मुंबई : प्रतिनिधी – पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात तिघांची जमावाकडून हत्या करण्यात आल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत 5 प्रमुख हल्लेखोरांसह एकूण 105 जणांना अटक करण्यात आली असून याप्रकरणी सीआयडी चौकशी सुरू करण्यात आली असताना भाजपने ही चौकशी अमान्य करत याप्रकरणी सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. ’पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस …
Read More »लॉकडाऊनमध्ये ‘संवाद’चा आधार
मुंबई : प्रतिनिधी – कोरोना लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रातील शहरी, ग्रामीण आणि आदिवासी नागरिकांना जाणवणारा मानसिक तणाव दूर करता यावा, सध्याच्या कठीण परिस्थितीत त्यांच्याशी संवाद साधून या नागरिकांचे मनोबल वाढवता यावे यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1800 102 4040 या हेल्पलाईन टोल फ्री सेवेची माहिती दिली. राज्य शासनाच्या आदिवासी विकास …
Read More »नवी मुंबई महापालिकेने बनवले स्वॅब सॅम्पलसाठी विशेष केबिन
नवी मुंबई : बातमीदार कोरोनाचा विषाणू हा संसर्गातून पसरणारा असल्याने दैनंदिन जीवनात नियमित काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यातही पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अथवा कोरोना संबंधित लक्षणे आढळणार्या व्यक्तींचे स्वॅब सॅम्पल घेताना अधिक दक्षता घेण्याची गरज लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली साऊथ कोरियाच्या धर्तीवर …
Read More »कोरोनाविरोधात नौसेनेचे ऑपरेशन ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’
नौसैनिक कुणाकुणाला भेटले, त्या सर्वांची होणार चाचणी मुंबई ः प्रतिनिधी – वेगाने फैलावणार्या कोरोनाच्या जाळ्यात आता भारतीय नौसैनिकही अडकल्याचे समोर आल्यानंतर चिंता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर आता नौसेनेकडून ’कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ हे एक मोठे ऑपरेशन हाती घेण्यात आले आहे. याद्वारे नौदलात कोरोनाने शिरकाव कसा केला, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न …
Read More »आधार लिंक असो-नसो सर्व शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य द्या!
आमदार गणेश नाईक यांची मागणी नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबई शहरातील सर्व रेशनिंग दुकानांमध्ये सर्व अन्नधान्याचा पुरवठा करणे तसेच शिधापत्रिका आधार कार्डशी लिंक न केलेल्या शिधापत्रिकाधारकांना देखील अन्नधान्याचे वाटप करावे, अशी मागणी ूआमदार गणेश नाईक यांनी कोकण विभागीय आयुक्तांना दिलेल्या पत्रात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य …
Read More »एपीएमसीमधील आणखी एका व्यापार्याला लागण
नवी मुंबई : बातमीदारवाशी एपीएमसीतील धान्य मार्केटमधील एका व्यापार्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बाजारातील अन्य व्यापार्यांसह माथाडी कामगार, वाहतूकदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हा व्यापारी सानपाड्यातील पामबीचजवळ राहतो. त्याला उपचारासाठी वाशीच्या मनपा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याआधी मसाला मार्केटमधील व्यापार्यास कोरोनाची लागण झालेली आहे.धान्य मार्केटमध्ये गुरुवारी डाळी आणि …
Read More »राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा तीन हजारांवर
मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 3100वर पोहोचला आहे, तर आतापर्यंत 300 लोक या आजारातून बरे झाले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिली. आतापर्यंत राज्यात 194 जणांचा मृत्यू झाला असून, मृत्यूचा दर अधिक आहे. 83 टक्के मृतांना दुर्धर आजार होते. त्यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. ज्यांचे …
Read More »2.8 टन वजनी नादुरुस्त रोहित्र महावितरणने सहा तासांत बदलले
नवी मुंबई : बातमीदार – महावितरण नेरुळ उपविभाग अंतर्गत येणार्या जुईनगर येथे मच्छीमार्केट सेक्टर 23 शेजारी असलेले 630 केव्हीए क्षमतेचे रोहित्र दि. 14 एप्रिल रोजी दुपारी वाजताच्या सुमारास नादुरुस्त झाला होता. त्यामुळे सेक्टर 23 जुईनगर ह्या परिसरात राहणारे सुमारे 300 ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित झाला. खंडित झालेला विद्युतपुरवठा शेजारी असलेल्या …
Read More »कोरोनाचा फटका : आंबा व्यापारी हवालदिल
खरेदीदारच येत नसल्याने फळ मार्केट बंद नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा बटाटा, मसाला, भाजीपाला व दाणा मार्केट बुधवारपासून सुरू झाले. एपीएमसीमधून सर्वाधिक माल हा मुंबईत पाठवला जातो. मात्र सध्या मुंबईच कोरोनामुळे लॉकडाऊन झाली असल्याने मालाची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे अत्यावश्यक गरज म्हणून …
Read More »गुड न्यूज! यंदा चांगला पाऊस होणार
मुंबई : प्रतिनिधीयंदा अल निनोसह सर्वच घटक सामान्य राहणार असल्याने सरासरी इतका पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. 5 जून ते 30 सप्टेंबरदरम्यान 96 ते 104 टक्के पाऊस पडेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. यंदाच्या पावसाबद्दल हवामान खात्याने वर्तविलेला हा पहिला अंदाज आहे. पावसाच्या चारही महिन्यांत अल …
Read More »