ये एक भलताच प्रकार घडल्याचे उघडकीस आले. ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. इफ्फीच्या संकेतस्थळावर झालेली ही चूक लक्षात येताच अनेकांना धक्का बसला. संकेतस्थळावर एका विभागात गतकाळातील काही लोकप्रिय आणि दिग्गज …
Read More »नलक्षवाद्यांकडून वाहनांची जाळपोळ
दंतेवाडा : छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांनी एक डम्पर आणि जेसीबीसह नऊ वाहने पेटवून दिली. या अगोदर झारखंडमध्ये लातेहार जिल्ह्यात नक्षलींनी केलेल्या हल्ल्यात चार पोलिसांचा मृत्यू झाला होता. तत्पूर्वी 13 नोव्हेंबर रोजी छत्तीसगड येथील सुकमामधील गचनपल्ली गावात डीआरजी (डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह फोर्स)कडून करण्यात आलेल्या कारवाईत एक लाखाचा इनाम असलेल्या नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला …
Read More »फडणवीस सरकारकडून शेतकर्यांना मदत मिळेल : विखे-पाटील
नगर : प्रतिनिधी ओल्या दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकर्याला मदतीची अपेक्षा ही भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडूनच होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार मिळणार असल्यामुळे शेतकर्यांना भरघोस मदतीची असलेली अपेक्षा पूर्ण होईल, असा विश्वास माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केला. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याचा 70वा गळीत …
Read More »ही तर संधीसाधू आघाडी!
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची टीका नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची आघाडी जवळपास निश्चित झाली आहे आणि सत्तेची तयारीही सुरू झाल्याचे सांगितले जातेय, मात्र महाराष्ट्रात आता होऊ घातलेली महाविकास आघाडी ही संधीसाधू राजकारणाचे उदाहरण असल्याची टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. जी आघाडी …
Read More »रस्त्यांवर नोटांचा पाऊस
कोलकाता : कोलकातातील एका इमारतीत असलेल्या कंपनीच्या कार्यालयावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने छापा टाकला होता. त्यानंतर या इमारतीतून 2000, 500 आणि 100च्या नोटांचे बंडल खाली रस्त्यांवर फेकण्यात आले. हे पैसे गोळा करण्यासाठी रस्त्यांवरून जाणार्यांची झुंबड उडाली होती. कोलकातातील एमके पॉइंट इमारतीतील सहाव्या मजल्यावरून बुधवारी दुपारी अचानक नोटांचा पाऊस पडू लागला. …
Read More »अयोध्येत गगनाला भिडणारे राम मंदिर बांधू
अमित शहा यांची घोषणा रांची : वृत्तसंस्था झारखंडमधील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी स्वतः धुरा हाती घेतली आहे. झारखंडच्या लातेहारमध्ये बोलताना अमित शहा यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसने अयोध्या प्रकरणात आडकाठी करण्याचा प्रयत्न केला. अयोध्येवर आता सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर राम …
Read More »शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था राष्ट्रपती राजवट लागलेल्या महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नसताना राजकीय आघाडीवर रोजच्या रोज नाट्यमय घडामोडी घडत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी (दि. 20) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात संसद भवनामध्ये पाऊण …
Read More »एसटी बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तीन जखमी
पुणे ः प्रतिनिधी पिंपरी-चिंचवडमधून जाणार्या नाशिक-पुणे महामार्गावर एसटी बस आणि ट्रकचा बुधवारी (दि. 20) पहाटे भीषण अपघात झाला. या घटनेत एसटी बस वाहकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन प्रवासी जखमी झाले आहेत. पहाटे धुक्यांमुळे रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक न दिसल्याने भरधाव वेगातील बस थेट ट्रकला पाठीमागून धडकल्याने हा भीषण …
Read More »आधार केंद्रे आठवडाभर राहणार खुली
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील आधार सेवा केंद्रे आता आठवड्यातील सातही दिवस खुली राहणार आहेत. नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन ’यूआयडीएआय’ने देशभरातील आधार सेवा केंद्रे आठवड्यातील सातही दिवस खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी ही केंद्रे दर मंगळवारी बंद असायची. ’यूआयडीएआय’नं ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. ’यूआयडीएआय’द्वारे सुरू केलेली आधार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper