भाजपचे महामंत्री विजय घाटे यांची मागणी नवी मुंबई ः बातमीदार महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांच्या सूचना आणि हरकतींसाठी विकास आराखडा प्रकाशित केला आहे. या प्रक्रियेनुसार सूचना आणि हरकती स्वीकारण्याची मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत ठेवली आहे. सध्या हरकती सूचना स्वीकारण्याचा कालावधी समाप्त होत आला आहे. शेवटचे दोन दिवस उरले आहेत, …
Read More »एपीएमसीच्या बाजार समित्यांचा होणार पुनर्विकास
संचालक मंडळाच्या हालाचाली सुरू; सल्लागारांची नियुक्ती नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरात सिडकोनिर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असून वाशीतील इमारतींच्या पुनर्विकासाला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर आता 2005पासून धोकादायक यादीत समाविष्ट होत असलेल्या कांदा-बटाटा बाजाराच्या विकासाबरोबरच इतर चारही बाजाराचा पुनर्विकास एकत्रितपणे करण्याच्या निर्णय एपीएमसी संचालक मंडळाने …
Read More »आरोग्य विभागात होणार महाभरती
मुंबई : प्रतिनिधी राज्यात आरोग्य विभागामध्ये 10 हजार पदांची भरती करणार असल्याची घोषणा राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी (दि. 21) पत्रकार परिषदेत केली. या संदर्भात येत्या 1 ते 7 जानेवारीदरम्यान जाहिरात निघणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मंत्री महाजन म्हणाले की, मार्च 2018मध्ये आरोग्य विभागात 13 हजार जागांची भरती निघाली होती, …
Read More »अनिल देशमुखांची दिवाळीही तुरुंगात
सीबीआय कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला मुंबई : प्रतिनिधी 100 कोटी वसुलीप्रकरणी अटकेत असलेले माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज शुक्रवारी (दि. 21) केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कोर्टाने फेटाळला. त्यामुळे त्यांची यंदाची दिवाळीही तुरूंगातच जाणार आहे. अनिल देशमुख गेल्या 11 महिन्यांपासून तुरुंगात आहेत. त्यांच्यावर मुंबईचे माजी …
Read More »शेतकर्यांसाठी राज्य सरकारची नवी योजना
नुकसानभरपाईची योजना सॅटेलाईट बेस – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : प्रतिनिधी राज्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. या पावसामुळे शेतकर्यांच्या नाकीनऊ आले आहे. पिकांची अक्षरशः नासाडी झाली आहे. अशातच शेतकर्यांच्या सगळ्या आशा सरकारकडे लागून राहिल्या आहेत. त्या अनुषंगाने राज्रू सरकारने शेतकर्यांसाठी एका नव्या योजनेची घोषणा केली आहे. …
Read More »नवी मुंबईकरांवर कचरा वर्गीकरणाचे संस्कार
नवी मुंबई : बातमीदार घनकचरा व्यवस्थापनातील सर्वात महत्वाचा भाग हा कच-याचे निर्मितीच्याच ठिकाणी केले जाणारे ओला, सुका व घरगुती घातक असे तीन प्रकारे वर्गीकरण असून नवी मुंबईकर नागरिक यामध्ये स्वयंस्फुर्तीने कचरा वर्गीकरण करण्यासाठी पुढाकार घेताना दिसतात. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनमार्फत स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत ओला व सुका कचरा याविषयी …
Read More »नवी मुंबईत साकारतेय बहुउद्देशीय संकुल
बस टर्मिनसूद्वारे नागरी सुविधेत लक्षणीय भर नवी मुंबई ः बातमीदार आधुनिक शहर, स्वच्छ व सुंदर शहर, इको सिटी, एज्युकेशनल हब अशी नवी मुंबई शहराची वेगवेगळी ओळख जनमानसात रुढ असून येथील अनेक खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तम कामगिरी करीत असल्यामुळे ‘स्पोर्ट्स सिटी’ अशीही नवी मुंबईची वेगळी ओळख प्रचलीत होताना दिसते आहे. …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे मार्गदर्शन
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात शास्त्रामधील नोबेल लॉरीएट या विषयावर मंगळवारी (दि. 18) पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन घेण्यात आले. महाविद्यालयातील शास्त्र शाखेतील 21 विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयावर सादरीकरण केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रुपेंद्र गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले व मार्गदर्शन केले. या पॉवरपॉइंट …
Read More »कॉफी टेबल बूकचे कोकण विभागीय माहिती उपसंचालकांकडून कौतुक
नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त जिल्हाधिकारी कार्यालय रायगड आणि जिल्हा माहिती कार्यालय रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या समग्र रायगड- पर्यटन, पर्यावरण, सक्षमीकरण या कॉफीटेबल बुकचे मंगळवारी (दि. 18) विभागीय माहिती कार्यालयात घेण्यात आलेल्या कोकण विभागीय आढावा बैठकीत वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या …
Read More »विकास आराखडा हरकत आणि सूचनांची मुदत वाढवा
आगरी-कोळी फाऊंडेशनची मागणी नवी मुंबई : बातमीदार आगरी-कोळी युथ फाउंडेशनच्या शिष्ट मंडळाने नवी मुंबई महापालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त राजेश नार्वेकर यांनी भेट घेतली. नवी मुंबई पालिकेच्या माध्यमातून जो प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, त्याच्या हरकती व सूचना नोंदवण्याबाबत मुदतवाढ करण्याची विनंती आयुक्तांकडे करण्यात आली. यासोबतच फाउंडेशनच्या वतीने 19 सप्टेंबर …
Read More »