नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या विविध गृहनिर्माण योजनांतील यशस्वी अर्जदारांची यादी व भूखंडांच्या ई-निविदा आणि ई-लिलाव प्रक्रिये अंतर्गत यशस्वी ठरलेल्या बोलीधारकांना वाटपपत्रे ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सिडकोच्या स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजने अंतर्गत शिल्लक असलेल्या नवी मुंबईतील खारघर येथील 810 घरांसाठी दि. 11 सप्टेंबर 2019 रोजी …
Read More »घणसोली गाव स्वतःला करणार क्वारंटाइन
नवी मुंबई : बातमीदार – मुंबई पुण्यानंतर नवी मुंबईला कोरोनाने पछाडले आहे. त्यात नवी मुंबईतील शहरी भाग हॉटस्पॉट ठरत असतानाच घणसोली गावाने देखील आपला अग्रक्रम राखला आहे. त्यानुसार घणसोली गावातील गावकर्यांनी समाजमाध्यमांवर चर्चा करून गावाला पुढील 6 दिवस क्वारंटाइन करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेल्या या निर्णयाचे …
Read More »मुंबईत कोरोनामुळे 12 जणांचा मृत्यू; 281 नवे रुग्ण
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचे संकट दिवसागणिक अधिकच गहिरे होत चालले आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. शनिवारी दिवसभरात कोरोनाच्या संसर्गामुळे 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 281 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईतील रुग्णांचा आकडा आता 4870 वर पोहोचला आहे. मुंबईत शनिवारी दिवसभरात 167 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना …
Read More »लॉकडाऊन वाढवण्यासंबंधी अद्याप निर्णय नाही -राजेश टोपे
मुंबई : प्रतिनिधी राज्यात 18 मे पर्यंत लॉकडाऊन वाढणार असल्याच्या बातम्या काही माध्यमांमधून येत आहे. मात्र, अद्याप तसा कोणताही निर्णय झाला नसल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची शिथिलता येणार नसल्याचंही त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील दुकाने उघडण्याची तुर्तास शक्यता नाही. मात्र, ग्रीन झोन असलेल्या …
Read More »झोपडपट्टी भागाच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर टनेल उभारण्याची मागणी
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईत सध्या कोरोना बधितांची संख्या वाढत आहे. तर अद्यापही शासनाने आवाहन करून नागरिक बेशिस्तपणे वागून घराबाहेर पडत आहेत. नवी मुंबईतील झोपडपट्टी भागात अशी परिस्थिती जास्त प्रमाणात आढळून येते. ही बाब लक्षात घेत पालिकेने झोपडपट्टी भागाच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर टनेल उभारावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गोविंद साळुंखे …
Read More »ड्रोनद्वारे नवी मुंबईवर लक्ष
नवी मुंबई : बातमीदार कोरोनामुळे जरी नागरिक घरी असले तरी महिनाभर घरी राहिल्याने नागरिकांची अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे अनेकजण घरातून बाहेर पडत असताना पोलिसांकडून मात्र त्यांना दंडुक्याचा प्रसाद देण्यात येत आहे. मात्र असे असले तरी पोलिसांचे टेन्शन काही कमी झालेले नाही. नागरिक रस्त्यावर नाहीतर इमारतींवरील गच्चीवर गर्दी करू लागले आहेत. …
Read More »आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून गरजू नागरिकांना मोफत धान्याचे वितरण
आतापर्यंत तब्बल 20 टन धान्य वाटप नवी मुंबई : बातमीदार संपूर्ण जगात कोरोना व्हायरस आजाराने थैमान घातले असताना आपल्या मतदारसंघात कोरोनावर मात करण्यासाठी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. अनेक ठिकाणी धान्याची चणचण भासत असताना तसेच हातावर पोट असलेल्या गरीब व गरजू नाका कामगार यांची …
Read More »नवी मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या शंभरी पार
नवी मुंबई : बातमीदार मुंबईनंतर आता नवी मुंबईही कोरोनाचे हॉटस्पॉट होत आहे. गेल्या काही दिवसांत दरदिवशी कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात वाढत असून रुग्णांची संख्या शंभरी पार झाली आहे. शुक्रवारी सहा नव्या पोजिटिव्ह रुग्णांची भर यात पडल्याने शहरातील कोरोना रुग्णांची संख्या 103 पर्यंत गेली आहे. बुधवारी महापे येथील एका आयटी कंपनीतील …
Read More »नवी मुंबईतील गावांना सकाळी जत्रेचे स्वरूप
नवी मुंबई : बातमीदार मुंबई, पुणे व ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईतही कोरोनाबधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शासनदेखील चिंतेत आहे. पालिका व पोलिसांकडून अधिक सतर्कता बाळगण्यात येत आहे, मात्र असे असले तरी काही नागरिकांकडून हलगर्जीपणा कमी होताना दिसत नसल्याने शिस्तीत घरी थांबून सामाजिक अंतर राखणारे इतर नवी मुंबईकर चिंतेत आहेत. सकाळी काही …
Read More »नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी विशेष कक्ष
नवी मुंबई : बातमीदार – एपीएमसी मार्केटमधील व्यापारी, कामगार, अधिकारी, कर्मचारी, सुरक्षारक्षक, ट्रक चालक व क्लिनर्स यांच्या वैद्यकीय तपासणीकरिता तातडीने कोरोना नियंत्रक वैद्यकीय तपासणी कक्ष सुरु करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी 12 तासाच्या आत त्वरीत एपीएमसी प्रशासनाशी चर्चा करीत पाच मार्केटमध्ये कोरोना नियंत्रक वैद्यकीय तपासणी कक्ष स्थापन …
Read More »