Breaking News

मुंबई – नवी मुंबई

अर्ज विक्रीच्या नावाखाली होतेय परप्रांतीयांची लूट

नवी मुंबई : प्रतिनिधी – लॉकडाऊन काळात परप्रांतीय मजुरांना आपल्या मूळगावी जाण्याची परवानगी काही अटीवर शासनाने दिली. परंतु गावी जाताना परवानगी घेण्यासाठी लागणारे अर्ज चढ्या भावाने विकले जात असल्याने परप्रांतीय मजुरांची लूट नवी मुंबई परिसरात होताना दिसत आहे. विशेष म्हणजे ही लूट खुद्द परप्रांतीयच करताना दिसत आहेत. तसेच हे अर्ज …

Read More »

वाशीच्या विष्णूदास भावे नाट्यगृहात अफवेमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

परराज्यात जाण्यासाठी एकच गर्दी नवी मुंबई : बातमीदार – कोरोनाने हाहाकार माजवलेला असतानाच अफवेच्या पिकांना देखील उत आलेला आहे. याचा प्रत्यय शनिवारी (दि. 2) नवी मुंबईत आला नि वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात अर्ज करण्यासाठी नागरिकांच्या रांगा पाहायला मिळाल्या. मात्र यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला. परराज्यात जाण्यासाठी नवी मुंबई …

Read More »

तीन महिन्यांचा मालमत्ता, पाणी कर माफ करा

आमदार गणेश नाईक यांची मागणी नवी मुंबई : बातमीदार – कोरोना व्हायरसमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झालेला आहे. उद्योग, व्यवसाय आणि रोजगार-स्वयंरोजगार ठप्प झाल्याने विविध शासकीय देयके भरताना नाकीनऊ येणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि लघु उद्योजकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने तीन महिन्यांचा मालमत्ता व पाणी कर माफ करावा, …

Read More »

लॉकडाऊनच्या काळात नवी मुंबई महापालिका क्षेत्रातच थांबा -आयुक्त

नवी मुंबई : बातमीदार कोरोना विषाणूचा प्रसार संसर्गातून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक गोष्टींबाबत नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता विशेष काळजी नवी मुंबई महापालिकेकडून घेण्यात येत आहे. मात्र सध्या नवी मुंबईतील कोरोना बाधितांच्या तपशीलाचा घेतल्यास नवी मुंबई बाहेरील क्षेत्रातून, विशेषत्वाने मुंबई शहरातून ये-जा …

Read More »

नवी मुंबईत 206 कोरोनाग्रस्त

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई शहरात बुधवारी कोरोनाचे 18 रुग्ण आढळल्याने 200 चा आकडा पार केला आहे. गर्दीचे ठिकाण असलेले एपीएमसी व दाटीवाटीच्या समजल्या जाणार्‍या गावठाण व झोपडपट्टी भागात कोरोनचे रुग्ण आढळत असल्याने पालिका प्रशासनासमोर हे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मंगळवारी एकाच दिवसांत 43 रुग्ण आढळल्याने नवी मुंबईत …

Read More »

पहिली ते दहावीचा अभ्यासक्रम दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’वर प्रसारित करावा

नवी मुंबई : बातमीदार कोरोना सदृश्य परिस्थितीमुळे पाहिले ते दहावी या विषयाचे पीडीएफ फाईल विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी स्मार्ट फोनवर देण्यात येत आहे, तर काही ठिकाणी व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून विद्यार्थी वर्गाला शिक्षण देण्यात येत आहे. परंतु महाराष्ट्रात ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात असून आर्थिक दुर्बल घटक व झोपडपट्टीमध्ये राहणार्‍यांची संख्या देखील जास्त …

Read More »

मुंबईत कार्यरत नवी मुंबईकरांमुळे कोरोनाचा धोका

मुंबईतच वास्तव्याची तरतूद करावी; महापौर जयवंत सुतार यांची मागणी नवी मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबईत वास्तव्यास असणारे अनेक आरोग्य अधिकारी, नर्सेस, बँक कर्मचारी मुंबई महापालिका क्षेत्रात कार्यरत आहेत. यातील अनेकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील अशा कर्मचार्‍यांची मुंबईतील कार्यरत असलेल्या त्याच ठिकाणीच वास्तव्याची तरतूद करावी, अशी मागणी नवी …

Read More »

सिडकोच्या विविध गृहनिर्माण योजनांचा निकाल व भूखंडांची वाटपपत्रे ऑनलाइन उपलब्ध

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या विविध गृहनिर्माण योजनांतील यशस्वी अर्जदारांची यादी व भूखंडांच्या ई-निविदा आणि ई-लिलाव प्रक्रिये अंतर्गत यशस्वी ठरलेल्या बोलीधारकांना वाटपपत्रे ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सिडकोच्या स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजने अंतर्गत शिल्लक असलेल्या नवी मुंबईतील खारघर येथील 810 घरांसाठी दि. 11 सप्टेंबर 2019 रोजी …

Read More »

घणसोली गाव स्वतःला करणार क्वारंटाइन

नवी मुंबई : बातमीदार – मुंबई पुण्यानंतर नवी मुंबईला कोरोनाने पछाडले आहे. त्यात नवी मुंबईतील शहरी भाग हॉटस्पॉट ठरत असतानाच घणसोली गावाने देखील आपला अग्रक्रम राखला आहे. त्यानुसार घणसोली गावातील गावकर्‍यांनी समाजमाध्यमांवर चर्चा करून गावाला पुढील 6 दिवस क्वारंटाइन करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेल्या या निर्णयाचे …

Read More »

मुंबईत कोरोनामुळे 12 जणांचा मृत्यू; 281 नवे रुग्ण

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचे संकट दिवसागणिक अधिकच गहिरे होत चालले आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. शनिवारी दिवसभरात कोरोनाच्या संसर्गामुळे 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 281 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईतील रुग्णांचा आकडा आता 4870 वर पोहोचला आहे. मुंबईत शनिवारी दिवसभरात 167 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना …

Read More »