Breaking News

मुंबई – नवी मुंबई

काहीही झाले तरी कृषी कायदा रद्द होणार नाही!

शरद पवारांना भाजपचे प्रत्युत्तर मुंबई : प्रतिनिधीशेतकरी आंदोलनावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. यावर आता भाजपने प्रतिक्रिया दिली आहे. मोदी सरकारने सर्वसामान्य शेतकर्‍यांना डोळ्यासमोर ठेवून कृषी कायद्यात सुधारणा केल्या आहेत. या कायद्याचा फायदा सर्व शेतकर्‍यांना होणार आहे. त्यामुळे काहीही झाले तरी कायदा रद्द होणार …

Read More »

मच्छिमार कोळी समाजाचे नेते दामोदर तांडेल यांचे निधन

मुंबई : महाराष्ट्र मच्छिमार संघनेचे अध्यक्ष आणि मच्छिमारांचे लढवय्य नेते दामोदर तांडेल यांचे आज दुपारी दुःखद निधन झाले. काही दिवसापूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार चालू असताना आज त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे दुःखद निधन झाले.दामोदर तांडेल ह्यांनी गेली अनेक …

Read More »

शिवसेनेने आत्मपरीक्षण करावे

निवडणूक निकालानंतर देवेंद्र फडणवीसांचा टोला मुंबई ः प्रतिनिधीनुकत्याच झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचा किमान एकतरी उमेदवार विजयी झाला, पण शिवसेनेच्या हाती मात्र काहीही लागले नाही. त्यांचा एकही उमेदवार जिंकला नाही. तीन पक्ष एकत्र आल्यानंतर त्यांच्या शक्तीचा अंदाज आम्हाला आला नाही हे खरं, परंतु या तीन पक्षांतील केवळ दोघांनाच या निवडणुकीत …

Read More »

खारघर येथील जिप शाळेच्या नुतनीकरणचा शुभारंभ

खारघर : रामप्रहर वृत्त रोटरी खारघर मिडटाऊन आणि सीएजतर्फे खारघरच्या मुर्बी गावात, जिल्हा परिषद शाळेचे (मुरबी शाळा) नुतनीकरण करण्याचा कामाचा सुरुवात शुक्रवारी (दि. 4) सकाळी 9.30 वाजता केली. या वेळी प्रभाग क्र. 4 चे नगरसेवक अभिमन्यू पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका वनिता शिर्के, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एन. बी. पाटील गावातले शाळेचे …

Read More »

नववर्षाचे स्वागत शेतघरांमध्ये!

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नववर्षांच्या स्वागताची जय्यत तयारी काही समूह, कुटुंबांनी सुरू केली आहे. शहराबाहेरची शेतघरे (फार्महाऊस) व बंगल्यांना पसंती दिली जात आहे. त्यामुळे वसई, विरार, शहापूर, कर्जत, वांगणी, मुरबाड, पनवेल, उरण, अलिबाग, लोणावला, खंडाळा या जवळच्या ग्रामीण व थंड हवेच्या ठिकाणावरील शेतघर व बंगल्यांचे आरक्षण आत्तापासून सुरू झाले …

Read More »

दिलासादायक! पोलीस मृत्यूचे प्रमाण शून्यावर; नवी मुंबईत कोरोनाबाधित 13 पोलीस उपचाराधीन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त एक हजारांच्यावर गेलेली नवी मुंबई पोलीस दलातील कोरोनाबाधितांची संख्या आता नियंत्रणात आली आहे. पोलीस दलातील मृत्यूचे प्रमाण गेले दोन महिने शून्यावर आहे. तर सप्टेंबरमध्ये 500हून अधिक असलेली उपचाराधीन रुग्णांची संख्या आता 13वर आली आहे. कुटुंबीयांपैकी नऊ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. देशात 23 मार्चपासून लागू …

Read More »

येत्या आठवड्यात सर्वांसाठी लोकल प्रवासाचा मुहूर्त ठरणार?

11-12 डिसेंबरला महत्त्वपूर्ण बैठक मुंबई : प्रतिनिधीमुंबईसह आसपासच्या महानगरातील लोक लोकल कधी सुरू होते याच्या प्रतीक्षेत असताना प्रशासनाकडून मुंबईत लोकल सर्वांसाठी खुली करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या आठवड्यात या संदर्भात महत्त्वपूर्ण होणार असून, या बैठकीत लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याची तारीख निश्चित होऊ शकते.येत्या आठवड्याच्या शेवटी अर्थात 11-12 डिसेंबरला बैठक …

Read More »

ठाकरे सरकार पळ काढतेय : देवेंद्र फडणवीस

मुंबई : प्रतिनिधीराज्यात शेतकर्‍यांच्या समस्या, मराठा आरक्षणाचा विषय, ओबीसींमधील भीतीचे वातावरण, महिला अत्याचारांच्या वाढत्या घटना या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन किमान दोन आठवड्यांसाठी घेण्याची आम्ही मागणी केली होती, मात्र राज्य सरकारने ती अमान्य करीत केवळ दोन दिवसांचे अधिवेशन बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे सरकार चर्चेपासून पळ काढतेय, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री …

Read More »

नवी मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत दिलासादायक घट

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त दिवाळीनंतर वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्येत आता घट होत असल्याचे नवी मुंबईत पहावयास मिळत आहे. ही घट दिलासादायक असली तरी कोरोना अद्याप पूर्ण गेलेला नाही. रुग्णसंख्येचे प्रमाण कमी होत असले तरी नियमांचे पालन व काळजी घेणे गरजेचे आहे. तीन महिन्यांपूर्वी 19.23 वर असलेला कोरोनाबाधित होण्याचा दर आता …

Read More »

विवाह सोहळ्यांवरही कोरोनाचे सावट

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई, पनवेलमध्ये दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णांत वाढ होत आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यता वर्तविल्या जात असल्याने याचा परिणाम दिवाळीनंतर होणार्‍या लग्न समारंभावर झालेला आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे अनेकांनी पूर्वनियोजित सोहळे स्थगित केले आहेत, तर मंगल कार्यालयांनीही सावध पावित्रा घेत, पूर्वी केलेले बुकिंग रद्द केले …

Read More »